बोगस कामे करणाऱ्या पाच मुख्याधिकारी, चार अभियंता, एक लेखापाल व तीन लिपिकांवर होणार कारवाई ?
Ahmednagar News : सरकारी अधिकारी अनेकदा आपल्या कामात हलगर्जीपणा करतात. काहीजण तर पुढाऱ्यांच्या संगनमताने चक्क बोगस कामे करतात. मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. असाच प्रकार श्रीगोंदा नगरपरिषदेत घडला आहे. परंतु यात पाच मुख्याधिकारी, चार अभियंता, एक लेखापाल व तीन लिपिकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला आहे. अशी जिल्ह्यातील पहिलीच … Read more