अहमदनगरच्या राजकारणात मोठा भूकंप ? निवडणुकांपूर्वी राजकारणात होणार मोठी उलथापालथ

Ahmednagar Politics News : लोकसभेची निवडणूक बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खरे तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात राजकीय उलथापालथ सुरू आहे. मात्र महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. विशेषतः अहमदनगर … Read more

Ahmednagar News : महत्वाची बातमी : ‘त्या’ १० गुन्हेगारांना एक वर्षासाठी केले हद्दपार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील १० सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेले श्रीरामपूर व राहुरीमधील गुन्हेगारांचा समावेश आहे. श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी किरण पाटील यांनी याबाबतचे आदेश पारीत केले असून या गुन्हेगारांना श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, संगमनेर व नेवासा अशा सहा तालुक्यांतून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे. … Read more

Ahmednagar News : अर्बन बँक घोटाळा : तपासासाठी ‘एसआयटी’ स्थापन, ‘या’ अधिकऱ्यांचा समावेश

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रातील बहुचर्चित नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकाचे प्रमुख म्हणून अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे असणार आहेत. यात तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर, दोन पोलीस निरीक्षक व पाच पोलीस अंमलदार यांचा समावेश … Read more

Ahmednagar News : उसाची ट्रॉली पलटली..दुसरा ट्रॅक्टरवाला मदतीला धावला..ते पाहून कार वालाही सहकार्यास गेला..तितक्यात काळाच्या रूपात सुसाट बस आली,अन..सहा ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : आज (२४ जानेवारी) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास नगर कल्याण महामार्गवरून बस नगरच्या दिशेकडे येत होती.. उसाची ट्रॉली पलटी होऊन ऊस रस्त्यावर पडलेला होता… त्याला दुसरा ट्रॅक्टरवाला मदत करू लागला.. हे पाहून इको कार चालक कार थांबवून त्याचे पार्कींग लाईट लावून वाहनांना दिशा देण्यासाठी मदत करू लागला..पण तितक्यात..तितक्यात काळाने घाला घातला.. भरधाव बसने … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार आशुतोष काळे मंत्री होणार ! पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिली मोठी माहिती, म्हणताय की…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतर होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे. राजकीय पक्ष आता आगामी निवडणुकीसाठी जनसंपर्क वाढवण्यात व्यस्त आहेत. तसेच राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोर्चे बांधणी देखील केली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा … Read more

Rohit Pawar : रोहित पवार यांची आज ईडी चौकशी, शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित घोटाळ्यातील बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना बुधवारी चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. त्यानुसार आमदार रोहित पवार हे चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती आहे. रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच असणार आहेत. … Read more

आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही ! मला दगाफटका झाला तरी तुम्ही आरक्षणाचे आंदोलन सुरू ठेवा…

Ahmednagar News

Ahmednagar News : अभी नही, तो कभी नही, अशी परिस्थिती सध्या मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झाली असून, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, असा इशारा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे संघर्षयोद्धे मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. लाखो मराठ्यांसह पायी मुंबईकडे निघालेले जरांगे यांचे सोमवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास कारेगाव-रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे जंगी … Read more

Shrirampur News : श्रीरामपूर बाजार समितीला ७२ लाखांचा नफा

Shrirampur News

Shrirampur News : श्रीरामपूर बाजार समितीचे आजपर्यंत झालेल्या अर्थसंकल्पीय बजेटपुर्वीच्या डिसेंबर २०२३ अखेरचे विक्रमी उत्पन्न २ कोटी ४३ लाख झालेले असून ७२ लाख नफा झालेला आहे. श्रीरामपूर बाजार समितीचे कामकाज अतिशय पारदर्शी, काटकसरीने व चांगल्या प्रकारे चालू असल्याचे बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे आणि संचालक मंडळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात … Read more

Shirdi News : साईभक्त महिलेकडून साईबाबा संस्थानला २० लाखांची रुग्णवाहिका दान !

Shirdi News

Shirdi News : मुंबई येथील साईभक्त शशिकला शामराव कोकरे यांनी आपली आई स्व. चंद्रभागा कृष्णा तांदळे यांच्या स्मरणार्थ श्री साईबाबा संस्थान हॉस्पिटल मधील रुग्णाच्या सेवेसाठी २० लाख रूपये किमतीची टेम्पो ट्रॅव्हलर रूग्णवाहिका देणगी स्वरूपात नुकतीच दान स्वरूपात दिली आहे. याप्रसंगी गाडीची विधीवत पुजा करून शशिकला कोकरे यांचे प्रतिनिधी रविंद्र सुरवसे, जीवन विश्वकर्मा व विजय तावडे … Read more

