कोपरगावात दोन गटांत तुंबळ हाणामाऱ्या : २२ जणांविरुद्ध गुन्हा; पाच जणांना अटक
Ahmednagar News : बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ करून दोन गटांत तुंबळ हाणामाऱ्या झाल्याची घटना कोपरगावात घडली आहे. एकमेकावर लाकडी दांडे, लोखंडी गज, दगड, विटाच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेमध्ये शितल सुनील पगारे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तपासी अधिकारी … Read more