Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या संगमनेर व श्रीरामपूरमध्ये सभा ! मोटारसायकल रॅलीने स्वागत

Eknath Shinde

Eknath Shinde : मुख्यंत्री एकनाथ शिंदे हे आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पुन्हा एकदा संगमनेर व श्रीरामपूर या ठिकाणी सभा घेणार आहेत. दुपारी दोन वाजताची संगमनेरची सभा उरकून ते सायंकाळी पाच वाजता श्रीरामपूरमध्ये सभा घेणार आहेत. एका मतदारसंघात एकाच वेळी दोन ठिकाणी सभा घेणार असल्याने महायुतीचे कार्यकर्ते सभेच्या … Read more

गोदावरी पट्टयात पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर ! गावांमधील शेतकरी हैराण

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव येथील गोदावरी नदीचे पात्र कोरडे पडले असून नदी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीकाठच्या गावांमधील शेतकरी हैराण झाले आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने जनावरे जगवायची कशी? असा प्रश्न उभा राहिला आहे. प्रचंड होत असलेला वाळू उपसा, नदीपात्रात ठिकठिकाणी टाकलेले बेसुमार विजेचे आकडे, … Read more

अहमदनगरचा जवान सुट्टीवर आला ! ईव्हीएम हॅकसाठी अडीच कोटींची मागणी…

Ahmednagar News

Ahmednagar News : ईव्हीएम हॅक करून देण्याचे आमिष दाखवून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अडीच कोटी रुपयांचा चुना लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली. मारुती नाथा ढाकणे (रा. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. तो लष्करात जवान म्हणून कार्यरत असून त्याची पोस्टिंग जम्मू-काश्मीर येथे आहे. तो सध्या सुट्टीवर आलेला … Read more

Ahmednagar News : कांद्याचे भाव पुन्हा कोसळताच शेतकरी संतप्त ! संगमनेरात लिलाव बंद पाडले तर अकोलेत रास्ता रोको

Ahmednagar News

Ahmednagar News : कांदा निर्यातबंदी उठली व भाव अवधातील या अपेक्षेने अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आवक वाढली. मंगळवारी कांदा लिलाव बोलीतून हजार-बाराशेने सुरुवात होताच संतप्त कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडत अकोले देवठाण रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. हजार रुपयांपर्यंत कमी भाव मिळाल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांनी आगपाखड केली. संगमनेर राहुरी येथे चौदाशे ते … Read more

Ahmednagar Politics : ‘जेल का जवाब वोट से देंगे’ ! नगरमधील मोदींच्या सभेत पहिल्याच रांगेत झळकवला फलक, पोलिसांनी घेतले ताब्यात

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगर शहरात काल (७ मे) सभा पार पडली. या सभेमध्ये पहिल्याच रांगेत बसलेल्या ‘आप’च्या पदाधिकाऱ्याने ‘जेल का जबाब वोट से देंगे’ असा मजकूर लिहिलेले पोस्टर झळकवले. हा आपचा पदाधीकारी पहिल्या रांगेत असल्याने व्यासपीठावरील उपस्थितांचे तत्काळ लक्ष त्याच्याकडे गेले. काही गोंधळ होण्याआधीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिक माहिती अशी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतकऱ्याच्या शेतामध्ये महिलेचा मृतदेह आढळला

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : पाथर्डी तालुक्यातील भोसे – जोहारवाडी शिवारामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास एका महिलेचा बेवारस मृतदेह आढळला. ही माहिती समजताच करंजी पोलीस आउट पोस्टचे पोलीस हवालदार कुसळकर घटनास्थळी पोहोचल्यानंतर या बेवारस मृतदेहाविषयी माहिती घेतली असता, ही महिला चिचोंडी, ता. पाथर्डी येथील असल्याचे समजले. भोसे गावाजवळ एका (६५) वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती … Read more

