Ahmednagar News : डिझेलचा टँकर आगीत जळून खाक ! नगर पाथर्डी महामार्गावरील वाहतूक ठप्प
Ahmednagar News : नगर – पाथर्डी मार्गे जात असलेल्या महामार्गावरील मराठवाडी बारव, ता. आष्टी गावाजवळ बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास नगरकडून शेवगावकड़े वीस हजार लिटर पेट्रोल डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला टायर फुटल्याने आग लागली, या आगीमुळे मराठवाडी बारव परिसरामध्ये मोठा आगडोंब उसळला. पेट्रोल- डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला आग लागल्याची माहिती समजताच नगर- पाथर्डी -आष्टी तालुक्यातील … Read more