साईंच्या शिर्डी शहराचं रूप पालटणार ! पहा नक्की काय होणार ?

Ahmednagar News : शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी … Read more

गौण खनिज वाहतूकदारांसाठी महाखनिज प्रणालीवर नोंदणी उपलब्ध

Ahmednagar News : शासनाने नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे. नवीन वाळू धोरणाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हयात वाळू उत्खनन व वाळू डेपो निर्मिती व व्यवस्थापन असे निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. वाळू धोरणानुसार ग्राहकांच्या स्वखर्चाने वाळू ग्राहकांच्या इच्छुक ठिकाणी पोहच करण्यात येणार आहे. ग्राहकांना वाळू पोहच करण्याच्या अनुषंगाने सर्व गौण खनिज वाहतुकदार (सहा टायर पर्यंत असणारे टिप्पर … Read more

लोणी जिल्हा परिषद शाळेचे बीओटी मॉडेल राज्यभर राबविणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

Ahmednagar News : ‘लोणी जिल्हा परिषद शाळेची बीओटी तत्त्वावर सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. लोणी जिल्हा परिषद शाळेचे हे बीओटी मॉडेल राज्यभर राबविण्यात येईल.’’ अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली. लोणी बु.येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात … Read more

माजीमंत्री शिवाजी कर्डिले यांच्या आमदारकीसाठी ‘गुजरात पॅटर्न’ !

Ahmednagar News : नगर, पाथर्डी, राहुरी तालुका बुथ नियोजनात मागे राहिला. त्यामुळे वरिष्ठ आपली दखल घेत नाहीत. आपले काम जोरात असते तर वरिष्ठांनी दखल घेऊन आमदार राम शिंदे यांच्या प्रमाणे माझी ही वर्णी विधानपरिषदेवर लागली असती, अशी मिश्किल टिपण्णी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. तालुक्‍यातील शेंडी येथे भाजपच्या वतीने बुथ सशक्तीकरण अभियाना संदर्भात निवडक … Read more

लोकांनी निर्भय होत अप्रवृत्तींना विरोध केला तरच या देशातील लोकशाही व राज्यघटना टिकेल

अहमदनगर मधील हुतात्मा स्मारकचे ऐतिहासिक महत्त्व आहे. चौथे शिवाजी महाराज यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारत आंदोलन छेडले. देशात सध्या धार्मिक सामाजिक परिस्थिती भयावह झालेली आहे. केंद्रातील सरकार राज्यघटना नियम कायदे पायदळी तुडवत आहे. सामान्य माणसाला न्याय मिळण्याची शक्यता दुरापास झालेली आहे. देशात लोकशाहीप्रति आदर असणा-या नागरिकांसाठी हा खडतर काळ आहे. संविधानिक मूल्ये पायदळी तुडवली जाण्याचा अनुभव … Read more

Punjab Dakh : अवकाळी पाऊस नाहीतर आता ‘या’मुळे नागरिकांना अधिक सतर्क राहावे लागणार : पंजाब डख

अवकाळी पाऊस नाहीतर आता 'या'मुळे नागरिकांना अधिक सतर्क राहावे लागणार : पंजाब डख

Punjab Dakh Weather Report : राज्यातील शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. वास्तविक केल्या काही दिवसांपासून राज्यात सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपीट होत होती. मात्र आता शेतकऱ्यांना अवकाळी पावसापासून आणि गारपीटी पासून दिलासा मिळणार आहे. पंजाब डख यांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार आता राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. 5 मे ते … Read more

Maharashtra Weather Forecast: राज्यात हवामान बिघडणार ! अहमदनगर, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Imd Rain Alert

Maharashtra Weather Forecast:  एप्रिल 2023 मध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यातच आता आम्ही तुम्हाला सांगतो हवामान विभागाने पुन्हा एकदा मे 2023 मध्ये राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काही उपनगरांमध्ये हलका पाऊसही … Read more

Big Breaking | शरद पवार सोडणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद ! आत्मचरित्राच्या प्रकाशनावर मोठी घोषणा !

Big Breaking :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा त्याग करणार असल्याचे पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या बातम्या समोर येत असतानाच ८२ वर्षीय शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. शरद पवार म्हणाले, अनेक वर्षांपासून राजकारणात पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या वयात मला हे पद भूषवायचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! अश्या प्रकारे मिळणार फक्त ६०० रूपयात घरपोच वाळू !

Good news for the citizens of Ahmednagar district!

Ahmednagar News :- सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे.‌ राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून आजच्या महाराष्ट्र दिनापासून होत आहे. सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे.’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यसाय विकास मंत्री‌ तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्यातील पहिल्या शासकीय वाळू … Read more

Ahmednagar Politics : बाजार समित्‍या बंद ठेवून शेतक-यांना देशोधडीला लावले तेच आता आम्‍हाला येवून शहानपणा शिकवित आहेत !

