Ahmednagar Tourist place : अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! वीकेंडला भटकंतीसाठी इथे नक्की जा..

Ahmednagar Tourist place Definitely go here for a weekend

Ahmednagar Tourist place : ऐतिहासिक अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील भंडारदरा धरण (Bhandardara Dam) अनेकांसाठी परफेक्ट पिकनिक स्पॉट (perfect picnic spot) ठरू शकतो. याचा मुख्यकारण म्हणजे भंडारदरा येथे असणाऱ्या धरण, ट्रेकिंग, प्राचीन मंदिर, किल्ले, धबधबे होय. येणाऱ्या लाँग वीकेंडसाठी तुम्ही भंडारदराचा प्लॅन आपल्या फ्रेंड्स किंवा कुटुंबासह करू शकतात. भंडारदरा धरणाबद्दल बोलायचं झालं तर दरवर्षी हा धरण १५ … Read more

Ahmednagar Breaking : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ व्यक्तीला राज्यपाल बनवा !

Ahmednagar Breaking :  नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे राज्याचे राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांनी आज अहमदनगरमध्ये स्नेहालय संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या युवा प्रेरणा शिबिराला हजेरी लावली. या शिबिराच्या उद्घाटनावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मला निवृत्ती देत नाहीत अशी मिश्किल टिप्पणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

विद्रोही साहित्य विचारमंच संस्थेचे १४ ऑगस्ट रोजी एक दिवसीय साहित्य स्नेहसंमेलन

विद्रोही साहित्य विचार मंच संस्था तर्फे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नगरमध्ये एकदिवसीय ‘भारत माझा देश आहे’ हे साहित्य संमेलन स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला होणार आहे. रविवार दि. १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते संध्या. ६ या वेळेत नगर मधील चाणक्य चौकातील अंकुर लॉन येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव अमोल … Read more

Ahmednagar Politics : तब्बल २३ वर्षांनंतर विखे पाटलांना मिळाली ही संधी

Radhakrishna Vikhe Patil

Ahmednagar Politics  :- सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आतापर्यंत स्थापन झालेल्या बहुतांश सरकारमध्ये ते मंत्री होतेच. मात्र, एक संधी त्यांना त्यांना तब्बल २३ वर्षांनंतर मिळत आहेत. या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते होत आहे. यापूर्वी … Read more

सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे मोलाचे योगदान: डॉ प्रमोद येवले

Maharashtra News:बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी सोयी उपलब्ध व्हावे आणि शेतकरी यांची प्रगती व्हावी उत्पन्नाला भाव यावा यासाठी ग्रामीण भागातील एक तरुण 1949 मध्ये आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू करून सामाजिक, शैक्षणिक,सहकार, बँकिंग, सिचन क्षेत्रात आपले योगदान दिले असल्याचे प्रतिपादन प्रा डॉ प्रमोद येवले यांनी केले. डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या१२२ … Read more

नगर जिल्हा हॉटस्पॉट होतोय ! राज्यामध्ये आता हिंदुत्ववादी सरकार,मस्ती केली तर सर्व गोष्टींवर औषध!

ahmednagar-breaking-citizens-pay-attention-here-in-the-district

Ahmednagar News:कर्जत येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. वारंवार अशा घटना घडल्याने नगर जिल्हा हॉटस्पॉट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे देशात स्वच्छता अभियान राबवत आहेत, तशी तुम्हीही येथे स्वच्छता मोहीम राबवा,’ अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली. तसेच “राज्यात आता महाविकास आघाडी सरकार नाही. नगरला पालकमंत्री हसन मुश्रीफही नाहीत. … Read more

उपनगरातील ओढे- नाल्यांचा श्वास मोकळा करण्याची आमदार जगताप यांच्याकडे मागणी

Ahmednagar News: सावेडी उपनगरातील वैष्णव कॉलनी व नरहरी नगर मध्ये सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात गुडघ्या इतके पाणी घुसले. या परिसरातील नगरसेवकांनी व नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी केली की, ओढे-नाल्यांवर मोठ्या प्रमाणात काहींनी अतिक्रमणे केली आहेत. ही अतिक्रमणे आमदार जगताप यांच्या निदर्शनास आणून दिले. ओढे-नाले गायब करून ड्रेनेज लाईनचे पाईप … Read more

Radhakrishna Vikhe Patil : सहाव्यांदा मंत्री झालेले विखे पाटील यांचा हा राजकीय प्रवास तुम्हाला माहीत आहे का ?

