Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात ‘इतके’ आहे एकूण मतदान ! शंभरी गाठलेले दोन हजार मतदार, 30 ते 40 वयोगटातील सर्वाधिक मतदान.. ‘असे’ आहे मतांचे गणित

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात दोन मतदार संघ येतात. एक म्हणजे शिर्डी व दुसरा म्हणजे अहमदनगर. या दोन्ही मतदार संघातील आगामी लोकसभेसाठी उमेदवार जवळपास फायनल झाले आहेत. शिर्डीमध्ये शिंदे गटाकडून खा. सदाशिव लोखंडे व ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होईल. अहमदनगरमध्ये भाजपकडून खा. सुजय विखे व निलेश लंके अशी लढत होईल. या दोन्ही लोकसभा … Read more

Ahmednagar News : ३०० ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील गुंजाळवाडी येथील स्वस्त धान्य दुकानाचा वाद चांगलाच पेटला आहे. स्वस्त धान्य दुकान पूर्ववत करण्याबाबत आदेश का दिला? या कारणावरून ग्रामस्थांनी संगमनेर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकास घेराव घालून धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ३०० ग्रामस्थांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजाळवाडी येथील स्वस्त धान्य दुकान … Read more

तलाठ्याला दमदाटी करून वाळूने भरलेली पिकअप पळवून नेली

Ahmednagar News

Ahmednagar News : तलाठ्याने पकडलेली वाळूने भरलेली पिकप काही वाळू तस्करांनी या तलाठ्याला दमदाटी करून पळून नेल्याची घटना दि. २७ मार्च रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास संगमनेर खुर्द परिसरात घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, कामगार तलाठी संग्राम बाळासाहेब देशमुख हे त्यांच्या पथकासह संगमनेर खुर्द … Read more

Ahmednagar News : श्रीरामपूरात रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील रेल्वे स्टेशन येथे गुरुवार दि. २८ मार्च रोजी रात्री रेल्वे गाडीतून उतरत असताना रेल्वे गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये सापडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथे प्लॅटफॉर्म क्र. २ वर साईनगर एक्सप्रेस ही रेल्वे गाडी आली असता तिच्यातून उतरताना अंदाजे ६० वर्ष वय असलेला … Read more

अवघ्या २४ महिन्यांत आंब्याच्या झाडांना लागली मोठ्या प्रमाणात फळे

Ahmednagar News

Agricultural News : शिर्डीलगतच्या सावळीविहीर परीसरातील प्रगतशील शेतकरी सुनील कुलकर्णी व संजय कुलकर्णी यांनी २० गुंठे जमिनीवर ५० आंबा झाडांची लागवड केली होती. अवघ्या २४ महिन्यांत या झाडांना मोठ्या प्रमाणावर कैऱ्याची फळे लागलेली दिसत आहे. यात लंगडा, वनराज, केशर, राजापुरी जातीच्या गोड रसाळ व जास्त वजन असलेल्या व जास्त आयुष्यमान असलेल्या झाडाचा समावेश असून शेती … Read more

खात्यावर जमा झालेले एक लाख तेरा हजार केले परत

Ahmednagar News

Ahmednagar News : नजरचुकीने शेतकऱ्याच्या पत्नीच्या खात्यावर जमा झालेले व्यापाऱ्याचे १ लाख १३ हजाराची रक्कम शेतकऱ्याने परत केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नेवासा तालुक्यातील चांदा येथील भुसार मालाचे प्रसिद्ध व्यापारी अजित चंपालाल गुगळे यांना प्रामाणिकपणाचा अनुभव आला आहे. अजित गुगळे यांचे चांदा- घोडेगाव रोड लगत भुसार मालाचे दुकान आहे. भुसार मालाच्या … Read more

समृद्धीच्या बोगद्यामधील लाईट यंत्रणा बंद

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्‍यातील चांदेकसारे हद्दीतून जाणारा समृध्दी महामार्गाचे ठिकठिकाणी असणाऱ्या बोगद्यात प्रकाशासाठी बसवलेली लाईट यंत्रणा व रस्त्यावर दुतर्फा बसवलेले पथदिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद पडले आहे. त्यामुळे बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधार पडून अपघाताचा धोका निर्माण झाल्याने पायी चालणारे सायकलस्वार, दुचाकीस्वार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाला … Read more

भिडेंच्या कार्यक्रमाला आंबेडकरी अनुयायांचा विरोध

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे शनिवारी (दि. ३०) येथे येत असून कलश मंगल कार्यालय येथील कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत; मात्र त्यांच्या कार्यक्रमाला विरोध होताना पाहायला मिळत आहे. कोपरगावमध्ये कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करून या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा सकल आंबेडकरी अनुयायांनी … Read more

सात वर्षाच्या मुलीवर वृद्धाकडून अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : सात वर्षांच्या बालिकेवर वृद्धाकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी ५० वर्षे वयाच्या वृद्धाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय निवृत्ती बर्डे असे आरोपीचे नाव असून पीडित मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

