Maharashtra Monsoon: पुढील 48 तासांत अहमदनगर , नाशिक, मुंबई, ठाणेसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर , वाचा सविस्तर

Maharashtra Monsoon

Maharashtra Monsoon:  येत्या काही दिवसात जून 2023 सुरु होणार आहे यामुळे आता राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या राज्याच्या बहुतांश भागात तापमानात वाढ झाली आहे. काही जिल्ह्यात पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला आहे यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. तर  दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती … Read more

Ahmednagar Education News : सांगा गरिबांची पोर कशी शिकणार ? जिल्हा परिषद शाळांमध्ये वीज नसल्याने डिजीटल शिक्षणाचा खेळखंडोबा !

Ahmednagar Education News

कर्जत तालुक्यात तब्बल ६८ जिल्हा परिषद शाळांमध्ये वीज नसल्याने येथील मुलांना डिजीटल शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. या शाळा कागदोपत्री जरी संपूर्ण डिजिटल असल्या तरी येथील मुलांना त्याचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६९ प्राथमिक शाळा असून, यामध्ये १४६१४ विद्यार्थी शिक्षण घेतात. तालुक्यातील २६९ प्राथमिक शाळांमध्ये डिजीटल शिक्षणाची … Read more

Ahmednagar City News : आमदार संग्राम जगताप यांनी सीना नदीच्या पुलाच्या कामाचे श्रेय घेऊ नये !

Ahmednagar City News

Ahmednagar City News : कल्याण रोडवरील सीना नदीच्या पुलाच्या कामासाठी तत्कालीन खासदार स्व. दिलीप गांधी यांनी प्रस्ताव पाठवून प्रयत्न सुरु केले होते. २०१४ साली देशात परिवर्तन झाल्यावर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी प्रध्यानाने कामास मंजुरी देत स्वतः नगरमध्ये येवून कल्याण विशाखापट्टणम महामार्गाचे भूमिपूजन केले होते. या रस्त्याच्या कामामधून अंदाजपत्रकातील सुमारे ४३ कोटी रुपयांची … Read more

Ahmednagar Politics : पाणी अजून सुटले नाही, पण रोहित पवार गप्प !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics :- कुकडीच्या पाण्यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार 22 मे रोजी पाणी सुटणार असे घाईघाईने ट्वीट करणारे आमदार रोहित पवार आज 24 मे उजाडले तरी पाणी आलेले नाही, पण ते मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका विधान परिषदेतील भाजपचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी बुधवारी केली. कर्जत-जामखेड व … Read more

अहमदनगरच्या ५३३ व्या स्थापना दिनानिमित्त हेरिटेज वाॅक व स्पर्धा

Ahmednagar News

अहमदनगर शहराचा ५३३ वा स्थापना दिन येत्या २८ मे रोजी साजरा होत आहे. यानिमित्त २६ ते २८ मे दरम्यान हेरिटेज वाॅक आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थापना दिन उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी २६ रोजी सकाळी साडेसहा वाजता विशाल गणेश मंदिर व माळीवाडा वेशीजवळ उपमहापौर गणेश भोसले यांच्या उपस्थितीत होईल. २६ रोजी फराहबख्क्ष महाल नगर-सोलापूर … Read more

Ahmednagar Politics : मोदी साहेब आधी आमच्या दुष्काळी भागाला पाणी द्या ! आणि वेळ मिळाल्यावर अहमदनगरला या…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पावसाळा सुरू झाल्यानंतर निळवंडे धरणाच्या पाण्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी बांधवांना उपयोग होणार नाही. त्यामुळे तातडीने दुष्काळी भागाला पाणी द्यावे. भंडारदरा आणि निळवंडे या दोन्ही धरणांमध्ये पाणी असतानाही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. आधी दुष्काळी भागाला पाणी द्यावे, सवडीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवावे. उद्घाटनाचा … Read more

विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची इडी कडून चौकशी

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News :- विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून एडी, सीबीआय, एनआयबी, अशा केंद्रीय यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची इडी कडून चौकशी केली असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करत निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देताना जिल्हाअध्यक्ष राजेंद्र फाळके समवेत जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, … Read more

Ahmednagar City News : रस्ते घोटाळा प्रकरणी कारवाई न झाल्यामुळे किरण काळे करणार जिल्हाधिकाऱ्यांच्या दालना समोर आत्मदहन !

Kiran Kale INC

Ahmednagar City News :- रस्ते घोटाळा प्रकरणात बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्टच्या आधारे मनपात सुमारे ₹ २०० कोटींच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी शहर काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे काँग्रेसने केली होती. काँग्रेसने १५ दिवसांचा दिलेला अल्टीमेटम संपला आहे. मात्र हे प्रकरण तीन आठवड्यांपूर्वी चव्हाट्यावर येऊन देखील दोषींवर फौजदारी … Read more

Ahmednagar Politics : कर्जतमध्ये हे काय झालं ? आ. राम शिंदे आणि समर्थकांचा पुन्हा भ्रमनिरासच…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फेरमतमोजणीतून कोणताही बदल न झाल्याने आ. राम शिंदे पॅनलच्या पराभूत उमेदवारांचा भ्रमनिरासच झाला. काही मतांचा फरक जरी लक्षात आला असला तरी त्याचा निकालावर मात्र कुठलाही फरक पडला नसल्याने समान जागांचे चित्र कायम राहिले. कर्जत बाजार समितीच्या फेरमतमोजणीत आ. शिंदे यांचा स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल आणि आ. रोहित … Read more

