Weather Update Today: बाबो .. पुढील 24 तासांत महाराष्ट्रासह ‘या’ 6 राज्यांमध्ये धो धो पाऊस ; IMD ने जारी केला अलर्ट

Weather Update Today:  भारतीय हवामान विभागाने देशातील काही भागात पुढील  24 तासांत धो धो पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, लडाख आणि उत्तराखंडच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे 18 ते 20 एप्रिल दरम्यान पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानच्या काही भागात जोरदार वारे … Read more

Samsung Galaxy M14 5G : सॅमसंगचा स्वस्तातील जबरदस्त बॅटरी बॅकअप असणारा स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung Galaxy M14 5G : सॅमसंग कंपनीचे अनेक स्मार्टफोन सध्या बाजारात उपलब्ध आहेत. तसेच कंपनीकडून ग्राहकांसाठी अनेक दमदार आणि मजबूत फीचर्स असणारे स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले जात आहेत. तसेच आता कंपनीकडून मजबूत बॅटरी असणारा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. सोमवारी सॅमसंग कंपनीकडून 50 एमपी ट्रिपल कॅमेरा आणि 6000 mAh बॅटरीसह एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला … Read more

Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेसाठी आजपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी सुरु, या दिवसापासून सुरु होणार यात्रा

Amarnath Yatra : दरवर्षी लाखो भाविक अमरनाथ या धार्मिक ठिकाणी भेट देत असतात. पण अमरनाथला जाण्यासाठी तुम्हाला त्या आगोदर नोंदणी करावी लागेल. या वर्षीच्या अमरनाथ यात्रेसाठी आजपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. अमरनाथ यात्रा ही मोजकेच दिवस सुरु असते. त्यामुळे या ठिकाणी यात्रा सुरु झाल्यानंतर सतत भाविकांची गर्दी पाहायला मिळते. जम्मू काश्मीरमधील … Read more

Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार अशा महिला असतात चारित्र्यहीन, जाणून घ्या सविस्तर

Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मनुष्याच्या जीवनाबद्दल अनेक धोरणे सांगितली आहेत. तसेच अनेक धोरणांचा आजही मानवाला त्यांच्या जीवनात उपयोग होत आहे. तसेच महिलांबद्दल अनेक गोष्टी आचार्य चाणक्य यांनी नमूद केल्या आहेत. काही महिलांचे गुण त्यांच्या वागणूक आणि चेहरा पाहून कळतात तर अनेकांचे त्यांच्या स्वभावरून कळून येतात असे चाणक्यांनी सांगितले आहे. … Read more

Best Summer Destinations : उन्हाळ्यात कमी खर्चात भारतातील या ५ सुंदर पर्यटन स्थळांना द्या भेट, सहल होईल आनंददायी

Best Summer Destinations : देशातील अनेक नागरिक उन्हाळ्यामध्ये सहलीचे नियोजन करत असतात. पण अनेकांना भारतातील सुंदर पर्यटन स्थळांविषयी माहिती नसते. त्यामुळे अनेकजण विदेशात फिरायला जातात. पण भारतामध्ये अशी काही सुंदर पर्यटन स्थळे आहेत जी तुम्हाला विदेशातील पर्यटन स्थळांचा आनंद देतील. जर तुम्हीही या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन केला असेल तर तुमच्यासाठी भारतातील काही सुंदर … Read more

Optical Illusion : चित्रातील खेळण्यांच्या दुकानात लपला आहे पोपट, गरुडासारखी तीक्ष्ण नजर असेल तर काढा शोधून

Optical Illusion : सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्युजन चित्रे व्हायरल होत आहेत. पण अशी ऑप्टिकल इल्युजन चित्रे नेहमी डोळ्यांची फसवणूक करत असतात. कारण चित्रात लपलेली वस्तू शोधण्याचे आव्हान देण्यात आलेले असते. पण ही वस्तू सहजासहजी डोळ्यांना दिसत नाही. ऑप्टिकल इल्युजन चित्रात शोधण्यास सांगितलेली वस्तू चित्रातील वातावरणात मिसळलेली असते. त्यामुळे ती डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी … Read more