Ahmednagar Crime : चोरीच्या सोयाबीनसह ९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : सावळीविहीर खुर्द (ता. राहाता) येथील संतोष भदे त्यांच्या घरासमोरून २४ किंटल सोयाबीनच्या गोण्या २० जानेवारी पहाटे चोरून नेणाऱ्या आरोपींना अटक करून ९ लाख २९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत संतोष भास्कर भदे यांनी शिर्डी पोलिसात फिर्याद दिली होती. शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास … Read more

Ahmednagar News : बाळ बोठेचा जामीन अर्ज खंडपीठाने फेटाळला, न्यायालयाने म्हटलं की, ऑगस्टअखेर खटला पूर्ण करा, नंतर…

Ahmednagar News

Ahmednagar News : रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने जामिनासाठी पुन्हा अर्ज केला होता. आता याबाबत मोठी अपडेट आली आहे. बोटे याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला आहे. ऑगस्टअखेर कामकाज पूर्ण करा. या मुदतीत खटला पूर्ण न झाल्यास आरोपीला पुन्हा जामीन अर्ज दाखल करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले. बोठे याने … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात 6 जण ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यामधून अपघाताची एक बातमी समोर आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर ढवळपुरी फाट्यानजीक एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. ढवळपुरी फाटया नजीक आज (२४ जानेवारी) बुधवारी पहाटे २.३० वाजता हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल … Read more

‘या’ गावाने रामराज्यातील ग्रामराज्य साक्षात उभे केले आहे…!

Ahmednagar News : हिवरे बाजार या गावाने रामराज्यातील ग्रामराज्य साक्षात उभे केले आहे. प्रभू रामांचा वनवासात जास्त काळ गेला त्यामुळे त्यांना वनात पशु, पक्षी, प्राणी, वन्यजमाती, नद्या या सर्वांना बरोबर घेऊन रामराज्य उभे केले. प्रभू रामांच्या राज्यात पाणी ही कुठलीही समस्या नव्हती. आणि त्याच प्रकारचे ग्रामराज्य हिवरे बाजारने उभे केले आणि ते उभे करणारे तुमचे … Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीचे अपहरण करत केला अत्याचार….?

 Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नुकतेच तिचे अपहरण करण्यात आले आहे. त्यानंतर मुलीला तालुक्याबाहेर नेऊन आई वडीलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. ही घटना (दि.२०) जानेवारी रोजी घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटनेतील १७ वर्षे ७ महिने वय असलेली पिडीत तरुणी ही १२ वी च्या … Read more

नगर तालुक्यातून पळवून नेलेली ती मुलगी सापडली या राज्यात

Ahmednagar News : नगर तालुक्यातील एका गावातून बळजबरीने पळवून नेलेल्या सतरा वर्षाच्या मुलीला शोधण्यात नगर तालुका पोलिसांच्या पथकाला यश आले असून, पोलिसांनी त्या मुलीसह तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला गुजरात राज्यातील बावला (जि. अहमदाबाद) येथे पकडले आहे. सागर रमेश मुदळकर (वय २५, रा. बाबुर्डी घुमट, ता.नगर)असे या आरोपीचे नाव आहे. नगर तालुक्यातील एका गावातून दि.५ जानेवारी … Read more

Ahmednagar Breaking : दुचाकीसह विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी केलवड येथे आलेले पाहुणे कार्यक्रम आटोपून संगमनेरातील कौठे कमळेश्वर येथे आपल्या गावी घराकडे दुचाकीवरून जात असताना शिर्डी विमानतळ रस्त्यावरून दुचाकी रस्त्यालगतच्या विहिरीत पडली. या घटनेत भरत शंकर भडांगे (वय ३२, रा- कौठे कमळेश्वर, ता- संगमनेर) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राहाता तालुक्यातील केलवड गावातून शिर्डी विमानतळाकडे जाणाऱ्या … Read more

नगर जिल्ह्यात एकूण ३६ लाख ११ हजार ३३ मतदार

Ahmednagar News : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ३६ लाख ११ हजार ३३ इतके मतदार आहेत. सर्वाधिक म्हणजे ३ लाख ५६ हजार ४७४ इतके मतदार शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात असून, सर्वात कमी म्हणजे २ लाख ५७ हजार ५१९ इतके मतदार अकोले तालुक्यात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी … Read more

Ahmednagar News : अबब ! शहरासह विविध भागात चैन स्नॅचिंग करणारे दोघे जेरबंद ! २२ तोळे सोने जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : स्थानिक गुन्हे शाखेने नगर शहरातून दोन सराईत चोरट्यांना अटक केली. गणेश विठ्ठल आव्हाड (वय २४, रा.गजानन कॉलनी), सागर रमेश नागपुरे (वय ३० रा.भिंगार) असे आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १५ लाख सात हजार रुपये किमतीचे २२.२ तोळे सोने जप्त केले. प्रशांत पुरुषोत्तम शर्मा (वय ३५, रा.अहमदनगर) हे १४ जानेवारीस त्यांच्या पत्नीसह दुचाकीवरून चालले … Read more