राहाता न्यायालयात 25 सप्टेबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  कोपरगांव अंतर्गत असलेल्या राहाता तालुका दिवाणी न्यायालयांमध्ये शनिवार, दि. 25 सप्टेंबर, 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करुन अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होऊन न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या.आदिती आर.नागोरी … Read more

विखे म्हणाले…तुम्ही सत्ता उपभोगायला आणि केवळ मंत्री म्हणून मिरवायला आहात का?

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचे संकट होते. यातच कोरोनाचा हॉट स्पॉट बनलेले संगमनेर मध्ये तर दयनीय अवस्था होती. यातच – कोरोनाच्या संकटात ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते मुंबईत जाऊन बसले होते. यामुळे खासगी व्यवस्थेच्या भरोशावर रुग्ण सोडले. सर्वसामान्य माणसांचा मोठा पैसा खर्च झाला आहे. तीस वर्षांनंतर संगमनेरात उपजिल्हा रुग्णालय आले. त्यामुळे नेमका … Read more

सरकारला पुन्हा दणका : साईबाबा संस्थानच्या विश्‍वस्त मंडळाला स्थगिती !

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- श्री साईबाबा संस्थानवर राज्य सरकारने नेमलेल्या नवीन विश्वस्त मंडळाला औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याची माहिती याचिकाकर्ते उत्तमराव शेळके पा., संजय काळे, संदीप कुलकर्णी यांनी दिली. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नुकतेच ठाकरे सरकारने जाहीर केले. त्यात सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली. श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्थेसाठी घालून देण्यात … Read more

नगर जिल्ह्यातील वाढत्या बाधितांच्या संख्येनं राज्याची चिंता वाढवली

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोना शून्यावर आला असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. याबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची चिंता व्यक्त केली आहे. या गंभीर प्रश्नी त्यांनी प्रशासकीय स्तरावर काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण … Read more

देव मंदिरात कोंडण्याचे महापाप आघाडी सरकारने केले; विखेंचा सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   गर्दीची सर्व ठिकाणे सुरू केली आहेत. लोकलने दररोज सुमारे 50 लाख लोक प्रवास करत आहेत. अशा ठिकाणी सरकार परवानगी देते, मात्र मंदिरे बंद ठेवली जातात. देव मंदिरात कोंडण्याचे महापाप आघाडी सरकारने केले असून या सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडून आगामी शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत एक हाती निकाल घेऊन नगरपंचायतीवर भाजपाचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 652 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

Ahmednagar News : का केली बसचालकाने आत्महत्या ? समोर आले हे कारण…

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केली. सुभाष शिवलिंग तेलोरे (रा. कोल्हार कोलूबाईचे ता. पाथर्डी, जि. नगर) असे चालकाचे नाव आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे तेथे आढळून आलेल्या चिठ्ठीवरून दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज सकाळी साडे सहाच्या सुमारास … Read more

झेडपी शाळेची भिंत फोडून चोरटयांनी टीव्ही पळविला

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील डीजीटल रूमची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूने आत प्रवेश करत ३५ हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेल्याची घटना नुकतीच संगमनेर तालुक्यातील पठारभागातील भोजदरी येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील भोजदरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. डिजिटल रूममध्ये … Read more

शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपुर तालुक्यातील पढेगावाजवळ असणाऱ्या कान्हेगाव येथील शेततळ्यात बुडून तिन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, चैतन्य अनिल माळी (वय १२ वर्ष) दत्ता अनिल माळी (वय ८ वर्ष) चैतन्य शाम बर्डे (वय ४ … Read more

सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या कैद, ग्रामस्थांत घबराट

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथे पंधरा दिवस उलटले नाही तोच, पुन्हा एकदा बिबट्याचे रोज दर्शन धांदरफळ खुर्द परिसरामध्ये घडत असल्याने नागरिकांमध्ये पुन्हा प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भर लोकवस्तीमध्ये आता बिबट्याने आपले बस्तान मांडले असून, धांदरफळ खुर्द मध्ये मागील दोन आठवड्यापासून कायमच बिबट्याच्या दहशतीखाली असल्याने मागील दोन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज ५८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २६ हजार ८८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५६० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ डॉक्टरचा जामीन फेटाळला.! कोणत्याही क्षणी अटक होणार…

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- संगमनेर शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. योगेश निघुते यांची पत्नी डॉ. पुनम यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्पुरता जामीन मिळालेल्या डॉ. योगेश यांना न्यायालयाने चांगलाच धक्का दिला आहे. आज सोमवार दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे, आता पोलिसांनी ठरविले तर डॉ. योगेश निघुते यांना … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 560 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 116 अकोले – 68 राहुरी – 19 श्रीरामपूर – 28 नगर शहर मनपा -25 पारनेर – 49 पाथर्डी – 32 नगर ग्रामीण -19 … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ घटनेवरून तृतीयपंथीय झाले आक्रमक ! म्हणाले तृतीयपंथी समाजाला कलंक …

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- राहाता पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या खुन्ह्यातील आरोपी म्हणून तृतीयपंथीयांची नावे आली आहेत. पोलिसांनी शहानिशा न करता ते आरोपी तृतीयपंथीय म्हणून घोषित केले आहेत. त्यामुळे तृतीयपंथी समाजाला कलंक लागला आहे व आम्हाल अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदर केसची पूर्ण चौकशी करून आरोपींना पुरूष म्हणून घोषित करावे व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खेळता खेळता मुले तलावाजवळ गेली आणि बुडाली ! गावामध्येही शोककळा…

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव जवळील कान्हेगाव येथील एका तळ्यात ३ लहान मुले बुडून मरण पावण्याची दुर्दैवी घटना आज सोमवारी दुपारी घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्‍यातील कान्हेगाव दुसऱ्या दिवशी सकाळी काही लहान मुले तलावाच्या ठिकाणी खेळण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. यापैकी काही पाण्यात उतरल्याचे समजते. मात्र … Read more

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही आमदार आशुतोष काळेंना कोरोनाचे संक्रमण

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप देखील कायम आहे. आजही कोरोनाबाधितांची वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशंशाकडून वारंवार करण्यात येत आहे. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार तसेच साईबाबा संस्थांचे नवनियुक्त अध्यक्ष आशुतोष काळे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दानपेटी फोडणाऱ्या आरोपींना अटक

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- अकोले पोलिसांनी तालुक्यातील मंदिरातील दानपेट्या फोडीच्या गुन्ह्याचा छडा लावून दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले. यात आरोपींकडून २ दुकानासह ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मंदिराच्या दानपेट्या फोडण्याची व दानपेटी चोरीच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडल्यात. आरोपींच्या चौकशीसाठी अकोले पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे … Read more

अरेअरे शेवटी तिचा मृतदेहच मिळाला..?

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-   मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २८वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध सुरू होता मात्र काल तिचा एका विहिरीत मृतदेह आढळुन आला आहे. ही घटना राहाता तालुक्यातील वाकडी येथील पवार वस्ती येथे घडली आहे. तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. वृषाली पंढरीनाथ पवार (वय २८) असे या तरुणीचे नाव आहे. … Read more