सोयाबीन, तुरी नंतर चोरट्यांचा आता डाळिंबावर डोळा; बागेतूनच सव्वादोन लाखांची डाळिंबाची फळे चोरली
Ahmednagar News : सध्या चोरटयांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे. यापूर्वी शेळ्या, जनावरे, शेतीची अवजारे, विहिरीवरील पंप, केबल आदी साहित्याची चोरी तर नेहमीचीच बाब झाली आहे. त्यात परत मागील काही दिवसांपासून खरीप हंगामातील सोयाबीन, तूर आदी कडधान्य देखील चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत . दरम्यान सध्या बदलत्या हवामानामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोसंबी, संत्रा, डाळिंब, सीताफळ … Read more