ठाकरेंनी शिवसैनिकांचे ऐकले, कोरगावकरांना हटविले

Ahmednagar Politics: शिवसेनेने अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून भाऊ कोरगावकर यांना हटविले आहे. त्यांच्या जागी विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांची नगर दक्षिण जिल्ह्यासाठी तर उत्तर नगर जिल्ह्यात नाशिकचे माजी मंत्री बबनराव घोलप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरगावकर यांना बदलण्यासाठी नगरमधून तक्रारी करण्यात आल्या होत्या. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने नव्या नियुक्त्या केल्याचे सचिव खासदार … Read more

वाळू आणि बदल्यांच्या पैशात अडकलेल्यांनी फक्त विकासाच्या गप्पा मारल्या..? खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे टीकास्त्र

Ahmednagar Politics :- वाळू आणि बदल्यांच्या पैशात अडकलेल्यांनी फक्त विकासाच्या गप्पा मारल्या. त्यांनी सर्वसामान्याला काय दिले? भविष्यात याचा हिशेब निश्चित होणार आहे. परंतु या संकटाच्या कठीण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जनतेच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. तर दुसरीकडे आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे डोंगर उभे करणाऱ्या मंत्र्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले होते. अशी टीका खासदार डॉ. … Read more

आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले..! भाजप आमदाराची टीका

Ahmednagar Politics : मराठा समाजाचा विषय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना मार्गी लावला होता. तो विषय कोर्टातही टिकला होता; मात्र आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा समाजाचे आरक्षण गेले. अशी टीका आमदार प्रविण दरेकर यांनी केली. आमदार प्रविण दरेकर यांनी काल साई बाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधीनी खा. संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता … Read more

‘त्यांनी’ इमानदारीची मुक्ताफळं आता जेलमधून उधळावीत…! आमदार राधाकृष्ण विखे यांची खा. राऊत यांच्यावर टीका

Maharashtra Free NA Tax News

Ahmednagar Politics : तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, त्यामुळे भावनिक विधान करून जनतेची दिशाभूल करू नका. इमानदारीची मुक्ताफळं आता जेलमधून उधळावीत आणि फावल्या वेळात शेरोशायरी करायला भरपूर वेळ आहे. असा टोला आमदार राधाकृष्ण विखे विखे पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला. खासदार संजय राऊत यांना चौकशीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे बोलतांना आ. विखे म्हणाले की, पत्राचाळीच्या … Read more

‘या’ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी : देवीच्या दानपेटीसह बिअर शॉपी फोडली..!

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तिन ठिकाणी चोरी केली. यात कोळाई देवी मंदिरातील दानपेटी, एक बियर शॉप आणि किराणा दुकान तोडून रोख रकमेसह एक ते सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. या परिसरात मागील काही दिवसात वाढलेल्या चोऱ्यांच्या घटनामुळे नागरिकांनी धास्ती घेतली आहे. या बाबत सविस्तर असे … Read more

आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार प्रथमच एकाच व्यासपीठावर ..!

Ahmednagar Politics : आजच्या राजकिय परिस्थितीत दोन विरोधी पक्षातील पुढारी एकमेकांना पाण्यात पाहत असल्याचे चित्र असताना मात्र जामखेड तालुक्यात वेगळेच चित्र पहायला मिळाले. ते म्हणजे भाजपचे आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. निमित्त होते ते आनंदऋषी महाराज यांच्या जयंत्तीचे. येथील सकल जैन समाजाच्या वतीने आनंदऋषी महाराज यांच्या … Read more

काय सांगता : लाखो रुपयांचा चक्क अवैध कोळसा जप्त…!नगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात वन विभागाची कारवाई

Ahmednagar News:अलीकडच्या काळात चंदन, हस्तिदंत, पेट्रोल, डिझेल व आता काय तर कोळशाची देखील अवैधरितीने वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील पाथर्डी तालुकावनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कोळशाची अवैधरीत्या वाहतूक करणारा एक पिकअपपाठलाग करुन पकडला. यात लाखो रुपये किमतीचा चौदा क्विटंल कोळसा व टेम्पो वनाधिका-यांनी जप्त केला असून याप्रकरणी प्रमोदबाबासाहेब ज-हाड( रा. गारखेडा, औरंगाबाद) याला ताब्यात घेतले … Read more

संतापजनक: वर्गशिक्षकानेच काढली मुलींची छेड…!

Ahmednagar News:आई वडील यांच्यानंतर आपण गुरुला आदराचे स्थान दिले आहे. आई वडील आपले जन्मदाते व गुरू म्हणजे भाग्यविधाते असे समजले जाते. परंतु याच पवित्र गुरु शिष्याच्या नात्याला कलंक लावण्यात आल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. ग्रामीण भागातही मुलींच्या छेडछाडीच्या घटना सातत्याने होत असल्याचे निदर्शनास येत असतानाच आता श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील इयत्ता ७ वीच्या वर्गातील … Read more

गुरूजी तुम्ही देखील …..? अवघ्या तीनच महिन्यात सासरच्या ‘त्या’ मागणीला कंटाळून शिक्षक पत्नीची आत्महत्या

Ahmednagar News:लग्न होऊन उणेपूरे तीन महीने देखील झाले नव्हते तोच माहेरुन दहा लाख रुपये आणावेत यासाठी होत असलेल्या छळास कंटाळून शिक्षकाच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. अंकीता डोईफोडे असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव असून, ही घटना जामखेड तालुक्यात घडली आहे.लग्नानंतर पुढील जीवनाचे सुंदर स्वप्न रंगवलेल्या नवविवाहितेच्या हातावरील मेहेंदीचा रंग फिका होण्यापूर्वीच सासरच्या लोकांनी तिच्या सर्व स्वप्नांची … Read more

संगमनेर येथील ‘त्या’ कारखान्याला ‘वीजचोरी’ करणे पडले महागात….!

