अहमदनगर ब्रेकिंग | पंकजा मुंडेंना डावलेले म्हणून कार्यकर्त्याने घेतले विष

AhmednagarLive24 : माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना आपेक्षेप्रमाणे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून पाथर्डी येथील मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंद गर्जे यांनी टोकाचे पाऊल उचलेले. भारतीय जनता पार्टीकडून मुंडे यांना सातत्याने डावले जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे यांना उमेदवारी दिली नाही. याचा निषेध करीत मुकुंद गर्जे यांनी किटकनाशक घेऊन आत्महत्या … Read more

Ahmednagar Corona Breaking | धाकधुक वाढली, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झाली दोन अंकी

Ahmednagar Corona Breaking :- मोठ्या शहरांसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यासाठीही धाकधुक वाढविणारी माहिती पुढे आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एक अंकी असलेली नव्या कोरोना रुग्णांची संख्या आज दोन अंकी नोंदली गेली. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे १५ रुग्ण आढळून आले आहेत. चाचण्यांमध्ये वाढ केल्याचा हा परिणाम असू शकतो, असा अंदाज आहे. … Read more

Ahmednagar Breaking News | धावत्या एसटीतून उडी घेऊन नगरच्या वाहकाची आत्महत्या, माळशेज घाटातील घटना

Ahmednagar Breaking News :- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी बसमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. आता एका वाहकाने धावत्या एसटी बसमधून घाटातील दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कल्याण -अकोल बस माळशेज घाटातून येत असताना वाहक गणपत इडे (रा. भंडारदरा, ता अकोले) यांनी उडी घेऊन आतम्हत्या केली. वाहकाने … Read more

अन्यथा : मशीनरी जाळून टाकू.? संतप्त ग्रामस्थांनी ‘त्या’ गॅस पाईपलाईनचे पाडले बंद

Ahmednagar News : नगर तालुक्यातील नगर-औरंगाबाद महामार्गावरील गॅस पाईपलाईनच्या कामाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत या कामाच्या ठेकेदाराला मशीनरीची तोडफोड करून त्या जाळून टाकण्याचा इशारा दिला आहे. गॅस पाईपलाईनचे काम मनमानी पद्धतीने सुरू असून ठेकेदाराची मुजोरी सुरूच आहे. काम करताना सर्व नियम धाब्यावर बसवून काम सुरू आहे. यात शेकडो झाडांची कत्तल, शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, अनेक व्यावसायिकांचे … Read more

अहमदनगर हादरले ! अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; अत्याचार करणार्‍याचा खून

अल्पवयीन मुलासोबत (वय 4) एका 55 वर्षीय व्यक्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर शहरात घडला. दरम्यान कृत्य करणार्‍या व्यक्तीला नागरिकांनी मारहाण केल्याने त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजेश काशिनाथ सोनार ऊर्फ सोनार बाबा (वय 55 मुळ रा. भेंडा ता. नेवासा, हल्ली रा. गांधीनगर, बोल्हेगाव) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान पीडित मुलाच्या फिर्यादीवरून तोफखाना … Read more

Maharashtra HSC Result 2022 LIVE : बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार…

Maharashtra HSC Result 2022 LIVE

Maharashtra HSC Result 2022 LIVE :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (८ जून) जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. राज्य मंडळातर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी हा निकाल १० जूनच्या आसपास लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. प्रत्यक्षात दोन … Read more

या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर एकाकी

Maharashtra Politics : अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगरी करावे, अशी मागणी करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर एकाकी पडल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या पक्षाकडूनही कोणीही त्यांना पाठिंबा दिली नाही. उलट विरोधातच मते व्यक्त केली आहेत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही यासंबंधी प्रतिकूल मत व्यक्त केले आहे. तर हिंदुत्तवादी संघटनांची दुसऱ्या नावाची मागणी आहे. सामान्य नागरिकांना मात्र या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गॅस पाईपलाईन च्या कामामुळे आणखी एक बळी !

AhmednagarLive24 : नगर औरंगाबाद महामार्गावर शेंडी शिवारात कंटेनरच्या झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे. गॅस पाईपलाईनच्या कामामुळे आणखी एक बळी गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शेंडी शिवारातील वांबोरी फाटा नजीक गॅस पाईपलाईनचे पाईप घेऊन जाणा-या कंटेनरच्या (क्र. एम. एच. ०६ एक.क्यु. ६६२७) … Read more

Ahmednagar Corona Breaking : जिल्‍हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले वाढती कोरोना रूग्णसंख्या…

Ahmednagar Corona Breaking : राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्‍ह्यातील सर्व शासकीय यंत्रणेंने सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. नागरिकांना कोवीड-१९ नियमांचे पालन करण्याबाबत सक्त सूचना देण्यात याव्यात. अशा सूचना जिल्‍हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्‍हा व तालुका प्रशासनाला केल्या आहेत. राज्यातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पूर्व तयारीसाठी … Read more

