खेडकर यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरू, कागदपत्रांचा अहवाल आयुक्तांना सादर करू – सालीमठ
राज्यभरात चर्चेत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना तसेच त्यांच्या कुटुंबांना दिलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, आज नाशिक विभागीय आयुक्तांना त्याचा अहवाल दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग व बहुविकलांग, अशी प्रमाणपत्रे देण्यात आली होती. तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली प्रमाणपत्रे अधिकृत आहेत की नाही, … Read more