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील या भागांमध्ये पुढील २ ते ३ दिवस मेघगर्जनेसह कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून देशातील हवामानात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळला आहे. आता येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाकडून आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काल दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि तामिळनाडूपर्यंत वाऱ्याचा कमी दाबाचा … Read more

Flipkart Sale : स्वस्तात खरेदी करा जबरदस्त इअरबड्स! मिळतील फक्त 666 रुपयांमध्ये, जाणून घ्या ऑफर

Flipkart Sale : आजकाल प्रगत तंत्रज्ञानामुळे नवनवीन शोध लावणे फारच सोपे झाले आहे. सर्वात प्रथम मोबाईलला जोडण्यासाठी येत होते मात्र आता या हेडफोनची जागा वायरलेस इअरबड्सने घेतली आहे. त्यामुळे आता अनेकजण इअरबड्स खरेदी करण्यावर अधिक भर देत आहेत. अनेक कंपन्यांचे इअरबड्स बाजारात मिळत आहेत. पण त्यांची किंमत जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत … Read more

Mahindra Scorpio N Price Hike : स्कॉर्पिओ प्रेमींना मोठा झटका! महिंद्राने स्कॉर्पिओच्या किमती इतक्या रुपयांनी वाढवल्या…

Mahindra Scorpio N Price Hike : देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा कंपनीने स्कॉर्पिओ प्रेमींना मोठा झटका दिला आहे. कारण आता महिंद्रा कंपनीकडून स्कॉर्पिओ एनच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता वाढीव दराने स्कॉर्पिओ एन खरेदी करावी लागणार आहे. महिंद्रा कंपनीच्या अनेक कार अधिक लोकप्रिय आहेत. तसेच स्कॉर्पिओ ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार … Read more

Portable AC : बंपर ऑफर! फक्त 307 रुपयांत खरेदी करा हा पोर्टेबल एसी, उन्हाळ्यातही देईल बर्फासारखी थंड हवा

Portable AC : उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्याने उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकजण एसी, कुलर आणि पंख्यांकडे आकर्षित होत असतात. काहींना नवीन एसी किंवा कुलर खरेदी करायचा असतो मात्र किंमत जास्त असल्याने अनेकजण खरेदी करत नाहीत. पण जर तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये कमी बजेटमध्ये थंडगार हवा हवी असेल तर तुम्ही कमी किमतीमध्ये पोर्टेबल एसी खरेदी … Read more

Ration Card New Rules: सरकारचा नवा नियम! आता ‘या’ लोकांचे रद्द होणार रेशन कार्ड ?,पाहा तपशील

Ration Card New Rules: रेशन कार्डधारकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार आता सरकारने  रेशन कार्डबाबत नियमांमध्ये काही बदल केले आहे ज्याच्या फटका आता देशातील हजारो लोकांना बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला सांगतो पात्र नसूनही मोफत रेशन घेणाऱ्या लोकांचे सरकार रेशन कार्ड रद्द करू शकते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कोरोना काळात केंद्र … Read more

Heat Wave In Maharashtra : बाबो .. उष्णतेच्या लाटेमुळे 11 जणांचा मृत्यू , महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पडणार कडक ऊन ! वाचा सविस्तर

Heat Wave In Maharashtra : राज्यात रविवारी मुंबईत आयोजित महाराष्ट्र भूषण सन्मान कार्यक्रमादरम्यान 11 जणांचा मृत्यू झाला आहे यामुळे सध्या राज्यात अनेक चर्चांना उधाण आला आहे. यातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. एप्रिल महिना अर्धा संपला आहे आणि त्यामुळे मुंबईसारख्या शहरात उष्णतेच्या लाटेने चिंता वाढवली आहे. … Read more

