अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगरच्या स्टील उद्योजकावर आयकर विभागाचे छापे!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- आयकर विभागाने महाराष्ट्र आणि गोवा येथील गटावर शोध आणि जप्तीची कारवाई केली. हा समूह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोवा येथील एक प्रमुख स्टील उत्पादक आणि व्यापारी आहे. शोध मोहिमेत 44 हून अधिक परिसरांचा समावेश करण्यात आल्याची माहिती आहे.शोध आणि जप्ती ऑपरेशन दरम्यान, अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, सैल कागदपत्रे आणि … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषद उपाध्यक्ष शेळकेंना घेराव..

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- इसळक – खातगाव रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी सात सदस्यीय समितीची स्थापना करत जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांना घेराव घातला. उपाध्यक्ष शेळकेंनी हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेतून मार्गी लागणार असल्याची शेतकऱ्यांना माहिती दिली. मात्र, रस्त्याची पाहणी … Read more

मंदिरे उघडा अन्यथा रस्त्यावर उतरू ….? अण्णांचा सरकारला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे ? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का ? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतापले. मंदिरे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 852 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे-   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर ब्रेकिंग : शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू ..!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- कर्जत- श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या लोहकरा नदीच्या पलीकडे कर्जत तालुक्यातील मावळे वस्तीवरील दोन शाळकरी मुलांचा श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शिवारातील एका शेततळ्यात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. हरी नामदेव कोकरे (वय १५ वर्षे) व विरेंद्र रामा हाके (वय १६ वर्षे, दोघे … Read more

अरे बापरे! तब्बल दहा लाखांचा गुटखा जप्त ११ जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेने नगर शहरासह शेवगाव येथे कारवाई करून तब्बल १० लाख ९ हजार ८७० रूपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू तसेच मावा जप्त केला. याप्रकरणी ११ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी जिल्ह्यात … Read more

‘या’ ठिकाणी एकाच दिवशी दोन तरुणांची आत्महत्या…!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- दोन अविवाहित तरुणांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ही खळबळजनक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या बाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील रवींद्र रामभाऊ ससाणे (वय ३२) तर … Read more

विखेंच्या ताब्यातील कारखान्याचे कामगार अधिकाऱ्यांना मिठी मारुन आत्मदहन करणार 

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- डाँ.तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या पाच दिवसा पासुन उपोषण सुरु असुन व्यवस्थापन मंडळ व शासकीय अधिकारी  मागण्या मान्य करण्यास असमर्थ असल्याचे दिसत असल्याने सोमवार दि.30 रोजी उपोषण आंदोलनात सहभागी झालेले कामगार कारखान्याशी सलग्न असणाऱ्या सरकारी कार्यालयात जावून आत्मदहन करणार आहे. आत्मदहन करताना शासकीय कार्यालयात उपस्थित असलेल्या आधिकाऱ्यांना मिठी … Read more

सणासुदीच्या काळात नागरिकांना खड्डे व धुळीचा त्रास; मनसेने केले अनोखे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात सर्वत्रच खड्ड्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा त्रास नागरिकांसह वाहनधारकांना सहन करावा लागतो आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी कमालीचा संताप निर्माण झाला आहे. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोपरगाव नगरपालिकेचा निषेध करत रस्त्यावर शेणाचा सडा व फुलांच्या पाकळ्या टाकत आंदोलन केले. कोपरगाव शहरातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप आलेले असुन त्याची … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! सोन्यासाठी केली महिलेची हत्या….

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- ज्या महिलेने दोन तरुणांना रोजगार दिला. त्यांनीच या महिलेची अवघ्या काही सोन्याच्या दागिन्यासाठी हत्या केल्याचे धक्कादायक घटना उघड झाली आहे. हा प्रकार अकोले तालुक्यातील आंभोळ येथे शुक्रवार दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी पहाटेच्या सुमारास घडली. जेव्हा ही महिला मयत झाल्याचे लक्षात आले तेव्हा पोलिसांना माहिती कळविली असता हा … Read more

अखेर अण्णा हजारे यांनी उत्तर दिलं ! म्हणाले मी एकटाच काय करू ?

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या जनआंदोलनाने देश ढवळून निघाला होता. भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी, लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी अण्णांनी केलेल्या उपोषणाची इतिहासात नोंद झाली. काँग्रेस सरकारच्या काळात अण्णांनी हे आंदोलन केले होते. त्यानंतर, भाजपा सरकारच्या काळात अण्णा गप्प का? असा सवाल अनेकदा सोशल मीडियातून विचारण्यात येतो. त्यावर, आता … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनामुळे झाले इतके मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात दिवसभरात ७८४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्‍यात सर्वाधिक २१६ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीन लाख २० हजार १२९ झाली आहे. दरम्यान आज दिवसभरात कोरोना उपचार सुरू असलेल्या दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता सहा हजार ५०५ झाली आहे. जिल्ह्यात … Read more

२८ लाख व्याज घेऊनही आणखी मागणी, सावकारावर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- खाजगी सावकारकीच्या विरोधात कर्जत पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत आत्तापर्यंत गोरगरीब-सर्वसामान्यांची कोट्यवधी रुपयांची बचत झाल्याचे सर्वसृत आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अनेक खाजगी सावकारांना धडा शिकवल्याने आणि यामध्ये बळी पडलेल्या सर्वसामान्य नागरीकांना विश्वास दिल्याने आता अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत.तालुक्यातील भिताडेवस्ती-परिटवाडीच्या सावकाराची अवैध सावकारकी तर अक्षरशः सर्वांनाच डोळे … Read more

तुमचा डबा नेमका कोठे जोडायचा हे आधी ठरवा : राधाकृष्ण विखे

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- तुम्ही तुमचा डबा नेमके कोणाला जोडायचा हे ठरवा, आम्हाला जोडला तर फायदाच होईल, अशी कोपरखळी आमदार राधाकृष्ण विखे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना मारली. त्यावर मुरकुटे यांनीही उत्तर देत जे इंजिन पॉवरफुल असेल त्यालाच आम्ही आमचा डबा जोडणार आहोत,असे मिश्कील उत्तर दिले. उक्कलगाव येथे एका कार्यक्रमासाठी आमदार … Read more

या महिन्यात १२ वर्षांवरील मुलांना देशभर मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून देशातील १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते.  कोविड लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार अर्थात एनटागीचे चेअरमन प्रो. नरेंद्र अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरपासून डिसेंबरपर्यंत झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी लसीचे ३ ते ५ कोटी डोस मिळतील. या लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. त्यानुसार तयार केली जात … Read more

Ahmednagar Corona Update : वाचा जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०८ हजार ९०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७८४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

कुकडी आवर्तनाबाबत आमदार पाचपुते आग्रही

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदे | अधीक्षक अभियंता धुमाळ यांची आमदार पाचपुते यांनी कुकडीचे आवर्तन कशा पद्धतीने चालू ठेवता येईल याविषयी चर्चा केली. धरणातच पाणी साठा कमी असल्यामुळे सध्या कुकडीत ५०० क्युसेक्सने एवढ्या कमी दाबाने विसर्ग चालू आहे. ते पाणी सूचनेप्रमाणे विसापुर धरणामध्ये वळवण्यात आले आहे. धरणक्षेत्रात २८ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असल्यामुळे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 784 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम