Coal Scam : लोकमतचे विजय दर्डा आणि त्यांच्या मुलाला 4 वर्षे तुरुंगवास

Coal Scam :- कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी माजी खासदार आणि लोकमत समूहाचे विजय दर्डा, त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीतल्या सीबीआय विशेष न्यायालयानं सुनावली शिक्षा. जेएलडी यवतमाळ एनर्जीला चुकीच्या पद्दतीनं खाणीचं कंत्राट मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर होता.यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण … Read more

Carrear In Isro : इस्रोमध्ये जाण्यासाठी काय करावं लागेल ? हे आहेत टॉप पाच पर्याय

isro

Carrear In Isro :-  अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु त्या त्या क्षेत्राला अनुरूप असलेले अभ्यासक्रम निवडणे व त्या अभ्यासक्रम उत्तीर्ण करणे देखील तितकेच गरजेचे असते. आता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक तंत्रज्ञान येऊ घातल्यामुळे  अनेक प्रकारचे अभ्यासक्रम देखील आता शिकवले जाऊ लागली आहे. यामध्ये जर आपण अवकाश संशोधन व उपग्रह तंत्रज्ञान … Read more

महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात होणार हा मोठा बदल !

Maharashtra News : महाराष्ट्रातील अकोला व रायगड जिल्हा वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये किमान जमीन खरेदी करताना किंवा जिरावत जमीन खरेदी करताना २० गुंठे, तर बागायत जमीन खरेदी करताना किमान १० गुंठे प्रमाणभूत क्षेत्र निश्‍चित केले आहे. या निर्णयावर नागरिकांकडून हरकती-सूचना मागवल्या होत्या. या हरकती व सूचनांचा विचार करून आवश्यक त्या बदलांसह ही अधिसूचना अंतिम करण्याची कार्यवाही … Read more

प्रेरणादायी! वाया गेलेल्या पोराने सुरू केला असा बिजनेस की आता करत आहे कोटीत कमाई, वाचा या तरुणाचा खाचखळग्यानी भरलेला प्रवास

ashutosh

समाजामध्ये असे बरेच व्यक्ती किंवा तरुण पाहायला मिळतात की त्यांचे वागणे किंवा त्यांचा काही गोष्टी पाहून आपल्याला वाटते की समोरील व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकणार नाही. कारण त्यांचे एकंदरीत समाजामध्ये राहण्याची आणि वागण्याची पद्धत जरा विचित्र असते. त्यामुळे समाजामध्ये बऱ्याचदा अशा व्यक्तींविषयी तिटकारा म्हणा किंवा त्यांच्याविषयी एकंदरीत जी आदराची भावना असते ती देखील राहत नाही. … Read more

Business Idea: 10 हजारमध्ये 1 लाख रुपये कमावण्याची संधी देतो ‘हा’ व्यवसाय, वाचा ए टू झेड माहिती

bindi making business

Business Idea:-  कुठलाही व्यवसाय करणे हे नोकरी करण्यापेक्षा नक्कीच उत्तम असते यात शंकाच नाही. कारण दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या आणि त्या मानाने नोकऱ्यांची उपलब्धता यामध्ये प्रचंड असे अंतर आहे. त्यामुळे छोटे मोठे व्यवसाय करण्यात फायदा आहे. परंतु व्यवसाय करताना किंवा व्यवसायाचा विचार मनात आल्यानंतर सगळ्यात अगोदर मनात येते ते म्हणजे कोणता व्यवसाय करावा … Read more

भावांनो! तुमच्या लाडलीचे असेल ‘सुकन्या समृद्धी’मध्ये खाते तर या कालावधीपर्यंत कराव लागेल ‘हे’ काम, नाहीतर खाते होईल फ्रिज

sukanya samrudhi yojana

  पालकांना आपल्या मुला मुलींचे भविष्य उज्ज्वल राहावे ही प्रत्येकाची इच्छा असते. त्या अनुषंगाने मुला मुलींच्या शिक्षणाकरिता तसेच भविष्यातील आवश्यक बाबींकरिता आर्थिक तरतुदी केल्या जातात. जर आपण आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर अनेक प्रकारच्या पॉलिसीज देखील असून यामध्ये अनेक पालक गुंतवणूक करतात. परंतु जर आपण सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेचा विचार केला तर ही मुलींच्या उज्वल  … Read more

