निळवंडेच्या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
निळवंडे कालव्यातून पाणी येण्याचा आनंद हा एखाद्या सण उत्सवापेक्षाही मोठा आहे. अनेक वर्षांची या भागातील शेतकऱ्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. या विषयावर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे समाधान सर्वांनी मानले पाहिजे. अशी भावना महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे व्यक्त केली. जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या … Read more