Ahmednagar News : शहरातील नागरिकांना मिळेना पाणी ! सुटतेय त्यात चार हांडेही भरेनात, सदोष वितरण, खंडित वीजपुरवठ्यामुळे हाल
Ahmednagar News : उन्हाची तीव्रता वाढल्याने शहरात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. प्रत्यक्षात मात्र, विविध कारणांमुळे नागरिकांना वेळेत आणि पुरेसे पाणी मिळत नाही. याला सर्वात मोठे कारण म्हणजे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि सदोष वितरण व्यवस्था. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने माजी नगरसेवकांसह बहुतांशी भागातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा होईल इतके पाणी मुळा … Read more