Sunny Deol Films : गदर 2 च्या यशानंतर सनी देओलचे नशीब जोरावर, येतायेत ‘हे’ 6 सिनेमे
Sunny Deol Films : सनी देओल बॉलिवूड मधील एक सुपरस्टार आहे. 90 च्या दशकात सनी देओलच्या बहुतांश सिनेमांनी अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. आता नुकत्याच आलेल्या ‘गदर 2’ ने प्रचंड या कमवले. तसेच भरपूर कमाई केली. त्यामुळे आता सनी देओलच्या करिअरमध्ये गती आली आहे. या चित्रपटाच्या जबरदस्त यशाने सनी देओलच्या कारकिर्दीला इति चालना दिली आहे की, … Read more