पारनेर ब्रेकिंग : कार झाडाला धडकून पलटी झाली आणि काही क्षणातच सगळंच संपलं…

breaking

Parner Breaking : पारनेर तालुक्यातील भाळवणी – जामगाव रोडवर भाळवणीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सबस्टेशननजीक मारुती कारने रस्त्यालगत असलेल्या  झाडाला धडकून पलटी झाल्याने काही वेळातच पेट घेतल्यामुळे नागरिकांना ‘द बर्निंग कारचा’ थरार पाहावयास मिळाला. ही घटना मंगळवारी (दि.७) दुपारी १२ च्या सुमारास घडली. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, सदरची कार भाळवणीहून जामगावच्या दिशेने जात … Read more

निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार बुधवारी पुन्हा नगरमध्ये; शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफही धडाडणार, सकाळी श्रीगोंद्यात तर सायंकाळी नगरमध्ये प्रचार सभा

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार बुधवारी (दि.८) पुन्हा नगरमध्ये येत असून त्यांच्या सोबत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफही या वेळी धडाडणार आहे. माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात हे ही यावेळी उपस्थित राहणार असून या तिन्ही नेत्यांची सकाळी १०.३० वाजता … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील धक्कादायक घडामोडी ! विसापूर कारागृहातून आरोपी फरार, तर नगरमध्ये पत्नी, मेव्हण्यावर पतीकडून कुऱ्हाडीने सपासप वार

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या धक्कादायक घडामोडी समोर आलेल्या आहेत. यातील पहिल्या घटनेत श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर कारागृहातून एका आरोपीने धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कारागृह प्रशासनाकडून बेलबंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात ब्रिटिशकालीन विसापूर खुले कारागृह आहे. या कारागृहात अनेक कैदी (बंदी) न्यायालयाने सुनावलेली शिक्षा भोगत असतात ५ … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये काही तासांच्या अंतराने दोन अपघात ! दोघांचा मृत्यू

accident

Ahmednagar News : नगर शहराजवळ सोमवारी (दि.६) दोन रस्ते अपघात झाले असून त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात पहाटे ४ च्या सुमारास नगर कल्याण रोडवर टाकळी खातगाव गावच्या शिवारात तर दुसरा अपघात नगर मनमाड रोडवर बोल्हेगाव फाटा परिसरात सकाळी ७.३० च्या सुमारास घडला आहे. कल्याण रोडवरील अपघातात निलेश दत्तात्रय ढोणे (वय २१, रा. भाळवणी … Read more

Ahmednagar News : शेतात रोटा मारत होता शेतकरी, ट्रॅक्टर पलटी झाला अन त्याखाली दबून मृत्यू झाला

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतात रोटा मारत असताना ट्रॅक्टर खाली दबून शेतकरी जागेवर ठार झाला आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील मुळाधरणा लगत असलेल्या दरडगाव थडी येथे सोमवारी सकाळी घडली. संजय सीताराम जाधव, वय ४३, रा. दरडगाव थडी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी : संजय जाधव हे शेतात ट्रॅक्टरने रोटा मारत असताना ट्रॅक्टरचे चाक … Read more

Ahmednagar News : विहिरी कोरड्या, भूजल पातळी ९ मीटरपर्यंत खालावली ! ‘अशी’ आहे अहमदनगर जिल्ह्यातील स्थिती

bhujal patali

अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण तसे अत्यल्पच राहिलेले दिसले. उत्तरेत तरी पाणलोटात पाऊस झाला दक्षिणेत मात्र अनेक ठिकाणी पाऊस आलाच नाही. त्यामुळे पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून जिल्ह्यात टंचाईची स्थिती विदारक होताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणजे भूजल पातळी ९ मिटरपर्यंत खालावली असल्याचे दिसते. विहीरींनी तळ गाठला असून विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने … Read more

Ahmednagar News : ना वेळेत पाणी, ना घंटागाडी..! प्रचाराच्या रणधुमाळीत नगरकरांचे मूलभूत प्रश्न दुर्लक्षित, माजी नगरसेवक प्रचारात तर अधिकारी इतर कामात व्यस्त

