Agriculture Tips: अल्पभूधारक शेतकऱ्यांची पिके होणार ताबडतोब तणमुक्त! या यंत्रामुळे वाचेल वेळ आणि पैसा

sanedo machine

 Agriculture Tips:  पिकांच्या भरघोस उत्पादन करिता शेतकरी बंधू अनेक प्रकारचे व्यवस्थापन करतात. या व्यवस्थापनाच्या सगळ्या पद्धतींमध्ये आंतरमशागत खूप महत्त्वाचे असते. आंतरमशागतीमध्ये पिकांची कोळपणी आणि निंदणी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. यातील तणांचा बंदोबस्त करण्याकरिता निंदनी खूप महत्त्वाचे असते. पिकांमध्ये जर विविध प्रकारच्या तणांचा प्रादुर्भाव वाढला तर त्याचा विपरीत परिणाम हा पिकांच्या वाढीवर होतो आणि साहजिकच … Read more

Salokha Yojana Mahiti: फक्त 1000 मध्ये मिटवा 12 वर्षांपूर्वीचे शेतीचे वाद! कसे ते एकदा वाचाच…

salokha yojana

Salokha Yojana Mahiti: शेतीच्या संबंधित अनेक प्रकारचे वाद उद्भवतात. कधीकधी शेतीच्या बांधावरून वाद असतात तर कधी कधी जमीन कोणाच्या नावावर असते आणि जमीन कसणारा व्यक्ती दुसराच असतो. असे अनेक प्रकारचे वाद जमिनीच्या संबंधी उद्भवतात. कधी कधी हे वाद इतके विकोपाला जातात की कोर्टाच्या दारात जाऊन पोहोचतात. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात वेळ आणि पैसा वाया जातो. या … Read more

Solar Light Trap : पिकांवरील किडींची आता नाही काळजी! कीड नाही येणार पिकाजवळ फक्त…

solar insect trap

   Solar Light Trap: पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता किडींचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. कीड व्यवस्थापनाकरिता शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या करतात. परंतु या माध्यमातून  किडींचे योग्य व्यवस्थापन किंवा नियंत्रण होईलच याची शक्यता खूप कमी असते. तसेच कीटकनाशकांचा खर्च वाढतो. त्यामुळे किडनियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीला प्राधान्य देणे खूप गरजेचे आहे. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी पीक लागवडीपूर्वी … Read more

Crop Loan : अजित पवारांचा मोठा निर्णय ! शेतकऱ्यांना मिळेल ताबडतोब कर्ज!

ajit pawar

Crop Loan :  पिक कर्ज वेळेवर मिळणे हे शेतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. कारण याच कर्जाच्या पाठिंब्यावर शेतकरी शेतीची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकतात व निश्चितच याचा सकारात्मक परिणाम हा उत्पादन वाढीवर दिसून येतो. परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांना पीक कर्जाकरिता बँकांचे उंबरे झिजवावे लागतात. परंतु वेळेत शेतकऱ्यांना बऱ्याचदा कर्ज मिळत नसल्यामुळे शेतीची कामे वेळेवर करण्याकरिता … Read more

Ahmednagar News : झाडांची रोपे खरेदी करण्यासाठी गर्दी !

Ahmednagar News

Ahmednagar News : मोठा पाऊस झालेला नसला तरी सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. हे वातावरण झाडांना पोषक असते. त्यामुळे झाडांची रोपे खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. फळझाडांबरोबरच फुलझाडांनाही पसंती मिळत आहे. पावसाळा सुरु झाला असला तरी सध्या नगर जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही. पेरणी होऊन एक महिना होत आला असताना पावसाअभावी काही … Read more

Animal Care : गाय म्हशींची शिंगे कापायला हवे का ? वाचा शंभर टक्के खरी माहिती

animal horn

Animal Care:  पशुपालन व्यवसाय करत असताना अनेक लहान सहान बाबींची काळजी घेणे गरजेचे असते. जर आपण माणसाचे किंवा गाय व म्हशींचे व इतर जनावरे यांच्या शरीराची रचना पाहिली तर ती काही दृष्टिकोनातून फायद्याची असते तर काही दृष्टिकोनातून त्याचे तोटे देखील असतात. त्यामुळे या बाबीत संतुलन ठेवणे खूप गरजेचे असते. अगदी हीच बाब प्राण्यांना असणाऱ्या शिंगांच्या … Read more

छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्याचा नादखुळा ! 20 गुंठे जमिनीवर सुरु केली काकडीची शेती, कमवलेत तब्बल साडेतीन लाख, वाचा सविस्तर

Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा अधिक जाणवू लागला आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ, गारपीट यांसारख्या संकटामुळे शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे. यामुळे अलीकडे अनेक लोक शेतीत काही कस नाही, शेती हा केवळ तोट्याचा व्यवसाय असं बोललं जात आहे. (Farmer Success Story) निश्चितच शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे मात्र जर योग्य … Read more

Farmer Success Story : शेतकऱ्याचा नादच खुळा! कोथिंबीर शेतीतून झाला करोडपती, खरेदी केली एसयूव्ही कार आणि घर

Farmer Success Story

Farmer Success Story : शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून देशभरातील अनेक राज्यांमध्ये शेतकरी असतात. कांदा उत्पादक शेतकरी गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आहेत. मात्र महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याने कोथिंबीर शेतीतून करोडो रुपये कमावले आहेत. महाराष्ट्रातील लातूरमधील एका शेतकऱ्याने कोथींबीर शेती करून करोडो रुपयांचा बक्कळ नफा कमावला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे नशीबच पालटले आहे. शेतमालाला भाव आणि … Read more

Farming Tips: पिकांवरील किडिंचे नियंत्रण करा कमीत कमी खर्चात,ही उपाययोजना ठरेल फायद्याची

insect trap

Farming Tips: पिकांचे व्यवस्थापन करताना पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापनाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व हे कीड व रोग व्यवस्थापनाला देखील आहे. जर पिकांचा उत्पादन खर्च पाहिला तर सगळ्यात जास्त खर्च हा शेतकऱ्यांचा कीड नियंत्रणासाठी होत असतो. पिकांवर वेगवेगळ्या प्रकारचा किडींचा प्रादुर्भाव होत असतो हो प्रादुर्भाव वाढला तर पिकांच्या उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता असते. … Read more

Solar Trolly : शेतीतील कामांसाठी विजेची समस्या येते का ? तर वापर करा या ट्रॉलीचा, मिळेल फायदाच फायदा

solar trolly

Solar Trolly:  शेती उत्तम पद्धतीने करण्यासाठी ज्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता खूप गरजेची आहे अगदी त्याच प्रमाणात विजेची मुबलक उपलब्धता देखील तितकेच गरजेची असते. कारण पाणी व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक पीक उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडतो. त्यामुळे शेतकरी बंधू पिकांना पाण्याची सोय व्हावी याकरिता विहिरी तसेच बोरवेल यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. परंतु पाण्याची उपलब्धता … Read more

Tomato Price : इथे होतीय सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री

Tomato Price

Tomato Price : प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळेच राष्ट्रीय सहकारी उपभोक्ता महासंघाच्या वतीने (एनसीसीएफ) नवी दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांत गेल्या १५ दिवसांत तब्बल ५६० टन टोमॅटोची सवलतीच्या दरात विक्री करण्यात आली आहे. एनसीसीएफच्या या निर्णयामुळे टोमॅटोचे दरात घसरण होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी … Read more

Soybean Farming : सोयाबीन पिकाची वाढ थांबली ! बळीराजा तिहेरी संकटात

Soybean Farming

Soybean Farming : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या भीज पावसामुळे सोयाबीन पिकाची वाढ थांबली असून, पीक पिवळे पडू लागले आहे. एका बाजूने पाऊस, दुसऱ्या बाजूने शंखी गोगलगाय तर, तिसऱ्या बाजूने पिकाची वाढ थांबल्याने वैराग भागातील बळीराजा तिहेरी संकटात सापडला आहे. चार पैसे मिळवून देणारा खरीप हंगामच संकटात सापडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. बार्शी … Read more

