Ahmednagar Stories : भूक भागविण्यासाठी कचर्यात असलेले अन्नपदार्थ खायला गेले आजोबा ! मदतीच्या आकांताने ओरडत होते पण…
Ahmednagar Stories : शहराच्या रेल्वे स्टेशन परिसरात एका कोपर्यात कचर्याच्या ढिगार्याजवळ पडलेल्या आजोबांना श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाच्या स्वयंसेवकांनी नवजीवन दिले. मदतीच्या आकांताने ओरडणार्या त्या आजोबांना मदतीचा हात देऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. ही हृद्यद्रावक घटना बघून अनेकांचे डोळे पाणावले. पोटात कणभरही अन्न नसलेल्या व अनेक दिवसांपासून एकाच जागेवर पडून असल्याने एका … Read more