River Update: भारतातील ‘या’ राज्याला म्हणतात ‘नद्यांचे माहेरघर’, एकाच राज्यात वाहतात लहान ते मोठ्या 207 नद्या

narmada river

River Update:-  भारतामधून अनेक मोठमोठ्या आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या नद्या वाहतात आणि बऱ्याच नद्यांची उगमस्थान हे भारतातच आहे. प्रत्येक राज्यातून कुठली ना कुठली मोठी नदी ही वाहत असते. यामध्ये जर आपण भारतातील मध्य प्रदेश या देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राज्याच्या विचार केला तर या ठिकाणी भारताच्या ज्या काही पवित्र अशा परंपरा आहेत त्या भूमीचा … Read more

DA Hike: जुलै महिन्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ही’ मोठी भेट,पगारात देखील होऊ शकते वाढ

employee

DA Hike:-   केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा विषय असलेला महागाई भत्ता व त्यासंबंधीची गोड बातमी या महिन्यात येण्याची शक्यता असून जुलैमध्ये जो काही एआयसीपीआय निर्देशांक येईल त्याच्या आकड्यांवरून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना किती प्रमाणात महागाई भत्ता मिळणार हे स्पष्ट होणार आहे. साहजिकच याच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ करण्याचा सरकारचा विचार असून जुलै महिन्यात पुन्हा एकदा महागाईभत्त्यात वाढ होईल … Read more

Vande Bharat Express: मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करायचा आहे का? तर वाचा वेळापत्रक,तिकीट दर आणि एक्सप्रेसचे वैशिष्ट्ये

vande bharat express

 Vande Bharat Express:-   भारतामध्ये वंदे भारत एक्सप्रेस विविध शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत असून अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या वंदे भारत एक्सप्रेस चे महत्व अनन्यसाधारण आहे. नुकतीच मुंबई ते गोवा आहे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली असून या अगोदर मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर आणि त्यासोबतच नागपूर ते बिलासपूर यादरम्यान … Read more

Mhada News: स्वस्तात घर शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ कालावधीत म्हाडाच्या कोकण मंडळाकडून तब्बल ‘इतक्या’ घरांची काढण्यात येणार सोडत

mhada house

Mhada News:-  म्हाडा आणि सिडको या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून मुंबईसारख्या शहरांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा दरामध्ये घरांची उपलब्धता करून देण्यात येते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे देखील मुंबईसारख्या शहरांमधील घराचे स्वप्न पूर्ण होते. आपल्याला माहित आहेच की नुकतीच म्हाडाच्या माध्यमातून घरांच्या साठी लॉटरी काढण्यात आलेली होती. परंतु या लॉटरीमध्ये देखील बरेच जणांना काही कारणास्तव अर्ज करता आले … Read more

ACP Bharat Gaikwad : पोलिस अधिकाऱ्याने आधी बायकोला गोळ्या घातल्या आणि नंतर पुतण्याला आणि शेवटी स्वताही…