बनावट सोने विकण्याचा प्रयत्न…! सराफाने आरोपींना कोंडून केले पोलिसांच्या स्वाधीन

Ahmednagar News

Ahmednagar News : खोटी बिलं दाखवून बनावट सोन्याचे दागिने विकणाऱ्या दोन आरोपींना अत्यंत चलाखीने बोलण्याच्या नादात गुंतवून ठेवत, दुकानाचे गेट लावून, पोलिसांना बोलावून घेऊन, आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना बुधवारी राहाता शहरातील सराफ बाजारपेठेत घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून बनावट सोन्याचे १३ ओमपान तसेच बोगस बिले व एक चारचाकी … Read more

सरपंचांच्या घरावर हल्ला करणाऱ्या चौघांवर गुन्हा

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी ग्रामपंचायत येथील आमदार आशुतोष काळे गटाच्या सरपंच मीनल चंद्रशेखर गवळी यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करणाऱ्या, प्रताप वाकचौरे, कृष्णा महाले, बिपिन निंबाळकर व बाला लुटे (सर्व राहणार कोळगाव थडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कोपरगाव तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने लोकसभेची आदर्श … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला…..; शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचे तिकिटाबाबत मोठं वक्तव्य

Shirdi News

Shirdi News : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे हळूहळू जाहीर केली जात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर या जागेवर महायुतीमधून भाजपाने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. या जागेवरून पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉक्टर … Read more

मुख्यमंत्र्यांकडून कामाला लागण्याचे आदेश : खा. लोखंडे

Ahmednagar News

Ahmednagar News : मुख्यमंत्र्यांनी मला कामाला लागायचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार मीच असणार आहे, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला. शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकारांशी पुढे बोलताना खासदार लोखंडे म्हणाले, २०२३ ला शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणू शकलो. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून … Read more

अत्याचार प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षकांकडून काढून घ्यावा

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील एका शालेय विद्यार्थीनीच्या अत्याचार प्रकरणाचा तपास घारगाव पोलीस निरिक्षकांकडून काढून घ्यावा, तसेच यापूर्वी अशीच घडलेली घटना मिटविणाऱ्या व्यक्तींना सहआरोपी करुन त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी मयत मुलीच्या नातेवाईकांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. या संदर्भात नातेवाईकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना काल मंगळवारी (दि.२६) निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे … Read more

सुरेगावच्या महिला सरपंचांच्या घरावर हल्ला, गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : गावाने मला सरपंच पदाची संधी दिल्याने आपण गावाचा विकास करू शकले, हे विकासकामे काही समाजकंटकांना जिव्हारी लागल्याने मध्यरात्रीला १० ते १५ जणांच्या टोळक्याने आमच्या घरी येऊन अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील असल्यानेच आमच्यावर अन्याय होत असल्याने आमचे घरावर भ्याड हल्ला केल्याची तक्रार कोळगावथडीच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच … Read more

Weather Update : राज्यात होरपळ सुरू; अकोला @ ४१.५

Weather Update

Weather Update : राज्यात होरपळ सुरू झाली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात उच्चांकी तापमानाची नोंद होऊ लागली आहे. मंगळवारी (दि.२६) राज्यात सर्वांत जास्त कमाल तापमान अकोला येथे ४१.५ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. दरम्यान, पुढील पाच दिवसांत उन्हाचा पारा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. निरभ्र आकाश आणि हवामान कोरडे असल्यामुळे कमाल तापमानात … Read more

महायुतीत धुसफूस ! भाजप नेते उदमले यांचे खासदार लोखंडेवर टिकास्त्र, ‘मुंबईत चालण्याऐवजी शिर्डीत 7 किमी चालले असते तर….’

Shirdi Lok Sabha Election : येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. 19 एप्रिल पासून मतदानाला सुरवात होणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण राज्यभर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्मुला अजूनही अंतिम होत नाहीये. दुसरीकडे आता महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे. खरंतर, अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा … Read more

शिर्डीत महायुतीचा उमेदवार ठरेना, आता मीच उमेदवार म्हणत खा. लोखंडेंनी थोपटले दंड ! तूप घोटाळा, दहा कोटी…सगळंच काढलं..

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा निश्चित झालेल्या असून अनेक नेते मंडळींनी प्रचाराचे काम सुरूच केले आहे. परंतु काही ठिकाणी अद्याप महायुतीचे उमेदवार दिले गेले नाहीत. त्यात शिर्डी या मतदार संघाचा देखील समावेश आहे. शिर्डीत महायुतीकडून उमेदवार ठरला नसला तरी तेथे ठाकरे गटाकडून मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव जवळपास फायनल झाले असल्याचे समजते. दरम्यान आता शिर्डीतून पुन्हा … Read more