अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू
Ahmednagar News :- पडवीत झोपलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पठार भागातील कुरकुटवाडी येथे काल गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. सचिन भानुदास कुरकुटे (वय २२) असे बिबट्याच्या हल्ल्यात येथील मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. सचिन आपल्या भावासोबत ‘पडवीमध्ये झोपलेला होता. १२ वाजेच्या सुमारास सचिनवर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने … Read more