Ahmednagar News : हरिश्चंद्र गडावरून येणाऱ्या जोडप्याचा अपघात सिमेंट कॉक्रीटचा मिक्सर डंपर अंगावरून गेल्याने मृत्यू !
Ahmednagar News : अकोले शहरातील कोल्हार-घोटी रोडवर कराळे यांच्या दुकानासमोर हरिश्चंद्र गडावरून परतणाऱ्या संगमनेर येथील पर्यटकाच्या दुचाकीचा अपघात होऊन सिमेंट कॉक्रीटचा मिक्सर डंपर अंगावरून गेल्याने तरुण हेमंत मधुकर अस्वले याचा मृत्यू झाला. तर पत्नी रानु हेमंत अस्वले हिच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक मिळालेल्या माहितीनुसार, अकोले शहरातील कोल्हार घोटी राज्यमार्ग सिमेंट कॉक्रिटचा झाला आहे. या … Read more