वीजचोरांवर महावितरणचा बडगा; नेवाश्यात 15 वीजचोरांवर कारवाई
अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नेवासा शहरात सप्टेंबर महिन्यात वीजचोरी करणाऱ्या १५ ठिकाणी कारवाई करीत १३ हजार ५६८ युनिटचा तब्बल २ लाख ३३ हजार ६०० रुपये दंड आकारणी केली. तसेच ५९ हजार रुपयांची तडजोड आकारणीही करण्यात आली. महावितरणच्या कारवाईमुळे शहरात वीज चोरांचे धाबे दणाणले असून, दरम्यान शहरात वीज गळती कमी करण्यासाठी व अधिकृत … Read more