टक्केवारी कायमची बंद करायची असेल तर भाजपच्या हातात सत्ता दया; विखेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- जिल्हा परिषदेच्या कामामध्ये टक्के वारी वाढत चालल्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारी कामे जास्त दिवस टिकणार नाही . जिल्हा परिषदेमधील कामाची टक्केवारी कायमची बंद करायची असेल भाजप सरकारच्या हातात सत्ता दया. असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. नगर तालुक्यातील आगडगाव, येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार डॉ. सुजय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द शिवारातील साकूर मळा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाची चिमुरडी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. साकुर मळा येथील वाकचौरे कुटुंबीय आपल्या शेतात काम करत होते. याचवेळी शिवांगी संतोष वाकचौरे ही तीन वर्षांची मुलगी एकटी खेळत असतान जवळच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुरडीवर हल्ला केला. यावेळी … Read more

पोलीसांना पुढे करून दहशत निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न -आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :-  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेचा आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी निषेध केला आहे.पोलीसांना पुढे करून सरकारने राज्यात एकप्रकारची दहशतच निर्माण केली असल्याचा आरोप त्यांनी केला. आ.विखे पाटील म्हणाले की,मंत्री राणे यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा आहे.राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या सुरू असलेल्या यात्रांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अस्वस्थ झालेल्या महाविकास … Read more

नारायण राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंची माफी मागावी, अन्यथा शिवसेना छेडणार तीव्र आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सोमवारी आक्षेपार्ह विधान केल्याने मंगळवारी शिवसेना पक्षाच्या वतीने कोपरगांवात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने व हल्लाबोल करून निषेध नोंदवून कोपरगाव शहर पोलिस स्टेशन येथे … Read more

दुर्देवी घटना… १७ वर्षीय मुलाचा विजेचा शॉक बसून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :-  राहाता तालुक्यातील रामपुरवाडी येथे घडली धक्कादायक घटना घडली असून १७ वर्षिय मुलाचा वीजेचा शाँक बसल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहारामपुरवाडी येथील प्रतिक बाळासाहेब भोरकडे (वय-१७) हा मुलाचा शेतात विजेच्या खांबावरील तारेचा शॉक बसला. रामपूरवाडी येथील सरपंच संदिप सुराडकर व नागरिकांनी प्रतिक यास पुढील उपचारासाठी साखर कारखाना श्रीरामपुर … Read more

धक्कादायक : भेसळ करणाऱ्या दूध संकलन केंद्राचा फर्दाफाश, १ हजार लिटर दुध केले नष्ट

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील दोन दूध संकलन केंद्रावर अन्न औषध प्रशासनाने छापा मारून १ हजार ३०३ लिटर भेसळयुक्त दूध असा एकूण ५०,२६४ रुपये किंमतीचे भेसळयुक्त दूध नष्ट करून दोन दूध संकलन केंद्रावर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अन्न … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 712 ने वाढ, वाचा तुमच्या भागातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०६ हजार ६८८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७१२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

रक्षाबंधन उरकून सासरी जात असलेल्या नवविवाहितेचा अपघाती मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :-कोपरगाव शहरातील मोठ्या पुलावर दुचाकी आणि ट्रेलरचा अपघात होऊन या अपघातात नवविवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी घडली असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रियंका सचिन सोळुंके( वय 24 रा मालुंदे खुर्द ता.श्रीरामपूर) असे मयत तरुणीचे नाव आहे. रक्षाबंधन सणासाठी माहेर आलेली प्रियांका आपल्या … Read more

उपोषणकर्त्यांकडे खा.सुजय विखे यांनी पाठ फिरवल्याने कामगारांनी केला निषेध

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी २५ कोटी ३६ लाख रुपये देणी मिळावे यासाठी सुरू केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशी सुरूच होते. खा.सुजय विखे यांनी संचालक मंडळाची बैठक घेऊन युनियन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र विखे यांनी उपोषणाकडे पाठ फिरवल्याने कामगारांनी धिक्कार करून खा. विखेंचा जाहीर निषेध केला. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 712 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर जिल्ह्यात डेल्टाप्लस चा शिरकाव ! इतके रुग्ण आढलले …

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्नांची वाढ सुरु असतानाच अहमदनगर जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पारनेरमध्ये दोन श्रीगोंदा आणि पाथर्डी प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. विशेष म्ह पाथर्डी येथील रुग्ण हा मूळ शेवगावचा आहे. परंतु मागील दीड महिन्यापासून तो पाथर्डीत … Read more

आमदार निलेश लंकेचे कौतुक इंदोरीकर महाराजाना पडणार महागात ? पहा आता काय झालाय नवीन वाद …

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- पुत्रपाप्तीसंबंधी विधान केल्याने न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या बाबत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी इंदुरीकरांचे नाव न घेता टीका केली आहे. ‘सत्तेतील बेलगाम घोड्यांना हत्ती म्हणत बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का?’ असा सावल वाघ यांनी इंदुरीकरांचे नाव न घेता केला आहे.आमदार निलेश … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०६ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

‘त्यांना’ किती खायचं याचे लिमीटच राहिलेले नाही..? खासदार डॉ. सुजय विखे यांचे टीकास्त्र.!

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- आता नगरची जिल्हा परिषद फक्त विकायची बाकी असुन ती दहा टक्क्यांची दुकानदारी झाली आहे. प्रत्येक कामासाठी टक्केवारी चालते. त्यांच्या निधीतून सध्या झालेली कामे पहा. त्यांची अवस्था पहा. किती खायचं याचे लिमीटच राहिलेले नाही. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट माती ही खाली जात आहे अशी टिका खासदार डॉ. सुजय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 596 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

आत्ता तिसरी लाट रूग्णांना लुटणारांसाठी : इंदोरीकर महाराज

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- कोरोनाची तिसरी लाट गरीबांसाठी नव्हे तर गरीबांना लुटणाऱ्यांसाठी येणार आहे ! कोरोनामुळे माणसं भांबावली, त्यांनी डॉक्टरची पदवी पाहिली नाही, तज्ञ पाहिला नाही. आणि डॉक्टरांनीही रूग्णांना लुटण्याचा तडाखा उठविला. ज्यांनी रूग्णांना लुटलं त्यांचे वाटोळे होणार ! गरीबांचा तळतळाट कधी कोणत्या रूपाने बसेल हे सांगता येणार नाही. असे मत इंदोरीकर … Read more

शेवगावच्या कुंटणखाण्यावर पोलिसांचा छापा!

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- शेवगाव येथील नेवासा रोडवर हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर नगर पोलीस व पुणे येथील फ्रिडम फर्म या सेवाभावी संस्थेने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. तर दोन मुलींची सुटका केली आहे. काल रात्री हॉटेल सागर येथे ही कारवाई केली. … Read more

माजी आमदार कर्डीले म्हणाले पूर्वी भुसंपादनाचे पैसे मिळण्यात पिढ्या जायच्या..

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- काँग्रेस राष्ट्रवादी सरकार काळात भु संपादन पैसे मिळण्यासाठी पिढ्यानपिढ्या वाट पहावी लागत होती पण आता आधी पैसे मिळतात मग काम सुरू होते. अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी केली आहे. अहमदनगर बाह्यवळण रस्त्याचे एक हजार रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन समारंभ माजी मंत्री मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली … Read more