Ahmednagar Politics : शिंदे साहेब ओढून ताणून आणलेली सत्ता फार काळ टिकत नसते !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीची पहिली बैठक सत्ताधारी गटाच्या संचालकानेच होऊ दिली नाही, यामुळे आज दि. २२ जून रोजी बोलावण्यात आलेली पहिलीच बैठक रद्द करण्याची नामुष्की आ. राम शिंदे समर्थक सत्ताधारी गटावर आली. याबाबत आ. रोहित पवार समर्थकांनी ही योग्य संधी साधत विरोधकांमधील बेबनाव दाखवून देताना जोरदार टीकास्त्र सोडले. विरोधकांचे जोरदार टीकास्त्र … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील IMD चे हवामान केंद्र शेतकऱ्यांसाठी ठरतेय वरदान

Ahmednagar News

Ahmednagar News : पाऊस, वारा, उष्णता, आर्द्रता अशी हवामानाची माहिती असणार भारतीय हवामान शास्त्र विभागाचे आयएमडीचे नगर जिल्ह्यातील एकमेव केंद्र राहुरी जवळील कृषी विद्यापीठानजीक कार्यरत असून या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना हवामान आधारीत सल्ला मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत होत आहे. मागील दोन महिन्यापूर्वी राहुरी, नगर जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. त्यातच नुकतेच वादळाने हजेरी … Read more

निकृष्ठ दर्जाचे बी-बियाणे अथवा खतांची विक्री करणा-याविरुद्ध कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर, दि.22 जुन (जिमाका वृत्तसेवा) – खरीप हंगामात शेतक-यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार बी-बियाणे, खते मिळतील याची कृषी विभागाने काळजी घ्यावी. निकृष्ठ दर्जाचे बी-बियाणे अथवा खतांची विक्री करणा-याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.सालीमठ बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, … Read more

वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि.२२ जून (उमाका वृत्तसेवा) – पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांना या निर्णयाचे विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या … Read more

पुणतांबा मंडळातील ६२८० शेतकऱ्यांना ९ कोटी १० लाखांची अतिवृष्टी नुकसान भरपाई

शिर्डी, दि.२२ जून (उमाका वृत्तसेवा):- सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पुणतांबा मंडळातील सुमारे ११ गावांतील ६ हजार २८० शेतकऱ्यांना ९ कोटी १० लाख रुपयांची शेती पिकांची नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. या संदर्भात माहिती … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या शेतकऱ्यांना २४१ कोटींचा निधी ! थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार पैसे

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात अतिवृष्टी सहित सततच्या पावसाने थैमान घातले होते. अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील सततच्या पावसाने केलेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी २४१ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दि.२० जून रोजी जारी करण्यात आला आहे. मदतीचा निधी बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केला … Read more

धक्कादायक घटना ! व्यापाऱ्याला चाकू लावून लुटले

श्रीरामपूर : दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यापाऱ्याला चाकू लावून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळीसह २० हजार रुपयांची रोकड तिघा चोरट्यांनी लुटली. तसेच व्यापार्‍याला बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलापूर येथील व्यापारी बाळकृष्ण गोविंद खोसे (वय ६४) यांनी … Read more

राजस्थानची खतरनाक गँग शिर्डी पोलिसांकडून जेरबंद

शिर्डी : राजस्थानमधील मोस्ट वॉंटेड कुख्यात टोळीचा म्होरक्या कमलसिंग राणा याच्यासह त्याच्या चार साथीदारांच्या मुसक्या राजस्थान व शिर्डी पोलिसांनी मिळून केलेल्या कारवाईत आवळण्यात आल्या. पाचही आरोपींना शिर्डीतील एका हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी दिली. मिटके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, राजस्थान व मध्यप्रदेश या … Read more

महापुरुषांची बदनामी केल्याने गुन्हे दाखल

अहमदनगर : महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर टाकणाऱ्या दोन इंस्टाग्राम अकाऊंट धारकांसह जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकणाऱ्या एका युवकाविरुद्ध नगरच्या भ्रिंगार कॅम्प व तोफखाना पोलिस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सतिश ज्ञानेश्‍वर मोरे (रा.सोरभनगर, भिंगार ) याने दिलेल्या फिर्यादीबरुन किंग शेख ७८६ व ईस्लाम किंग या अनोळखी … Read more

बाळासाहेब थोरातांनी कोल्हेंच्या मदतीने विखेंचा राजकीय गेम केला

अहमदनगर – नगर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक कुरुक्षेत्राच्या लढाईचा फैसला सोमवारी (दि.१९) जाहीर झाला. अटीतटीच्या अन्‌ चुरशीच्या लढाईत गणेश कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा.सुजव विखे पाटील यांच्या ‘जनसेवा’ पॅनलचे अक्षरशः राजकिय पानिपत झाले. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी … Read more

मित्रानेच केला घात… डोंगरावर घेऊन गेला अन अन खूनच केला

अकोले : मित्रानेच मित्राला गाडीवर गर्दणीच्या डोंगरावर नेऊन लोखंडी रॉडने डोक्यात मारून त्याचा खून केल्याची घटना अकोले शहरात घडली आहे. अशरफ अतिक शेख (१७ वर्षे ६ महिने, रा. अकोले) असे मयत अल्पवयीन मुलाचे नाव असून याबाबत पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले असल्याचे समजते. याबाबत समजलेल्या माहितीनुसार काल रविवारी अतिक नौशाद यांनी दिलेल्या फियांदीनुसार त्यांचा अल्पवयीन … Read more

गुटखा लूट प्रकरण पोलिसांना भोवणार; विशेष पोलीस महानिरीक्षकांचे चौकशीचे आदेश

अकोले : कर्नाटकातून महाराष्ट्रात अन्‌ थेट अकोल्याच्या दिशेने निघालेला पकडलेला व नंतर तडजोड करून सोडून दिलेला गुटख्याचा ट्रक संबंधित पोलिसांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी अहमदनगरचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून संबंधित स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी हजर … Read more

माझ्या मामाच्या मुली सोबत बोलू नकोस; संतापलेल्या तरुणांकडून तरुणीला बेदम मारहाण

राहुरी : माझ्या मामाच्या मुलीसोबत बोलत जाऊ नको, असे म्हणाल्याचा राग आल्याने चार जणांनी मिळून नंदिनी सडमाके या तरुणीला मारहाण केल्याची घटना दिनांक १५ जून २०२३ रोजी राहुरी तालुक्‍यातील तांदुळवाडी येथे घडली आहे. या घटनेत ही तरुणी जखमी झाल्याने तिच्यावर श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी माहिती दिली, की नंदीनी अरुण सडमाके, वय … Read more

Ahmednagar News : एका व्यक्तीच्या विरोधात संपूर्ण गावकऱ्याचे जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण

Ahmednagar News :- आढळगावातील अनिल ठवाळ हा व्यक्ती गावातील विकास कामांच्या तक्रारी करत असून अनेक अधिकारी/कर्मचारी/ठेकेदार यांच्या विरोधात पत्र, तक्रारी, चौकशा लावत त्यांच्या खोट्या तक्रारी करुन उपोषण, आंदोलने करत अधिकारी वर्ग काम करण्यास तयार नाही. सततच्या तक्रारीमुळे अनेक अधिकारी व ठेकेदार यांनी गावाचे विकास कामे हे ठप्प केलेली आहेत अनेक सरकारी योजनेची कामे रखडली जातात. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात 3 जुलैपर्यंत आदेश लागू !

अहमदनगर, दि.19 जुन (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 3 जुलै 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जिल्‍ह्यात तसेच ग्रामीण भागात सभा, महासभा, आंदोलने व जातीय संवेदनशील … Read more

Ahmednagar News : जिल्हा विकास आराखड्याचे काम गतीने पुर्ण करा – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबींसह जिल्ह्यातील सर्वसामान्यांना अपेक्षित असलेला विकासावर आधारित जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे काम गतीने पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा विकास आराखडाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.सालीमठ बोलत होते. … Read more

Ahmednagar Politics : आधी विभाजन, नंतर नामांतर : श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करा !

Ahmednagar Politics :- शासनाने नुकतेच मंत्रीमंडळात झालेला निर्णयाचा फेरविचार करून श्रीरामपूरकरांच्या भावना लक्षात घेऊन श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करावी. किंवा शिर्डी ऐवजी श्रीरामपूरातच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करावे. शासन निर्णयाची अंमलबजावणी करू नये. यासाठी काल गुरुवारी येथील महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार घालून निषेध व्यक्‍त केला. या संदर्भात प्रांताधिकारी किरण सांवत पाटील यांना श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समितीचे … Read more

Ahmednagar Rain News today : अहमदनगरकरांसाठी 48 तास धोक्याचे ! जिल्ह्यात होणार खतरनाक पाऊस !

Ahmednagar Rain News today :- अहमदनगर जिल्‍हयात 8 ते 10 जुन व 12 जुन, 2023 या कालावधीमध्‍ये वीजांच्‍या कडकडाटांसह वादळ व सोसाटयाचा वारा तसेच 11 जुन रोजी वादळासह हलका ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरीकांनी आवश्यक ती काळजी व दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन … Read more