पुणे शहरात सोमवारी सकाळी एक अतिशय दुःखद घटना घडली. भरत गायकवाड नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला उच्चपदावर बढती मिळाली. पण आनंदी होण्याऐवजी त्याने स्वतःच्या कुटुंबालाच संपविले. त्याने पत्नी आणि कुटुंबातील आणखी एका सदस्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर, त्याने स्वतःचा जीव घेतला. या भीषण घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस अधिकारी असलेल्या भरत गायकवाड यांना … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच खुशखबर!कर्मचाऱ्यांच्या घरभाडेभत्त्यात देखील वाढ होण्याची शक्यता, वाचा घरभाडे भत्त्याचे सूत्र

emplyee

7th Pay Commission:- केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढी संदर्भातल्या बातमी सोबतच एक आनंदाची बातमी आहे. लवकरच केंद्र सरकारकडून या कर्मचाऱ्यांना एक चांगली भेट मिळण्याची शक्यता असून सध्याच्या वाढलेल्या महागाईच्या कालावधीमध्ये केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या घरभाड्या भत्त्यात देखील वाढ करण्याची शक्यता आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, यावर्षी मार्चमध्ये झालेल्या महागाई भत्ता वाढीनंतर  केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच त्यांच्या … Read more

Ahmednagar Crime News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकुश चत्तर यांचा खून करणारा नगरसेवक स्वप्नील शिंदे अटकेत

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News :- अहमदनगर शहरात लहान मुलांच्या भांडणातून झालेल्या मोठय़ा वादावादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते, त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आज पहाटे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या चत्तर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने घाव घातले जात असताना तो … Read more

अहमदनगर शहरात भाजप नगरसेवक गुंडांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हत्या ! हल्ला करून म्हणतो संपला का पहा रे, नसेल संपला तर त्याला संपवून टाका…

Ahmednagar News : राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौक परिसरात शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्राणघातक करण्यात आला होता ते गंभीर झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुन्हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ … Read more

Health Tips Marathi : सतत डोकं दुखतंय ? सावधान डोकेदुखी नंतर तुमचा जीव घेऊ शकते

headache

जर तुम्हाला नियमितपणे डोकेदुखीचा सामना करावा लागत असेल तर ते चांगले लक्षण नाही. आज आपण ह्या पोस्टमध्ये त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.जर डोकेदुखी गंभीर असेल किंवा तुम्हाला उलट्या किंवा इतर चिंताजनक लक्षणे असतील तर तुम्ही त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. डोकेदुखीसाठी उपाय निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा आणि सकस आहार घ्या. तणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि … Read more

Tomato Farmer Success Story : पुण्यातील शेतकरी 30 दिवसात टोमॅटो विकून बनला करोडपती ! वाचा

Tomato Farmer Success Story: A farmer in Pune became a millionaire by selling tomatoes in 30 days! Read on

Tomato Farmer Success Story : टोमॅटोच्या नवीन कथा येत आहेत. यामध्ये सर्वात धक्कादायक आहे ते टोमॅटोपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न. जो टोमॅटो काही दिवसांपूर्वी लोक रस्त्यावर फेकून देत होते, त्याच्यापासून अंतर राखत होते, आज तोच टोमॅटो करोडपती बनवत आहे. लॉटरीद्वारे करोडपती झालेल्या व्यक्तीबद्दल तुम्ही ऐकले असेलच. पण आज आम्ही महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याची यशोगाथा सांगणार आहोत. या शेतकऱ्याने … Read more

Maharashtra MLA Portfolio Announcement : अखेर खाते वाटप जाहीर ! पहा कोणत्या मंत्र्याना….

Maharashtra MLA Portfolio Announcement

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि … Read more

सावकाराने जमिनीवर ताबा मिळवला आहे का? तर ‘अशा पद्धती’ने मिळवता येईल आता जमीन, वाचा प्रोसेस

land

शेतकऱ्यांना बऱ्याचदा मोठ्या प्रमाणावर आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याने बऱ्याचदा नैसर्गिक आपत्तीमुळे हाताचे पीक वाया जाते व शेतकरी बंधूंना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांचे नुकसान तर खूप होते. परंतु घरामध्ये मुला मुलींचे शिक्षण किंवा लग्नकार्य, शेतीच्या पुढील हंगामा करिता लागणारा पैसा तसेच घरातील एखाद्या सदस्याचे आजारपण इत्यादी संकटांमुळे शेतकऱ्यांना पैशांची … Read more