माजी महसुलमंत्र्यांनी पंधरा वर्षात केली नाहीत तेवढी काम राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही महिन्‍यातच करुन दाखविली. यामागे त्‍यांची समाजाला न्‍याय देण्‍याचीच भूमिका राहीली. आजीमाजी महसूल मंत्र्यांच्‍या कामाची तुलना आता समाजातील प्रत्येकजण आता करू लागल्याने शेजारच्‍यांना याचे दु:ख होत असल्याची टिका खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. राहाता बाजार समिती निवडणूकीच्‍या निमित्ताने साकुरी गटाची बैठक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ने पटकवली छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेतील सोन्याची गदा !

अहमदनगर मधील वाडिया पार्क येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता देईल. अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या भाषणात अहमदनगर येथे क्रीडा संकुल उभे रहावे. अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या स्पर्धेतील ३५ लाख रूपये किंमतीची अर्धा किलोच्या सोन्याची गदा सोलापूरचे … Read more

Ration Card News : रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! आता घरबसल्या मिळणार ‘हे’ सर्वकाही !

Ration Card News

Ration Card News :- भारत सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी भारतात ‘मेरा राशन’ नावाचे मोबाईल App लाँच केले आहे. या App बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हे App खूप उपयुक्त App आहे भारत सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी भारतात ‘मेरा राशन’ नावाचे मोबाईल App लाँच केले आहे. या App बद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की हे … Read more

अहमदनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून मिळणार 600 रुपयात 1 ब्रास वाळू; नगर जिल्ह्यात होणार प्रथम अंमलबजावणी, महसूलमंत्र्यांची माहिती

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या गृह जिल्ह्यातील नागरिकांना म्हणजे नगरकरांना एक मोठी भेट दिली आहे. विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यात राज्य शासनाचे वाळू धोरण लवकरच राबवले जाणार आहे. या धोरणानुसार अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना प्रथमच 600 रुपयात एक ब्रास वाळू मिळणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नुकसानीपोटी ६ कोटी रुपयांची मदत !

Radhakrushn Vikhe

अहमदनगर : यापूर्वी संगमनेर तालुक्यात गारपीट आणि अतिवृष्टीने नूकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने ६ कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे. नव्याने झालेल्या नूकसानीची भरपाई देण्यास शासन कुठेही कमी पडणार नाही. या संकटात सरकार तुमच्या सोबत असल्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी … Read more

नगरकरांसाठी खुशखबर! अमृत पाणी योजनेचे काम मे अखेर पूर्ण होणार!

Ahmednagar News : केंद्र सरकारच्यावतीने नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अमृत पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या ‘मे’ महिन्याअखेर ही सर्व कामे पूर्ण होऊन दररोज नियोजनबद्ध पाणीपुरवठा केला जाईल. अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. विळद पंपिंग हाऊस येथे अमृत पाणी योजनेचे पंप व मोटार बसवण्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. … Read more

बॅटऱ्या चोरणारे तिघे जेरबंद : गुन्हे शाखेची कारवाई

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील रांजणगाव येथील भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या एक्स्चेंजमधील बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील तिघे संशयित श्रीरामपूरमध्ये जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी, राहाता तालुक्‍यातील रांजणगाव येथे बीएसएनएलचे एवस्चेंज आहे. येथील २५ हजार ६०० रुपये किंमतीच्या स्क्रॅब बॅटऱ्या खोलीचा कडी-कोयंड तोडून चोरी … Read more

मित्राच्या फोनवरून केला भूकंपाचा ‘फेक कॉल’ प्रशासनाची उडाली धांदल

Ahmednagar News : तालुक्‍यातील वरवंडी येथे आता भूकंप झाला असून २० ते २५ जण जागेवर ठार झालेत, तर ५० ते ६० जण गंभीर जखमी झले आहेत. प्रशासनाची ताबडतोब मदत पाठवा, अशी खोटी माहिती प्रशासनाला फोनवरून मिळाल्याने पोलीस प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दिनांक १० एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास राहुरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! मला बदनाम करण्याचे षडयंत्र, विखेंनी ‘त्या’ चर्चांवर दिले स्पष्टीकरण

Ahmednagar News : समाजमाध्यमांमधून माझ्या संदर्भात पसरविले जात असणारे वृत्त हे कपोलकल्पीत आणि मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. अशा वावड्या पसरविण्याचे काम काही मंडळी करीत आहेत माझी बदनामी करण्याचा हेतू आहे . यामध्ये कोणतेही तथ्य नाही, राज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सक्षम नेतृत्वमिळाले आहे. राज्याचा निर्णय हा पंतप्रधान यांच्या स्तरावर … Read more