अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 723 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

पाळलेल्या कुत्र्याच्या कारणावरून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- पाळलेला कुत्रा घरासमोर येऊन घाण करतो. या कारणावरुन दोन कुटूंबात लाथा बूक्क्यांनी व लाकडी दांड्याने हाणामारी झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे दिनांक ३ सप्टेंबर रोजी घडली. याबाबत राहुरी पोलिसांत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रवी सिताराम कांबळे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, … Read more

दुबईला जाण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी,विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- मुलगी झाली म्हणून नाराज झालेल्या पतीने दुबईला जाण्यासाठी पत्नीकडे ५० हजार रूपयांची मागणी केली. त्यासाठी विवाहित तरूणीचा शारीरीक व मानसिक छळ केल्याची घटना २०१५ ते २०१८ दरम्यान राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे. जयश्री संदिप रन्नवरे वय २५ वर्षे राहणार कराळेवाडी, राहुरी फॅक्टरी तालूका राहुरी. या विवाहित … Read more

डाँ.तनपुरे कामगारांसाठी आता ‘प्रहार’ स्टाईलने आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- राहुरीतील डाँ.तनपुरे कारखान्याचे कामगार गेल्या तेरा दिवसापासुन आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. कामगारांची ग्र्याजुटी व भविष्य निर्वाह निधी भरला गेला नाही. तर सरकारी अधिकारी इतर ठिकाणी मालमत्ते टाच आणतात. याच कारखान्यातील कामगारांसाठीदुजा भावाची वागणूक का? ग्र्याजुटी व भविष्य निर्वाह निधी साठी सरकारी अधिकाऱ्यांनी टाच का आणली नाही.दोन … Read more

फायनान्सच्या धाकाने तरुणाने गळफास घेत केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- फायनान्सच्या धाकाने तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे घडली आहे. येथील नितीन मोतीराम भालेराव (३८ वर्ष) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटने बाबत राहुरी पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, नितीन मोतीराम भालेराव हा तरूण रोजंदारीवर मिळेल … Read more

बळीराजाची व्यथा जाणून घेण्यासाठी मंत्री महोदय तनपुरे पोहचले शेतात…

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. याच पार्शवभूमीवर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी मंत्री तनपुरे म्हणाले, मी नुकसानीची पाहणी करायला आलोय तुम्हाला भरपाई मिळवून देणारच. मात्र तुम्ही धीर खचून देऊ नका या शब्दात हताश झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धीर देण्याचे काम मंत्री प्राजक्त … Read more

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

राहुरी तालुक्याच्या वरवंडी येथील नितीन भालेराव (वय ३८ ) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन रोजंदारीचे काम करत होता. प्रातर्विधीनिमित्त नितीन कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात गेला. मात्र परतला नाही. मुलगा आर्यन नितीनला पहायला गेला असता त्याला नितीन एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची खबर परिसरात पसरताच गावकरी व नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव … Read more

आत्महत्येने खळबळ : मायलेकीचे मृतदेह आढळले विहिरीत

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- राुहरी तालुक्यातील टाकळीमिया येथून बुधवार दि. १ सप्टेंबरला बेपत्ता झालेल्या माय लेकींचे मृतदेह टाकळीमियॉ येथील विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले आहेत. या घटनेतील मयत विद्या दिलीप कडू वय २७ ही विवाहिता व ४ वर्षाची मुलगी सिद्धी राहणार लाख (कडुवस्ती) या दोघी मायलेकी १ सप्टेंबरला घरातून बेपत्ता झाल्या होत्या. … Read more

तोंडाला काळे फासणाऱ्या तनपुरे कारखाना कामगारांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- प्रवरानगर येथील रहिवाशी व डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संलग्न संस्थेतील कामगाराच्या तोंडाला काळे फासणाऱ्या राहुरीच्या स्थानिक कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश दिनकर खर्डे राहणार भगवतीपुर तालुका राहुरी या कामगाराने याप्रकरणी फिर्याद दिल्याने इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सिताराम नालकर, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे, बाळासाहेब तारडे व … Read more

डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगार आंदोलकावर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-  राहुरी येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कामगारांनी प्रवरेच्या आयात कामगारास गुरुवारी काळे फासले असता तनपुरे कारखाना कामगार आंदोलकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखाना कामगारांचे गेल्या १२ दिवसापासून २५ कोटी ३६ थकीत देणी घेण्यासाठी आंदोलन सुरू आहे. बारा दिवसात विविध प्रकारचे आंदोलन करण्यात … Read more

९ वर्षाच्या मुलाने वडिलांचा फाशी घेतलेला मृतदेह पहिला अन् पुढे झाले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील नितीन मोतीराम भालेराव या ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली असुन राहुरी पोलीसात अकस्मीक मृत्युची नोंद झाली आहे. नितीन भालेराव हा रोजंदारीवर मिळेल ते काम करत होता. आज दिनांक २ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ५.३० ते ६ चे सुमारास प्रात :विधीच्या निमित्ताने राहुरी … Read more

साखर कारखान्याच्या मालकीच्या जागेतून लाखो रुपयांचे गौण खनिज चोरीस, अधिकाऱ्यांनी केली मोजणी

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या जागेतून लाखो रुपयांचे गौण खनिज चोरुन नेले असल्याची तक्रार देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, मुसळवाडीचे सरपंच अमृत धुमाळ, माजी नगरसेवक आप्पासाहेब कोहकडे यांनी केली होती. तर देवळाली प्रवरातील तरुण कुमार भिंगारे व माऊली भागवत यांनी महसुल मंत्री थोरात … Read more

Ahmednagar News : दुभत्या जनावरांना लाळ्या खुरकतची लागण

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  दुभत्या जनावरांना लाळ्या खुरकत या आजाराची लागण होऊन तीन कालवडी दगावल्याने राहुरी खुर्द परिसरातील गोपालक शेतकरी हवालदिल झाले आहेत. राहुरी खुर्द व गोटुंबा आखाडा भागात या आजाराने धुमाकुळ घातला आहे. या भागातील बहुतांशी दुभत्या जनावरांना लाळ्या खुरकत आजाराची लागण झाली आहे. या आजाराने जनावरांच्या तोंडाच्या जबड्याला, पायाला जखमा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १२ हजार ७९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९०१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

तनपुरे कारखाना कामगारांची मुले धरणे आंदोलन करणार

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे कारखाना कामगारांच्या थकीत पगाराचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने दिवसेंदिवस कामगारांचे आंदोलन तीव्र होत असताना आता कामगारांच्या मुलांनी आंदोलनात उडी घेतली असून ३ सप्टेंबर रोजी राहुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांना कामगारांच्या मुलांनी निवेदन दिले असून या निवेदनात … Read more

प्रवरेच्या प्रवरेच्या आयात कामगारास डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी काळे फासलेआयात कामगारास डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी काळे फासले

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  डॉ.बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे मागील ५ वर्षातील थकीत देणी मिळविण्यासाठी विविध आंदोलन करून प्रवरेच्या कामगारांना चले जावचा इशारा देऊनही संलग्न संस्थेत कामावर आलेल्या हिशोबनिस अविनाश खर्डे यास संतप्त कामगारांनी काळे फासून निषेध व्यक्त केला. शुक्रवारपासून कामगारांची मुलेही आंदोलनात सहभागी होऊन तहसिल कार्यालयामोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 901 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेल्या आरोपीला साडेतीन वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून गजाआड केले आहे. अंकुश सोपान बर्डे (रा. बारागाव नांदूर ता. राहुरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एप्रिल 2018 मध्ये बर्डे व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून … Read more