अहमदनगर ब्रेकिंग : कत्तलीसाठी जाणाऱ्या १२ वासरांचा टेम्पो पकडला
Ahmadnagar Breaking : गोमांस तस्करी प्रवरा परिसरात थांबण्याचं नांव घेत नाही. शुक्रवारी पुन्हा आरटीओ विभागाच्या तपासणीत सुमारे १२ नवजात वासर असलेला टेम्पो पकडला आहे. एकूण ३ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये एका आरोपीस अटक केली असली, तरी गोमांस तस्करीच्या उगमस्थानाच्या मुळावर घाव घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more