IMD Rainfall Alert: कडक उन्हात मिळणार दिलासा ! ‘या’ राज्यांत पुन्हा पावसाची होणार एन्ट्री ; जाणून घ्या ताजे अपडेट्स

Maharashtra Rain Alert

IMD Rainfall Alert:   एप्रिल महिन्याच्या सुरुवाती पासून देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही राज्यात आता कडक उन्हाळा सुरु झाला आहे. देशातील बहुतेक राज्यात सुरु झालेल्या या कडक उन्हाळ्यामुळे आता नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र आता हवामान विभागाने पुढील पाच दिवस पश्चिम बंगाल, बिहार, किनारी आंध्र प्रदेशात उष्णतेची लाट राहणार असल्याची … Read more

New Driving License: ऑनलाइन बनवता येणार नवीन ड्रायव्हिंग लायसन्स ! जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया

New Driving License: तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या कडक उन्हाळ्यात तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी RTO ऑफिस जाण्याची आवश्यकता नाही. याचा मुख्य कारण म्हणजे आता तुम्ही तुमच्यासाठी नवीन ड्रायव्हिंग लायसन्स घरी बसून बनवू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला आज ऑनलाइन नवीन … Read more

Realme C33 Discount Offer : ऑफर असावी तर अशी! 5000mAh बॅटरी असणारा हा स्मार्टफोन खरेदी करा फक्त 1,000 रुपयांना, जाणून घ्या ऑफर

Realme C33 Discount Offer : तुम्हीलाही स्मार्टफोन खरेदी करायचा आहे आणि तुमचे बजेट कमी आहे तर टेन्शन घेऊ नका. कारण आता तुम्ही तुमच्या बजेटमध्ये ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करू शकता. Realme चा धमाकेदार फीचर्स असणारा स्मार्टफोन फक्त १ हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर Realme C33 फोन खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे. हा … Read more

Direct Tax Collection : मोदी सरकारला देशातील या शहरांमधून मिळते सर्वाधिक आर्थिक कमाई, एकट्या मुंबईतून मिळते तब्बल 5 लाख कोटी…

Direct Tax Collection : देशातील केंद्र सरकारला अनेक राज्यांमधून आर्थिक कर मिळत असतो. केंद्र सरकारला प्रत्येक राज्यांमधून वेगवेगळ्या रकमेमध्ये कर मिळत असतो. कर गोळा करणे हे केंद्र सरकारच्या कमाईचे मुख्य साधन आहे. देशात अशी काही शहरे आहेत जी केंद्र सरकारला कराच्या स्वरूपात अधिक रक्कम देत आहेत. देशातील मुख्य ५ शहरांचा समावेश यामध्ये आहे. त्यामध्ये मुंबई … Read more

IMD Alert : पुढील 84 तास मुसळधार पाऊस, गडगडाट, गारपीट, बर्फवृष्टी ! जाणून घ्या देशभरातील हवामान अंदाज !

Today Weather Update : देशभरातील हवामानात उष्णता आणि उष्णतेची लाट वाढू लागली आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारसह झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेशमध्ये ४ दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम हिमालयावरील सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पंजाब, हरियाणा, राजधानी … Read more

Air Conditioner Discount : खरेदी करा स्वस्तात मस्त ब्रँडेड एसी! या एसींवर मिळतेय 50 टक्क्यांपर्यंत सूट, त्वरित घ्या लाभ

Air Conditioner Discount : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे अनेकजण मार्केटमध्ये थंड हवा देणारी इलेक्ट्रिक उपकरणे खरेदी करण्यासाठी जात आहेत. बाजारातील थंड हवा देणाऱ्या इलेक्ट्रिक उपकरणांची किंमत देखील जास्त असल्याने अनेकजण ते खरेदी करत नाहीत. जर तुम्हाला या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एसी खरेदी करायचा असेल तर तुम्ही कमी किमतीमध्ये एसी खरेदी करू शकता. कारण ई-कॉमर्स … Read more