‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, ‘हे’ 5 घरगुती रामबाण उपचार करा, सर्व प्रकारची कमजोरी होईल कायमची नष्ट

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- सामाजिक कारणांमुळे बरेच लोक त्यांच्या गुप्त समस्येविषयी उघडपणं चर्चा करणं टाळतात. यावर उपाय योग्य उपाय करण्याऐवजी होण्याऐवजी सामाजिक बहिष्काराची भीती त्यांना वाटते. नपुंसकत्व आणि अकाली उत्सर्ग यासारख्या समस्या बर्‍याच लोकांचं आयुष्य निरस करतात. या समस्या आता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी कोणत्याही पुरुषाचे शारीरिक स्वास्थ्य … Read more

नगर जिल्ह्यात चोवीस तासांत मुसळधार पावसाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात बुधवारी हलक्या पावसाने हजेरी लावली. शहरात दुपारनंतर हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगल्या पावसामुळे खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत. पुढच्या चोवीस तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. नगर जिल्ह्यात १ जूनपासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली हाेती. जूनच्या पहिल्या अाठवड्यात चांगला पाऊस झाला. … Read more

एक बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते, त्यामुळे सर्वानी नियम…

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहतील, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य केले आहे. लसीचे दोन्ही डोस ज्यांना देण्यात आलेले आहेत अशा नागरिकांना टप्याटप्प्याने बाहेर फिरण्याची मुभा देण्याचा विचार … Read more

महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहा यांच्या हालचाली

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हालचाली सुरु आहेत. आघाडी सरकार पाडून तिथे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात हे दोघे आहेत, असा खळबळजनक आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. ते म्हणाले की, मोदी-शहा या जोडगोळीने या पूर्वीही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- वन अधिकाऱ्याकडून १ लाख २० हजार रुपयांची खंडणी स्वीकारताना खंडणी बहाद्दर टोळीला लोणी पोलिसांनी मंगळवारी रात्री रंगेहात पकडल्याने इतर खंडणी बहाद्दरांचे धाबे दणाणले. श्रीरामपुरातील हुसेन दादाभाई शेख याने १९ जुलै रोजी राहाता विभागातील वनरक्षक संजय मोहनसिंग बेडवाल यांना फोन करून तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत वकिलामार्फत हायकोर्टात जाणार आहे. तुम्ही … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सातशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. पारनेर तालुक्यात तब्बल 158 रुग्ण आढळले आहेत अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 789 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

ज्ञानसंपदा स्कूल इंग्लिश मिडीयम ची परंपरा कायम

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- महामारीच्या भयानक संकटात सातत्यपूर्ण असे शिक्षण देण्यासाठी अविरत कार्यक्षम असलेल्या ज्ञानसंपदा स्कूल(इंग्लिश मिडीयम) ने दरवर्षीप्रमाणेच १००%निकालाची परंपरा कायम राखली आहे. ६२ विद्यार्थ्यांपैकी५१ मुलांनी विशेष श्रेणी प्राप्त केली असून मुलींनी बाजी मारली आहे.यामध्ये कु.स्नेहा पवार ही ९६.८३%मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे तर कु. गायत्री मांडके द्वितीय ९४.७६%, कु. चैत्राली … Read more

शेतकरी आत्महत्या आणि शिक्षण पध्दती या विषयावरील सुर्योदय व शिक्षणाच्या वाटेवरील प्रवासी या कादंबरीचे प्रकाशन

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कृषीप्रधान भारत देशात होत असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या व गुरुकुल ते ऑनलाईन शिक्षण पध्दतीच्या बदलानंतर विद्यार्थ्यांना दिशा देऊन समाज घडविण्याचे कार्य करणारे शिक्षक या दोन महत्त्वाच्या विषयांवर डॉ. प्रतिभा कृष्णा श्रीपत लिखित सुर्योदय कादंबरी व शिक्षणाच्या वाटेवरील प्रवासी या व्यक्तीरेखा चित्रण पुस्तकाचे प्रकाशन वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या हस्ते झाले. … Read more

गुरु पौर्णिमेनिमित्त युवकांसाठी मी कोण होणार? ऑनलाईन करिअर मार्गदर्शन वेबीनारचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफअहमदनगर प्रियदर्शिनीच्या वतीने भविष्यातील करिअरच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने मी कोण होणार? या ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.24 जुलै रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत झुम अ‍ॅपवर हा निशुल्क वेबीनार होणार असून, यामध्ये … Read more

स्वरांकित फौंडेशनतर्फे आयोजित ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद.

