Milk Price : दूध दर वाढीसाठी चक्क भाजप कार्यकर्त्याचेच उपोषण
गेली काही दिवसापासून दूधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादन शेतकरी अडचणीत सापडला असून याच बरोबर चारा टंचाई, पशुखाद्याचे वाढलेले दर, जनावरांचे औषधोपचार आणि पशु संगोपनासाठी येणारा खर्च या तुलनेत दुधाला मिळणारा भाव याच्यात कमालीची तफावत असून आजमितीस सर्वसामान्य शेतकरी आणि पशुपालक दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात तोटा सहन करीत आहे. शासनाकडून दूध उत्पादकांना प्रति लिटर ४० … Read more