Shirdi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्वपूर्ण ठरणार ! १ लाख नागरीक सभेला उपस्थित राहण्याची शक्यता
Shirdi News : उत्तर नगर जिल्ह्यातील जिरायती भागाला वरदान ठरणा-या निळवंडे धरणाचे पाणी ५० वर्षांनंतर कालव्यांव्दारे लाभक्षेत्रातील गावांमध्ये प्रत्यक्षात पोहोचल्याचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा महत्वपूर्ण ठरणार असून, या दौ-याच्या निमित्ताने शिर्डी तसेच नगर येथील विविध प्रकल्पांचे लोकार्पण गुरुवार दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी दुपारी २ वा होत असून, या ऐतिहासिक शेतकरी मेळाव्यात … Read more