Radhakrishna Vikhe Patil : शिंदे-फडणवीस सराकरचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) अखेर झाला आहे. गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त दिवसांनी हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात अपेक्षेप्रमाणे राधाकृष्ण विखे-पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. ते सहाव्यादा मंत्री झाले. मंत्रीमंडळात संधी मिळणार असा निरोप विखे यांना सोमवारी मिळल्यानंतर विखे यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नाल्यात आढळला ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह

Ahmednagar News:कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागात बैलबाजार जवळ असलेल्या नाल्यात संजय छबुराव कोपरे (वय ४०) यांचा मृतदेह आढल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. कोपरगाव शहरातील बैल बाजार नजीक असलेल्या नाल्यात सोमवारी सकाळी एका ४० इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. सदरच्या इसमाचे नाव संजय छबू कोपरे असल्याचे समजते. तो शहरातील टाकळी नाका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गुरुवारपर्यंत अतिवृष्टी ! पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी…

Ahmednagar News:जिल्ह्यात आजपर्यंत ३०६.० मि.मी. (६८.३ %) पर्जन्यमान झालेले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून संततधार पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात ८ ते ११ ऑगस्ट या … Read more

अहमदनगर मध्ये वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Ahmednagar News:अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विनायक पोपट आवारे (रा. उंबरे ता. राहुरी) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. निंबळक (ता. नगर) शिवारात चौधरी धाब्याजवळ ही घटना घडली. याप्रकरणी राहुल विनायक आवारे (वय २८) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. २६ जुलै रोजी विनायक आवारे त्यांच्या दुचाकीवरून निंबळक … Read more

जावयाने पैसे न दिल्याने त्याला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण !

Ahmednagar News:जावयाने पैसे न दिल्याने त्याला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. रविवारी रात्री भोसले आखाडा परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी जावई पंकज समाधान घाटे (वय ३२, रा. बुरूडगाव रोड) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची सासू मिना संजय साळवे (रा. बुरूडगाव रोड) व ज्ञानेश्वर जठाळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नेवासा) यांच्याविरूध्द … Read more

Ahmednagar Rain Alert : अहमदनगरकर सावधान ! जिल्ह्यात पुढील इतके दिवस अतिवृष्टी होणार !

Ahmednagar Rain Alert : भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात ८ ते ११ ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदुरमधमेश्वर बंधाऱ्यातून १६,७८८ क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे ५,८२२ क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून २,१२० क्युसेस व प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून ८३० क्युसेस पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वरील वस्तुस्थ‍िती लक्षात घेता जिल्हा … Read more

सरकारकडूनच ध्वजसंहितेचे उल्लंघन, शिक्षकाने वेधले लक्ष

‘हर घर तिरंगा’ अभियानाचा प्रचार जोरात सुरू असला तरी यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हिडिओमध्येच ध्वजसंहितेचे उल्लंघन झाले आहे. याकडे नगरमधील प्राध्यापक सतीश शिर्के यांनी लक्ष वेधले आहे. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाकडून राष्ट्रध्वज कसा फडकवायचा यासंदर्भात एक चित्रफित प्रसारित केली त्यामध्ये हा प्रकार झाल्याचा शिर्के यांचा दावा आहे. प्रा. शिर्के यांनी सांगितले की, या चित्रफीतीमध्ये एका … Read more

Vikhe Patil : साईबाबांचे दर्शन घेऊन विखे मुंबईला रवाना, लाल दिवा घेऊनच येणार?

Vikhe Patil :  प्रदीर्घकाळ रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of the State Cabinet) मंगळवारी किंवा बुधवारी केला जाणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. त्या दृष्टीने मुंबईत (Mumbai) वेगाने हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात आले. संभाव्य यादीतील नेत्यांना निरोप गेल्याचे सांगण्यात येते. नगर जिल्ह्यातून भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मुंबईला रवाना झाले … Read more

‘त्या’ तुटलेला एका रॉडने संपूर्ण कुटुंब आले रस्त्यावर..

Ahmednagar News:बोअरवेल मधील पंप काढत असताना कप्पीचा रॉड तुटून डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या युवकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे घडली. गणेश तुकाराम धस असे या दुर्घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणेश धस हा स्वतःचा शेती व्यवसाय करत होता. त्याचबरोबर गेल्या … Read more

आरोपीस पकडायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला करून पोलिस कर्मचाऱ्यास रस्त्यावरून नेले फरफटत …?

Ahmednagar News:पोलिसांचे नाव घेतले तरी गुन्हेगार थरथर कापतात हा आजवरचा अनुभव आहे. मात्र नुकतीच एका वाँरटमधील आरोपीस पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला मारहाण केली. तसेच पळुन जाणाऱ्या आरोपीच्या मोटारसायकलला पाठीमागुन पकडणाऱ्या पोलिसाला तसेच फरफटत नेल्याची सिनेस्टाईल मात्र धक्कादायक घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. या हल्यात पोलिस कर्मचारी आकाश चव्हाण हे जखमी झाले आहेत.याप्रकरणी अफजल पठाण याच्यासह पाच … Read more

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने ग्रामसेवकास मारहाण करून दिली जीवे मारण्याची धमकी..?

Police finally arrested Thaga, who was involved in a scam worth Rs 500 crore

Ahmednagar News:कर्जत तालुक्यातील ग्रामसेवकास मारहाण केल्याच्या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच दारु प्यायला पैसे दिले नाहीत म्हणुन ग्रामसेवकाच्या मोटारसायकलला धडक दिली. सरकारी कामात आडथळा आणुन शिवीगाळ व मारहान करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना पाथर्डी तालुक्यातील मढी या गावात घडली. याबाबत मढी येथील ग्रामसेवक विठ्ठल राजळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरबाज रमजान शेख … Read more