मिरवणूक दरम्यान गोंधळ घालणार्या तरुणांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार
अहमदनगर Live24 टीम, 20 ऑक्टोबर 2021 :- पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत समजावून सांगूनही काही तरुणांनी एका चौकात गोंधळ घातल्याचा प्रकार श्रीरामपूर मध्ये नुकताच घडला होता. अखेर नाईलाजाने पोलिसांनी या तरुणांना हुसकावून लावण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, छत्रपती शिवाजी महाराज रोडवरून सय्यद बाबा चौक याठिकाणी घोडा मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक … Read more