अहमदनगर ब्रेकींग: छिंदम बंधूंवर मोठी कारवाई

AhmednagarLive24 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम अणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांना अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर संघटीतपणे टोळी तयार करून गैरकायद्याची मंडळी जमवून गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.छिंदम बंधूंविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात विविध … Read more

वृध्द दाम्पत्याचा निघृणपणे खून करणारे तिघे सराईत गजाआड

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील वृध्द दाम्पत्याचा निघृणपणे खून करुन जबरी चोरी करणारे तीन सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलीसांनी संयुक्त कारवाई करत जेरबंद केले. अजय छंदु काळे (वय १९ रा. पढेगाव, ता. कोपरगाव), अमित कागद चव्हाण (वय २० रा. हिंगणी, हल्ली रा. पढेगाव ता. कोपरगाव) व जंतेश छंदु काळे … Read more

कृषीमंत्री दादा भुसे यांची पुणतांबा शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा

तालुक्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या व‍िव‍िध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील शेतकऱ्यांची राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज भेट घेतली. क‍िसान क्रांतीच्या कोअर कम‍िटीबरोबर तीन तास चाललेल्या बैठकीनंतर १५ मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सव‍िस्तर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अज‍ित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ७ जून २०२२ रोजी मंत्रालयात बैठक आयोज‍ित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या … Read more

ज‍िल्हाध‍िकाऱ्यांची पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या ‘बीज बँके’ला भेट

गावरान आणि देशी बियाणे संवर्धन करणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांच्या ‘कोंभाळणे’ येथील बीजबँकेला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी भेट दिली. यावेळी स्वत: राहीबाई पोपेरे यांनी ज‍िल्हाध‍िकाऱ्यांना बीज बँक प्रकल्प व त्यांच्या एकूण कामकाजाव‍िषयी माह‍िती द‍िली. “राहीबाईंशी झालेला आस्थेवाईक संवाद व स्नेहपूर्ण भेट कायमच स्मरणात राहील ” अशी भावना ज‍िल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ‘बायफ’ या … Read more

Coronavirus : राज्यात पुन्हा मास्क ! ह्या ठिकाणी जाताय ? तर मास्क घालणे आवश्यक…

सध्या देशात कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. मास्क मुक्ती, शाळा सुरु करणं, कार्यक्रमांवरील बंधनं हटवल्यानं कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे, महाराष्ट्रातील करोनाच्या रुग्णांत होणारी वाढ पाहता सरकारने नागरिकांना मोकळ्या जागा वगळता सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक केले.यापुढे रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृह, रुग्णालय, कॉलेज, शाळा इत्यादी ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने … Read more

अहमदनगर ब्रेकींग: रक्तचंदनाचा सव्वा तीन कोटींचा साठा जप्त

AhmednagarLive24 : दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे रक्तचंदन सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रक्तचंदनाची तस्करी दाखवण्यात आली असून कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची विक्री केली जाते याबद्दल भाष्य करण्यात आले आहे. दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी तब्बल सव्वा तीन कोटींचे सहा ते सात टन रक्तचंदन जप्त केले आहे. एमआयडीसी हद्दीत शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकाराची लॉजवर आत्महत्या ! मृतदेहाचा सांगाडा शिल्लक…

AhmednagarLive24 : संगमनेर शहरातील एका लॉजवर एका व्यक्तीने स्वत:च्या आयुष्याला कंटाळून जाळुन घेतले. तो इतका जळालेला होता. की, निव्वळ त्याचा सांगाडा शिल्लक राहिला होता. जेव्हा लॉजच्या रुममधून धुरांचे लोळ बाहेर पडू लागले तेव्हा हा प्रकार समोर आला. ही घटना शुक्रवार दि. 3 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यात सागर रघुनाथ ठाकरे असे … Read more

भैरवनाथ बेलवंडी सोसायटी निवडणूकीत सहजपणे एकहाती विजय मिळवणार – हिरवे .

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील अनेक सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना भविष्याच्या राजकारणात महत्वाची ठरणारी बेलवंडी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूक सभेत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव हीरवे यांनी आपल्या गटाचा सहजपणे विजय होईल असे सभासदांच्या बैठकीत म्हटले आहे . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेतकरी सभासद पोपटराव माने हे होते.सेवा सहकारी संस्था ह्या … Read more

जामखेडमध्ये अनिल गोटेंच्या प्रतिमेचे दहन

Ahmednagar News : चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी आमदार अनिल गोटे यांनी राजमाता आणि महाराणी यांच्याबद्दल अनुदगार काढल्याच्या निषेधार्थ जामखेडमध्ये गुरूवारी मोर्चा काढण्यात आला. खर्डा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा तहसिलदार कार्यालयावर आला. तेथे गोटे यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.अहिल्यादेवींना फक्त पुण्यश्लोक … Read more