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या नगर शहरात लोकसभेच्या दृष्टीने चांगलीच पळापळ, धावपळ दिसत आहे. यंदाची निवडणूक काही वेगळीच असून अगदी घासून निवडणुका होतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची राजकीय मंडळी प्रचारात गुंतली आहे. महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी डिसेंबर मध्ये संपला व अवघ्या काही महिन्यांत लोकसभा लागली. त्यामुळे माजी नगरसेवक प्रचारात तर मनपाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील कारखान्यांनी थकवली ३९२ कोटींची एफआरपी ! शेतकऱ्यांचे गणित कोलमडले, कारखानदारांचे केंद्र सरकारकडे बोट

frp

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा हा साखर कारखान्यांचा जिल्हा. सहकाराची सुरवात नगरमधीलच. साखर कारखान्यांमुळे शेतकरी व उसउत्पादकांचे आर्थिक गणित सुस्थितीत ठेवले. पण आता यंदा जिल्ह्यातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ३९२ कोटी रुपयांची एफआरपी थकवली असल्याची माहिती मिळाली आहे. यातील काही कारखान्यांनी फेब्रुवारीमध्ये तोडणी केलेल्या उसाचे पैसे अद्यापही अदा केलेले नाहीत. त्यामुळे … Read more

लग्नसराई व राजकीय सभांमुळे फुलांच्या दरात वाढ ! गुलाब, झेंडूची मागणी असूनही भाव स्थिर

flower marcket

जिल्ह्यासह सर्वत्रच सध्या लग्नसराई व निवडणुकीची धामधूम एकत्रच सुरु आहे. विशेष म्हणजे या दोन्हींसाठी फुलांची मागणी असते. त्यामुळे सध्या फुलाला मागणी असून भाव देखील समाधानकारक मिळत आहे. लगीनसराईला ब्रेक लागल्याने फुलांच्या भावात चढ-उतार होताना दिसून येत आहे. चढ-उतार फूल उत्पादकांच्या फायद्यात ठरत आहे. गुलाबाचे भाव स्थिर असून इतर फुलांच्या भावात चढ-उतार सुरू आहे. नगर शहरातील … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पुणे महामार्गावरील घाटात मध्यरात्री प्रवाशांना लुटले ! कोयत्या, दांडक्याने मारहाण, ११ लाखांची रस्तालूट

Ahmednagar crime

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अगदी सिनेमात शोभावे अशी रस्तालूट करण्यात आली. यात प्रवाशांना मारहाण करत सोने, रत्नजडित अंगठ्या, रक्कम अशी ११ लाखांची रस्तालूट करण्यात आली. ही घटना घडलीये रविवारी (ता. ५) मध्यरात्री साडेतीन वाजता अहमदनगर – पुणे महामार्गावर सुपे नजीक पवारवाडी घाटात. त्याचे झाले असे की, प्रवाशांची कार पंक्चर झाली. एका हॉटेलसमोर चाकाची पंक्चर … Read more

Ahmednagar News : श्रीगोंदे अपघातातील मृतांची संख्या पाचवर ! चार चेअरमन, संचालकांचा समावेश, नेमका का व कसा घडला हा अपघात? पहा..

shrigonde apghat

Ahmednagar News : श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव शिवारात एसटी बस आणि इर्टिगा कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघत झाला. या अपघातातमध्ये पारगाव सुद्रिक येथील दत्तात्रय बळीराम खेतमाळीस, भाऊसाहेब बापू मडके, हरिभाऊ तुकाराम लडकत, विश्वनाथ लक्ष्मण ननवरे या चौघांचा मृत्यू झाला होता. तर तीन जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यातील सदर इरीटीगा कारचे चालक विठ्ठल … Read more

Ahmednagar News : शेतकऱ्यांना खुशखबर ! कांद्याच्या भावात ७०० रुपयांनी उसळी, भाव वाढले

Onion Export

Ahmednagar News : श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात शनिवारी मोकळ्या कांद्याला २१०० रुपये क्विंटल दर मिळाला. रविवारीही मोकळ्या कांद्याचे बाजारभाव १९०० रुपये क्विंटलवर राहिले. केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली करण्याचा निर्णय घेताच त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. मात्र, तरीही अचानकपणे क्विंटलमागे ७०० रुपयांनी घेतलेली उसळी टिकून राहील का? याविषयी व्यापारी शंका व्यक्त करत … Read more