आमदार राम शिंदे म्हणतात : ‘हा’ सत्ता परिवर्तनाचा परिणाम
Ahmednagar News :मागील तीन वर्षात या भागाला कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी समाधानकारक मिळाले नसल्याने राज्यात सत्ता परिवर्तन होताच भोसा खिंडीद्वारे सिना धरणात पाणी सोडण्यात आले. सीना धरणात कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी हा सत्ता परिवर्तनाचा परिणाम असल्याचे मत आमदार प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केले. घोगरगाव येथे भोसा खिंडीद्वारे सिना धरणात आलेल्या पाण्याचे जलपूजन आ.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. … Read more