पेट्रोल 12 आणि डिझेल 10 रुपयांनी महागले…भारतात नव्हे तर ‘या’ देशात
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानातील जनतेला महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. पाकिस्तान सरकारने आता पेट्रोलियम पदार्थांचे दर प्रति लिटर 10 ते 12 रुपयांनी वाढवले आहेत. यामुळे पाकिस्तानात महागाई दिवसेंदिवस नवनवे विक्रम करत आहे. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 12.03 रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय हायस्पीड डिझेलच्या … Read more