Ahmednagar News : चॉकलेटमध्ये निघाल्या अळ्या…
Ahmednagar News : तालुक्यातील जोर्वे गावात चॉकलेटमध्ये चक्क अळ्या व अंडे निघाल्याचे अशोक क्षीरसागर या जागरूक ग्राहकांमुळे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जोर्वे गावातील अशोक क्षीरसागर यांनी एका किराणा या दुकानातून आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला एका कंपनीचे सेलिब्रेशनचे दोन चॉकलेट पाकीटे खरेदी केली. त्याची एक्सपायरीची मुदत संपलेली नव्हती. पॅकेट घरी … Read more