पिकांना खत द्यायचे तर आता नाही मजुरांचे टेन्शन! या शेतकऱ्याने बनवले घरच्या घरी अनोखे खत पेरणी यंत्र

fertilizer

पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकरी विविध प्रकारचे व्यवस्थापन करतात. यामध्ये पिकांच्या लागवडी अगोदर पूर्व मशागत, त्यानंतर लागवडीसाठी शेत तयार करणे, प्रत्यक्षात पिकांची लागवड त्यानंतर अंतर मशागत व शेवटी पिकांची काढणी इत्यादी टप्प्यांमध्ये शेतकरी योग्य व्यवस्थापन करत असतात. परंतु आता शेतकरी या सगळ्या व्यवस्थापनाच्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांचा वापर करतात. कारण यंत्रांचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि … Read more

Poultry Subsidy: 50 टक्के अनुदानावर घ्या 50 लाखांचे कर्ज! सुरू करा स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय, याचा ए टू झेड माहिती

poultry farming

Poultry Subsidy:-कृषी क्षेत्र आणि कृषी क्षेत्राला पूरक असलेल्या उद्योगधंद्यांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून शासनाच्या अनेक योजना आहेत. काही योजनांच्या माध्यमातून थेट आर्थिक मदत करण्यात येते तर काही योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत शेतकऱ्यांना केली जाते. जर आपण शेतीला असलेल्या जोडधंद्यांचा विचार केला तर यामध्ये प्रामुख्याने पशुपालन, कुक्कुटपालन आणि शेळीपालनासारखे व्यवसाय शेतकरी बंधू मोठ्या प्रमाणावर … Read more

PM Kisan 14 Installment : कामाची बातमी! चार दिवसांनंतरही आले नाहीत १४व्या हफ्त्याचे पैसे? तर ताबोडतोब या नंबरवर करा कॉल

PM Kisan 14 Installment

PM Kisan 14 Installment : केंद्र सरकारकडून देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना १४ हफ्ते देण्यात आले आहेत. मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर १४व्या हफ्त्याचे पैसे जमा झाले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै 2023 रोजी पीएम किसान योजनेचा … Read more

Success Story: महाराष्ट्रातील ह्या शेतकऱ्याने कोथिंबीर पिकातून दोन महिन्यात घेतले 16 लाखांचे उत्पन्न

corrinder crop

Success Story:-  बरेच शेतकरी जास्त कालावधीच्या पिकांची लागवड न करता कमीत कमी वेळामध्ये येणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. कारण भाजीपाला लागवड ही बऱ्याच दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असते. म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये बाजार भाव चांगला मिळाला तर आर्थिक उत्पन्न चांगले मिळते आणि कमीत कमी कालावधीमध्ये पैसा देखील हातात येतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे याकरिता लागणारा खर्च … Read more

Farmer Success Story : शेतकऱ्याने 6 महिन्यात कमावले भाजीपाला पिकातून 10 लाख ! तुम्हीही करा लागवड

vegetable farming

Okra Cultivation:- कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी कालावधीमध्ये भरपूर आर्थिक उत्पन्न देण्याची क्षमता भाजीपाला पिकांमध्ये असते. परंतु याकरिता बाजारपेठेमध्ये बाजार भाव व्यवस्थित मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी बाजारपेठेचा अभ्यास करून योग्य कालावधीत जर भाजीपाला पिकांची लागवड केली तर नक्कीच या माध्यमातून खूप चांगला आर्थिक नफा मिळणे शक्य आहे. आपल्याला माहित आहेस की यावर्षी … Read more

शेतातील तणांचा नायनाट करण्यासाठी ‘हे’ यंत्र शेतकऱ्यांना ठरेल वरदान, वाचा या यंत्राची वैशिष्ट्ये आणि किंमत

weed in crop

 पिकांच्या भरघोस उत्पादन मिळण्याकरिता अनेक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे असते. पिकांची लागवड केल्यानंतर उत्पादन हातात येईपर्यंत पिकांची आंतरमशागत हे खूप महत्त्वाचे असते. आपल्याला माहित आहेस की आंतरमशागतीमध्ये निंदणी तसेच कोळपणी यासारख्या कामांना खूप महत्त्व असते. परंतु जर आपण निंदनीचा विचार केला तर तणांचा प्रादुर्भाव किंवा तन नियंत्रणाकरिता मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासते. आधीच मजुरांची टंचाई … Read more