आज ७१३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६६२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ७१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २६ हजार २९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६६२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 662 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

चोरटयांनी साड्या, लेडीज टॉपसह पळविले लेडीजचे अंतर्वस्त्र; नेवाश्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- नेवासा येथील ब्युटी पार्लर व लेडीज शॉपी दुकानातून 133 साड्या, 94 लेडीज टॉप, लेडीज ज्वेलरी व रोख रक्कम असा 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना नेवासा येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

…म्हणून तहसीलदारांनी वाळू तस्करांचा पिच्छाच सोडला नाही

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा पात्रात वाळू तस्कर चप्पूच्या सहाय्याने वाळू काढून साठवून ठेवलेल्या वाळूच्या ठिकाणी तहसीलदार व त्यांच्या पथकाने छापा मारला आहे. यावेळी कडीत व मांडवे या ठिकाणी जमा केलेली 18 ब्रास वाळू जप्त करण्यात आलेली आहे. तसेच या वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

धक्कादायक ! जागेच्या वादातून केला अ‍ॅसिड हल्ला; सात जण गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- सोनई ते घोडेगाव रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या वसाहतीत जागेच्या वादातून दोन कुटूंबांत कुर्‍हाड व काठ्यांनी हाणामारीची घटना घडली आहे. धक्कादायकबाब म्हणजे यावेळी एका गटाने अ‍ॅसिडचा हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅसिड हल्ल्यात चौघे तर एकूण 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरुन दहा … Read more

गणपती विसर्जनासाठी कोपरगाव नगर परिषद व पोलीस प्रशासन सज्ज

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- शहरातील घरगुती गणपती बापाच्या रविवारी (दि.१९) होणाऱ्या विसर्जनासाठी कोपरगाव नगर परिषद व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गोदावरी नदीपात्रात मूर्ती विसर्जनाप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मूर्ती संकलन केंद्र तयार केले आहेत. तसेच मूर्ती संकलन केंद्रावर आणण्यापूर्वी घरीच आरती करावी. त्यानंतर संकलन … Read more

शेतीच्या वादातून पित्याचा खून, दोन्ही मुले पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  शेतीच्या वादातून लक्ष्मण दादा लोणारे वय ७१ वर्ष (रा. कारेगाव ता. नेवासे) या वृदधाच्या खून प्रकरणी कुकाणे पोलिसांनी त्यांची मुले भाऊसाहेब लक्ष्मण लोणारे व अशोक लक्ष्मण लोणारे (दोन्ही रा. रांजणगाव ता. नेवासे) या मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सावत्र आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना रांजणगाव शिवारात … Read more

महसूल मंत्र्यांचा वाढदिवस हा ‘गोहत्या दिन’ म्हणून साजरा करायचा का

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘बेरोजगार दिन’ साजरा करण्याचा पोरकटपणा युवक काँग्रेसकडून करण्यात आला. मग महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोहत्या होती तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त ‘गोहत्या दिन’ साजरा करायचा का ? असा तिखट सवाल कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विचारला आहे वहाडणे म्हणाले,संगमनेरमध्ये वर्षानुवर्षे … Read more

सत्यजित तांबेनी साजरा केलेला बेरोजगार दिन हा त्यांचा पोरकटपणा…

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभर उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भाजपने देशभर विविध उपक्रम देखील घेतले. मात्र दुसरीकडे काँग्रेसनं हा दिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला. आता याच मुद्द्यावरून आरोप- प्रत्यारोपच्या झोड उठल्या आहेत. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

धार्मिक स्थळ परिसरात वाइन शॉप सुरू करण्यास भाविकांचा विरोध

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- संगमनेर शहर हद्दीत सावतामाळीनगर परिसरात दोन धार्मिक स्थळे, नागरी वसाहत, तसेच जवळच पोलीस वसाहतदेखील आहे. या परिसरात वाइन शॉप सुरू करण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिक नागरिकांसह भाविकांनी देखील केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील सावतामाळीनगर परिसरात वाईन शॉप सुरु करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे संबंधितांनी … Read more

बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळून आला विहिरीत; या तालुक्यातील धक्कादायक घटना

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  राहाता तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. वृषाली पंढरीनाथ पवार (वय २८) असे या तरुणीचे नाव असून सदर तरुणी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत अधिक माहिती अशी कि, वृषाली ही युवती दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ नंतर गवताला जाते म्हणून घराबाहेर … Read more

कोरोनाची गच्छंती… नगर तालुक्यातील ६४ गावे झाली कोरोनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून कोरोनाने जिल्ह्यात कहर केला आहे. यामुळे अनेकदा लॉकडाऊन करण्यात आले. कठोर निर्बंध लावण्यात आले. मात्र नागरिकांची सतर्कता व प्रशासनाचे योग्य नियोजनामुळे आता कोरोना जिल्ह्यातून पायउतार होऊ लागला आहे. यातच नगर तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर येऊ लागली आहे. नांगर तालुक्यातील ११० गावांपैकी ६४ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 706 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

आमदार कानडेंना उद्देशून महसूलमंत्री म्हणाले “विठोबा” मला भेटला नाही अजून…

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच नेवासा तालुक्यातील एका कृषी पर्यटनाला भेट दिली. यावेळी मंत्री थोरात यांनी आमदार लहू कानडे यांना उद्देशुन तुम्ही तिघेच मला भेटले पण “विठोबा” मला भेटला नाही अजून… असे म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लाट पसरली. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवार दि.रोजी आमदार … Read more

साई मंदिर उघडण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार – आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- साई मंदिर उघडण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे परिसराच्या अर्थकारणाला आधार मिळेल. भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी तसेच पंचक्रोशीच्या विकासासाठी संस्थानच्या नियमांत राहून सर्वांशी समन्वय ठेवून काम करू अशी ग्वाही साईसंस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दिली. साईबाबा संस्थानच्या २० व्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष म्हणून आमदार आशुतोष काळे यांनी शुक्रवारी … Read more

कोपरगाव शहर पोलिसांचा मटका अड्ड्यावर छापा

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहरातील बाजारतळ येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका नावाचा हार-जीतचा अवैधरित्या जुगार खेळताना पोलिसांनी छापा मारत एकास पकडले. सदर कारवाई शहर पोलिसांनी शुक्रवारी (ता.१७) दुपारी ३ वाजेच्या सुमारास केली. या धडक कारवाईने अवैध धंदे चालकांत खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बाजारतळ … Read more

‘त्या’ रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अखेर बांधकाम विभागाला आली जाग

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- सार्वजनिक बांधकाम विभागाने संगमनेर – अकोले रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. दरम्यान या रस्त्यावर अनेक ठिकाणी लांबच लांब खड्डे पडले आहेत. यामुळे वारंवार या परिसरात अपघात घडत असतात. या अपघातात अनेकांना प्राण देखील गमवावा लागतो आहे. मात्र अखेर बांधकाम विभागाला जाग आली असून हे खड्डे … Read more

लाचखोर महिला तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- वारस हक्काची नोंद करण्यासाठी तलाठी व कोतवाल या दोघांनी चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोघांनाही नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. तलाठी स्वाती बबनराव झुराळे व कोतवाल संदीप लक्ष्मण तांबे (रा. निमगावजाळी, ता. संगमनेर) अशी दोघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती … Read more