अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 887 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 765 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटले मात्र अवघ्या दोन तासांतच खेळ संपला

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-स्वस्तात सोने विकण्याचे आमिष दाखवून झारखंड येथील एकास श्रीगोंदा तालुक्यातील विसा पूर गावाच्या शिवारात १०ते १५ जणांच्या टोळीने मारहाण करून लुटले व सर्वजण पळून गेले. मात्र याबाबत ची फिर्याद दाखल होताच पोलिसांनी अवघ्या दोन तासांतच यातील सातजण जेरबंद केले असून, त्यांच्याकडून काही रक्कम हस्तगत केली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

परमीट चालकालाच लावला दीड लाखाला चूना

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- दिवसभर परमीट रूमचे जमा झालेली १ लाख ६० हजारांची रोख रक्कम बँकेत भरण्यासाठी ठेवलेली पिशवीच अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल जयश्री परमिट रूमसमोर घडली. याबाबत अमोल पाचपुते यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ६२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०९ हजार ५२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

मी मंजुर केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणीही करु नये-राहुल जगताप

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-नगर मतदार संघातील रा.मा. ६७ (श्रीगोंदा -शिरुर रोड) ते अरणगाव दुमाला लबडेवस्ती ३.४० कि.मी. रस्तासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रक्कम रु. १६३.१४ लक्ष निधी मंजुर करण्यात आलेला आहे. या कामांचे भुमीपुजन मा. आमदार तथा जिल्ह्या सहकारी बॅंकेचे संचालक राहुलदादा जगताप पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी सभापती शंकरराव पाडळे, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 852 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे-   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अरे बापरे…! सासऱ्याने केली चक्क सूनेकडे शरिरसुखाची मागणी..? ‘या’ ठिकाणी घडली घटना; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- सासऱ्यानेच चक्क सुनेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडला असून, याप्रकरणी सासऱ्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एक महिला आपल्या पतीसह व दोन मुलांसह शेतीवर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू ..!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- कर्जत- श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या लोहकरा नदीच्या पलीकडे कर्जत तालुक्यातील मावळे वस्तीवरील दोन शाळकरी मुलांचा श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शिवारातील एका शेततळ्यात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. हरी नामदेव कोकरे (वय १५ वर्षे) व विरेंद्र रामा हाके (वय १६ वर्षे, दोघे … Read more

अंगणवाडी सेविकांचे फोन वारंवार हँग… अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केले

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- अंगणवाडी सेविकांना शासनाच्या वतीने शालेय पोषण अभियान अंतर्गत शासकीय कामांसाठी मोबाईल देण्यात आले. मात्र, हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे त्रस्त झालेल्या श्रीगोंदा तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सामूहिकरीत्या मोबाईल वापसी आंदोलन केले. सन २०१९मध्ये अंगणवाडी सेविकांना शासनाने पोषण अभियानासाठी मोबाईल पुरविले होते. त्यांची मुदत संपली आहे. … Read more

‘या’ ठिकाणी एकाच दिवशी दोन तरुणांची आत्महत्या…!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- दोन अविवाहित तरुणांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ही खळबळजनक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या बाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील रवींद्र रामभाऊ ससाणे (वय ३२) तर … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनामुळे झाले इतके मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात दिवसभरात ७८४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्‍यात सर्वाधिक २१६ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीन लाख २० हजार १२९ झाली आहे. दरम्यान आज दिवसभरात कोरोना उपचार सुरू असलेल्या दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता सहा हजार ५०५ झाली आहे. जिल्ह्यात … Read more

Ahmednagar Corona Update : वाचा जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०८ हजार ९०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

कुकडी आवर्तनाबाबत आमदार पाचपुते आग्रही

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदे | अधीक्षक अभियंता धुमाळ यांची आमदार पाचपुते यांनी कुकडीचे आवर्तन कशा पद्धतीने चालू ठेवता येईल याविषयी चर्चा केली. धरणातच पाणी साठा कमी असल्यामुळे सध्या कुकडीत ५०० क्युसेक्सने एवढ्या कमी दाबाने विसर्ग चालू आहे. ते पाणी सूचनेप्रमाणे विसापुर धरणामध्ये वळवण्यात आले आहे. धरणक्षेत्रात २८ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असल्यामुळे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 784 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

सासऱ्याकडून सुनेला शरीर सुखाची मागणी,नंतर झाले असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदे तालुक्यातील दक्षिण भागातील एका गावात चक्क सासऱ्याने सुनेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी सासऱ्यावर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पती व दोन मुलांसह राहणाऱ्या महिलेची शेतीवर उपजीविका आहे. अंगावर कोड फुटलेला असल्यामुळे घरातील लोक तिला कायम त्रास देतात. २५ ऑगस्ट … Read more

‘तो’भरदिवसा घरफोडी करून पसार झाला… मात्र पोलिसांनी अटक केलीच…

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील कोसेगव्हाण येथे भरदिवसा घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी पारनेर तालुक्यातील घाणेगाव शिवारात कोबिंग ऑपरेशन राबवुन रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार राजु आजगन उर्फ अर्जुन काळे (वय ३५) याला जेरबंद केले. तसेच त्याने साथीदारासोबत घरफोडीचा गुन्हा केल्याचे … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात कोरोनाची शतकीय खेळी सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- जिल्हयाच्या रुग्ण संख्येत 702 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4 हजार 586 इतकी झाली आहे. दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील करोना संसर्ग हटण्याचे नाव घेण्यास तयार नाही. संगमनेर वगळता इतर तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. संगमनेरमध्ये ९४३ इतके सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत, असे जिल्हा आरोग्य … Read more