Ahmednagar Politics : शेतीसाठी आवर्तन सुटले ! आमदार शिंदे आणि पवारांचे कार्यकर्ते लागले भांडायला…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणातून उजव्या कालव्याद्वारे ५० क्युसेसने दुसरे उन्हाळी हंगामातील आवर्तन सोडण्यात आले आहे सिना धरणातून शेती सिंचनासह पिण्यासाठी देण्यात आलेल्या पाण्याच्या श्रेयवादावरून पुन्हा एकदा दोन्ही आमदारांमध्ये आवर्तन सोडण्याकरिता स्पर्धा दिसून आली. सध्या सिना लाभक्षेत्रात शेतातील उभी पिके, फळबागा, जनावरांसाठी चाऱ्याची व पाण्याची आवश्यकता असल्याने आवर्तन सोडण्याची मागणी … Read more

Ahmadnagar To Pune Train : अहमदनगर ते पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे !

Ahmadnagar To Pune Train

Ahmadnagar To Pune Train : सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत अहमदनगर रेल्वे स्थानकच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. सोलापूर येथे विभागीय रेल्वे अधिकारी नीरज कुमार डोहरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली या बैठकीत विभागीय सल्लागार सदस्य प्रशांत मुनोत यांनी अहमदनगर शहरासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला अहमदनगर ते पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रश्न मांडला. यासंदर्भात … Read more

Ahmednagar City News : शहरात एएफसी ग्रासरूट्स फुटबॉल दिवस साजरा ! अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीचा उपक्रम

Ahmednagar City News :- अहमदनगर शहरात अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या वतीने एएफसी ग्रासरूट्स फुटबॉल दिवस साजरा करण्यात आला. नवोदित खेळाडूंना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आणि एएफसी ए परवानाधारक प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांनी सुरु केलेल्या अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीत खेळाडूंसाठी फुटबॉलचे विविध उपक्रम राबविण्यात आले. तर फुटबॉलचे सामने देखील रंगले होते. एएफसी हा आशियाई … Read more

Ahmednagar News : प्रवरा नदीपात्रात रसायनयुक्त काळे पाणी सोडणा-यांची चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्‍याची मागणी

Ahmednagar News :- प्रवरा नदीपात्रात रसायनयुक्त काळे पाणी सोडणा-यांची चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रवरा नदी बचाव कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी संगमनेर यांना निवेदन देवून करण्यात आली आहे. निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी असतानाही आवर्तन सुरू होताच सलग दोन ते तीन दिवस या पाण्यात रसायनयुक्त पाणी … Read more

डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालयातील मुक्त कृषी शिक्षण केंद्रास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून ‘अ’ दर्जा प्राप्त

विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या कृषि महाविद्यालयाच्या मुक्त कृषि शिक्षण केंद्रास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयामध्ये बी. एस्सी (कृषि) पदवीचे शिक्षण दिले जाते. या व्यतिरीक्त महाविद्यालयात कृषि निविष्टा विक्रेत्याकरीता कृषि विस्तार सेवा पदविका हा एक वर्षांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम चालविला जातो. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विविध कृषि … Read more

आंतरराष्ट्रीय दर्जाचे संत रविदास अध्ययन केंद्र महाराष्ट्रात उभारणार

मुंबई येथे सकल चर्मकार समाज, महाराष्ट्र राज्यच्या शिष्टमंडळाने सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव सुमंत भांगे सुमंत भांगे यांची भेट घेतली. असुन नुकत्याच एनएसएफडीसी साठी मंजूर झालेल्या 22 कोटी रुपये निधी, महाराष्ट्रात कौशल्य केंद्र, अद्यावत अभ्यासिका, लघुउद्योग अशा महत्त्वपूर्ण विषय पुर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी सकल चर्मकार समाज,महाराष्ट्र राज्य च्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात प्रा.जयंत आहेर(नासिक), … Read more

Agriculture Loan : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! यंदाच्या खरीप हंगामात मिळणार हेक्टरी 60 हजार रुपये पीककर्ज, सोयाबीन आणि इतर पिकांना किती ?

Agriculture Loan

Agriculture Loan : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात खरीप हंगामाची पूर्वतयारी शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. मान्सूनच्या आगमनाला मात्र एका महिन्याचा काळ शिल्लक असून खरीप हंगाम देखील येत्या एका महिन्यात सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जमिनीची पूर्व मशागत करण्याच काम शेतकऱ्यांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान एक जून पासून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बियाण्याची उपलब्धता होणार आहे. … Read more

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले श्री साईबाबा समाधी दर्शन

लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांनी आज शिर्डी येथे श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुजय विखे पाटील, जिल्‍हाधिकारी तथा तदर्थ समिती सदस्‍य सिद्धाराम सालीमठ, संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर व उप मुख्‍य कार्यकरी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते.यावेळी लोकसभा अध्‍यक्ष ओम बिर्ला यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी … Read more

Ahmednagar Politics : अखेर खासदार सुजय विखे पाटलांचा यू टर्न

Ahmednagar Politics :-  कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्यात तालुक्यात पक्षविरहित आघाड्या होऊन निवडणूक झाल्याने जनताच कन्फ्यूज झाली असल्याने सभापती निवडीत कुणीही सभापती झाला तरी काम करणारा अध्यक्ष व्हावा, अशी अपेक्षा असल्याचे मत खा. सुजय विखे यांनी श्रीगोंदा दौऱ्यावर असताना व्यक्त करत सभापती निवडीत लक्ष घातले नसल्याचे सांगत यू टर्न घेतला आहे. जिल्ह्यात नुकत्याच … Read more