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रीपवेल इंजिनीअरिंग वर्क्स या प्लास्टिक दाने निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या वीजजोडणीची महावितरणच्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून १० लाख ५७ हजार ८०० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी कारखाना चालविणारे राहुल सोनावणे यांचे विरुद्ध संगमनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रीपवेल इंजिनीअरिंग वर्क्स … Read more

म्हैस खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली अन….!

Ahmednagar News : दूधाचा व्यवसाय करण्यासाठी बाजारातून नवीन म्हैस खरेदी करण्यासाठी जाणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्याकडील ८०हजार रुपयांची रोक रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. ही घटना शेवगाव तालुक्यात घडली. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीव्यवसाय तोट्यात आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात असून त्यातून बाहेर पडण्यासाठी शेती पुरक दूध व्यवसाय हा चांगला पर्याय उपलब्ध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बँकेच्या सुरक्षारक्षाकडून गोळी सुटली, ग्राहक जागीच ठार

Ahmednagar News:श्रीरामपूरमध्ये बँकेसमोर सुरक्षारक्षकाच्या बंदुकीतून चुकून सुटलेले गोळी ग्राहकाला लागून त्याचा जागीच मृत्यू झला. अजित विजय जोशी (वय ५०) रा. वॉर्ड नंबर ७, श्रीरामपूर) असे ठार झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. तर सुरक्षारक्षक रक्षक दशरथ कारभारी पुजारी (वय ५७, रा. बेलापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.श्रीरामपूर शहरातील जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या शाखेसमोर ही घटना घडली. दुपारी … Read more

आंबिकानगर, अहिल्यानगर, आनंदनगर… अहमदनगरचं नाव काय?

Ahmednagar News:औरंगाबादचे नामांतर आधी संभाजीनगर आणि नंतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. अर्थात तो वादही आता कोर्टात पोहचला आहे. तेथे नामांतराला विरोध होताच. पण जे नाव सूचविले जात होते, ते एकच होते. अहमदनगरच्या नामांतराचीही जुनीच मागणी आहे. मात्र, नवीन नाव काय असावे यावर एकमत नाही. यासाठी वेगवेगळ्या संघटनांकडून वेगवेगळी नावे पुढे करण्यात आली आहेत. आंबिकानगर, अहिल्यानगर, … Read more

अहमदनगर जिल्हा परिषद आरक्षण 2022 | Ahmednagar Zilla Parishad Reservation 2022

Ahmednagar Zilla Parishad Reservation 2022 जिल्हा परिषद (Zilla Parishad) गटासाठी आरक्षण सोडत सुरू झाली असून लोकसंख्येनुसार हे आरक्षण काढण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे… अनुसूचित जमातीसाठी राखीव 1.धुमाळवाडी – अकोले 2. सुरेगाव – कोपरगाव 3 ढवळपुरी – पारनेर 4. शिंगणापूर – कोपरगाव 5. बारागाव नांदूर – राहुरी 6. पाचेगाव – नेवासा 7. बेलपिंपळगाव – नेवासा 8. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत झाली ! पहा तुमच्या गटात आणि गावात कोणते आरक्षण ?

Ahmadnagar Breaking :- जिल्हा परिषद गट (Ahmednagar Zilla Parishad) व पंचायत समिती गणांसाठी (Panchayat Samiti) आज (गुरूवार) आरक्षण सोडत आज झाली आहे, प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेच्या गटांची, तर संबंधित तहसील कार्यालयात पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत झाली आहे. चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत होणार असल्याने इच्छुकांच्या नजरा लागल्या होत्या. सर्वोच्च … Read more

Uddhav Kalapahad : निवेदक उद्धव काळापहाड यांना अंबेश्वर उद्योग समूहाचा उत्कृष्ठ निवेदक पुरस्कार…

आपल्या ओघवत्या, स्वतःच्या स्वतंत्र अशा वक्तृत्व शैलीत सहजसुंदर, शास्त्रशुद्ध निवेदन करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक उद्धव काळापहाड (Uddhav Kalapahad) यांना सिने अभिनेत्री माधुरी पवार (Actress Madhuri Pawar) यांच्या हस्ते अंबेश्वर उद्योग समूह अंभोरा यांच्या वतीने त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल उत्कृष्ठ निवेदक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आष्टी तालुक्यातील अंभोरा फाटा येथील अंबेश्वर … Read more

काँग्रेस इलेक्शन मोडवर, थोरांतांवर दिली मोठी जबाबदारी

निवडणुका आल्यावर ऐनवेळी धावपळ आणि जमवाजमव करण्याऐवजी काँग्रेसने यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी राज्यस्तरीय निवडणूक व्यवस्था समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे प्रमुख म्हणून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची तर समन्वयक म्हणून पुण्याचे मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात नेहमीच विविध स्तरावर निवडणूक प्रक्रिया सुरू असतात. त्यामुळे निवडणुकीशी निगडीत … Read more

Ahmednagar News : कार पलटी झाल्याने १९ वर्षीय तरुणाचा….

Ahmednagar News : राहुरी फॅक्टरी येथील तरुणाची स्विफ्ट कार पलटी होऊन अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री देवळाली बंगला परिसरात घडली असून या अपघातात राहुरी फॅक्टरी येथील ओम दादा पुंड या १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की,राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथील तरुण ओम दादा पुंड याने दोन दिवसांपूर्वी खरेदी केली … Read more