रायगड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार नगरमध्ये करायचा चोर्‍या; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- रायगड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार नगरमध्ये येऊन शेतकर्‍याच्या शेतामधील पाण्याची मोटार (वीज पंप) तसेच मोटारीचे साहित्य चोरून नेत होता. भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळ्या आहेत. लक्ष्मण श्रावण वाघमारे (वय 42 रा. झाप सिद्धेश्वर ता. जि. रायगड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याविरूध्द लोणावळा ग्रामीण पोलीस … Read more

अहमदनगर जिल्ह्यात मैत्रीच्या नात्याला कलंक : मित्रानेच केली मित्राची हत्या ! कारण वाचून बसेल धक्का…

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावात एका टायर पंक्चर काढणार्‍याची धारधार शस्त्राने निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवार दि.3 ते 4 फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. यात अब्दुल मोहम्मद युनिस कादीर (वय 27, रा. चंदनापुरी. ता. संगमनेर) हा तरुण मयत झाला आहे. तर घटनास्थळाहून पोलिसांनी एक टामी, आणि एक … Read more

पाचपुते कुटुंबातील ‘ही व्यक्ती लवकरच श्रीगोंदे तालुक्याच्या राजकीय आखाड्यात !

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   विधानसभा निवडणुकीला अजून बराच अवधी बाकी असला तरी यासाठी तालुक्यातील दोन बड्या नेत्यांनी आताच तयारी सुरू केली असल्याचे चित्र तयार झाले. माजी आमदार राहुल जगताप आतापासून तयारीला लागले आहेत, तर अनुराधा नागवडे यांची एन्ट्री लवकर होणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. आमदार बबनराव पाचपुते हे आता आजारपणातून … Read more

रावसाहेब पटवर्धन पतसंस्था गैरव्यवहार: ‘या’ संचालकास अटक

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- रावसाहेब पटवर्धन पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संचालक संतोषकुमार संभाजीराव कदम याला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यात 7 ऑगस्टला 2021 रोजी रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेतील 211 पेक्षा जास्त ठेवीदांराच्या पैशांचा अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन … Read more

महिलेस मारहाण करून जिवे मारण्याची‎ धमकी

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- शेतात सुरू असलेले पॉलीहाऊसचे‎ काम का करू देत नाही, असे विचारल्याचा राग‎ येऊन अकोळनेर येथील अश्विनी सचिन भोर या‎ महिलेस शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी‎ दिल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात‎ महीलेच्या फिर्यादीवरून २ जणांवर अदखलपत्र‎ गुन्हा दाखल करण्यात आला. अकोळनेर येथील‎ फिर्यादी महिला अश्विनी सचिन भोर यांच्या … Read more

सुप्याचा बंद आठवडे बाजार ठरतोय शेतकऱ्यांसह पशुपालकांसाठी डोकेदुखी

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  राज्यातील कोरोनाच सावट हळूहळू पुन्हा एकदा कमी होऊ लागले आहे. तसेच राज्यातील निर्बंध देखील शिथिल करण्यात येऊ लागले आहे. यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. यातच सर्व गोष्टी सुरु झाल्या असल्याने सुपा येथील आठवडे बाजार सुरु करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. सुपा येथील सर्वात … Read more

रब्बीचे दुसरे आवर्तन पूर्ण करण्यासाठी कालव्यांना पाणी सोडले

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- गेल्या वर्षी जिल्ह्यात चांगल्या पावसाने हजेरी लावली होती. यामुळे धरणे, तलाव हे तुडुंब भरून निघाले होते. आता उन्हाळा सुरु होऊ लागल्याने पाण्याची मागणी वाढू लागली आहे. यातच रब्बीचे दुसरे आवर्तन पूर्ण करण्यासाठी दारणातुन 1100 क्युसेकने तर मुकणेतून 600 क्युसेकने पाणी काढण्यात आले आहे. तर शुक्रवारी सकाळी नांदूरमधमेश्वर … Read more

महावितरणचा भोंगळ कारभार… संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळे ठोकले

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  संगमनेर तालुक्यातील तळेगाव वीज उपकेंद्रात गलथान कारभार सुरू असून शेतीसाठी नियमित वीजपुरवठा केला जात नाही व पदाधिकार्‍यांना देखील उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा आरोप करत येथील संतप्त पदाधिकारी व ग्रामस्थांनी या वीज उपकेंद्राला टाळे ठोकले आहे. दरम्यान तळेगाव दिघे येथे गेल्या दोन – तीन महिन्यांपासून शेतीसाठी अवघा … Read more

शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक; शेतकर्‍यांला आर्थिक भुर्दंड

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  राजुरी येथील एका शेतातील उसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अधिक महिती अशी कि, या अग्निकांडात राजुरी हद्दीतील अनिकेत चारुदत्त गोरे, मनिषा चारुदत्त गोरे, यांच्या 65 गुंठे ऊस … Read more

खा. विखे म्हणाले… या ठिकाणच्या कोणत्याच दुकानात दारू विकू देणार नाही

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  राज्य सरकारने सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीचा घेतलेल्या निर्णयाला विरोध होताना दिसून येत आहे. यातच भाजपने हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. यातच आता खासदार सुजय विखे यांनी देखील या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलीय. शिर्डी मतदार संघातील माता भगिनी सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही किराणा दुकानात मद्य विक्री करू … Read more

वीजचोरी केल्या प्रकरणी एकास न्यायालयाने दिली 30 दिवस सक्तमजुरीची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-   जिल्हा सत्र न्यायालयाने वीजचोरी केल्या प्रकरणी एकास दोषी धरून नऊ हजार 196 रुपये दंड अथवा 30 दिवस सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. किसन यशवंतराव डोंगरे (रा. एमआयडीसी परिसर, अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे एमआयडीसी कनिष्ठ अभियंता प्रकाश रामचंद्र … Read more

बाजार समितीच्या कामकाजाचा प्रशासक रत्नाळे यांनी घेतला आढावा..!

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  नगरच्या माजी खा. स्व. दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदाचा पदभार घेतल्यानंतर तालुका उपनिबंधक के.आर रत्नाळे यांनी शुक्रवारी बाजार समितीच्या सर्व अधिकारी – कर्मचारी यांची बैठक घेवून कामकाजाचा आढावा घेतला. बाजार समितीच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस बाजार समितीचे सचिव अभय भिसे, सहाय्यक सचिव संजय काळे, … Read more

कांद्याची आवक वाढल्याने बाजार समितीचे नियोजन कोलमडले ! कांदा व्यापारी व शेतकरी झाले त्रस्त

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथील कांदा मार्केटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. लिलावाच्या दिवशी बाजार समितीचे नियोजन कोलमडत असल्याने कांदा व्यापारी व शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी अहमदनगर कांदा व्यापारी असोसिएशनने बाजार समिती प्रशासनासह जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे. याबाबत … Read more

आठ दिवसात कामात सुधारणा करा अन्यथा तीव्र आंदोलन: आमदार मोनिका राजळे यांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  पाथर्डी तालुक्यासह शहरात दिवसा होणाऱ्या चोऱ्या तसेच अवैध व्यवसायामुळे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलिसांवर सामान्य नागरीकांचा विश्वास उडाला आहे. महिला व पुरुष आणि पैसा सुरक्षित राहीला नाही. त्यामुळे पोलिसांनी आठ दिवसात तातडीने कारवाई करून या चोऱ्यांचा तपास लावावा असे त्या म्हणाल्या. याबाबत आमदार मोनिका राजळे यांनी … Read more

अरे बापरे : एकाच कुटुंबातील चौघांनी विष घेवून..? ‘या’ ठिकाणी घडली ही घटना

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  एकाच परिवारातील चार जणांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विष घेतल्यामुळे त्यांना येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिवारामधील कुटुंब प्रमुख त्यांची पत्नी व एक मुलगा आणि एक मुलगी या सर्वांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना श्रीरामपूर शहरातील गोंधवणी कॅनल परिसरात घडली आहे. याबाबत कामगार … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या नेत्यास अटक होणार की नाही ?

अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल असलेला आरोपी गोविंद मोकाटे याला अटक होत नसल्याने, पीडित फिर्यादी महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आरोपीला अटक होत नाही, तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा महिलेने घेतला आहे. यावेळी आरपीआयचे (गवई) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, संतोष पाडळे, ज्योती पवार आदी … Read more

Ahmednagar Corona News : आज 1271 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 600 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात आज 1271 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 71 हजार 569 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.15 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 600 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

पुतण्याचा वाद, चुलत्यास लोखंडी पाईपने मारहाण; तिघांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- दोन दिवसांपूर्वी वाद झाला तो मिटला होता. मात्र याच कारणातून पुन्हा वाद झाला आणि एकास तिघांनी लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण केली. आप्पा भिमा जाधव (वय 40 रा. फकीरवाडा, मुकुंदनगर) हे मारहाणीत जखमी झाले आहेत. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more