Best Recharge Plan: Airtel ने दिल ग्राहकांना गिफ्ट ; बाजारात आणला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
Best Recharge Plan : भारती एअरटेलने (Bharti Airtel) आपल्या यूजर्ससाठी अशा अनेक प्लॅन आणले आहेत, ज्यामध्ये दररोज 2GB डेटा ऑफर केला जातो. या व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये अनेक अतिरिक्त फायदे देखील उपलब्ध आहेत. त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घ्या Airtel 549 Planएअरटेलच्या या प्लानमध्ये 56 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. यासोबतच कंपनी दररोज 2 जीबी डेटा देते. याशिवाय … Read more