कोंब आलेली मक्याची कणसे दिली तहसीलदारांना भेट
अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने आर्थिक संकटात पाडले आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यामुळे कर्जतमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घातला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कर्जत तालुक्यातील पिकांचे पंचनामे अद्याप न झाल्याच्या निषेधार्थ शेतकरी … Read more