Ahmednagar News : नगर पाथर्डी बस व वऱ्हाडाच्या टेंपोचा भीषण अपघात ! पाच जखमी
Ahmednagar News : एसटी बस व टेम्पोच्या भीषण अपघाताचे वृत्त समोर आले आहे. नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. यामध्ये पारनेरचे पाच जण जखमी झाले आहेत. या अपघातात टेंपोतील चालकासह पाच जण जखमी झाले. या अपघातात टेंपोचालक अरुण बाबूराव सर्से, भाऊसाहेब करकुंबे, अमन अरुण सर्से, मोनिका अरुण सर्से, माई … Read more