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- स्वरांकित फौंडेशनमार्फत आवड तुमची मार्गदर्शन आमचे या उपक्रमांतर्गत एक लाख लोकांना ताल वाद्य शिकविण्याचे ध्येय असलेले युवा कलाकार ऋषिकेश कुलट यांनी आयोजित केलेल्या ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला उपस्थित उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.जितेंद्र पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.जिवनात कला आवश्यक असून त्यांनी … Read more

सराईत गुन्हेगाराची टोळी कोतवाली पोलीसांकडुन २४ तासाचे आत जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिली आहे आरोपींमध्ये गौरव राजेंद्र शेवाळे वय-२२ वर्षे रा दुधसागर सोसायटी केडगांव नगर ,शरद चंदु पवार चय-२२ वर्षे रा.मतकरमळाजवळ दूबे यांचे खोलीत, देवीरोड केडगाव नगर , राहुल रामचंद्र बोरुडे वय २५ वर्षे रा. मोहिनीनगर केडगांव, नगर यांचा समावेश आहे दिनांक … Read more

कामामुळे कर्जतचे नाव उंचीवर : आमदार रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यामुळे कर्जतचे नाव एका विशिष्ट उंचीवर पोहचले असून भविष्यात आणखी मोठे उद्दिष्ट आपण गाठाल, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याला पुणे येथील युवा उद्योजक राहुल मांढरे यांनी एक चारचाकी वाहन दिले, हे वाहन सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याला सुपूर्द … Read more

राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासंबंधी राजेश टोपे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- ज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र राज्यात अनेक ठीकाणी आजही निर्बंध कायम आहेत. मुंबईतील लोकल कधी सुरू होणार, तसेच राज्यात अनलॉक कधी होणार, अशा अनेक मुद्द्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. दरम्यान दिसालादायक म्हणजे लसीचे दोन्ही डोस … Read more

शहरासह जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल असलेली कर्डिले टोळी अखेर जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- शहरासह जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल असलेली कर्डिले टोळी १५ महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती दिली. टोळीप्रमुख सागर विठोबा कर्डिले (३४), सचिन उर्फ लखन मंजाबापू वारूळे (२८) व गणेश गोरख साठे (२९, सर्व रा. वारूळवाडी, ता. नगर) अशी या आरोपींची नावे … Read more

जिल्ह्यातील कोरोना मृत्यू संख्येत वाढ एकाच दिवसात झाले इतके मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात पोर्टलवरील नोंदीनुसार काल दिवसभरात १८ जणांचा करणामुळे मृत्यू झाला आहे तर ॲक्टिव रुग्णांची संख्या आता ३ हजार ५६० झाली आहे.  दिवसभरात ६१० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगर जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत पोर्टलवरील नोंदीनुसार ६ हजार ८६ झाली आहे. मंगळवारी … Read more

धक्कादायक ! अधिकृत आकडेवारीपेक्षा दहापट जास्त झालेत कोरोनामुळे मृत्यू ; रिपोर्टमध्ये उघड झाली माहिती

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कोरोनाची दुसरी लाट किती धोकादायक होती याबद्दल ताज्या अभ्यासात एक महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे. सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटच्या स्टडी नुसार, कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या मोदी सरकारने पुरविलेल्या आकडेवारीपेक्षा खूपच जास्त आहे. स्टडी नुसार, भारतात कोरोना साथीच्या आजारामुळे मृत्यूची संख्या ही अधिकृत माहितीपेक्षा दहापट जास्त आहे. जून … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ राज्यात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षभरापासून सुरूच आहे. किंबहुना वर्षाहून अधिक दिवसांपासून कोरोना विषाणूने देशाला जेरीस आणून सोडले आहे. यामुळे अनेकदा लॉकडाऊन करण्यात आला होता. तसेच अद्यापही निर्बंध कायम आहे. यातच कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता भारतातील केरळ या राज्याने पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात … Read more

लकी असलो तर 2022 मध्ये कोरोना कंट्रोल होईल, पण ‘ही’ चूक अडथळा ठरेल ; WHO चा खुलासा

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कोरोनाच्या नवीन डेल्टा वेरिएंटमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. दरम्यान, डब्ल्यूएचओने (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) सोमवारी म्हटले आहे की जर आपण भाग्यवान असाल तर पुढच्या वर्षापर्यंत कोरोना संकट आपल्या टळले जाऊ शकते. डब्ल्यूएचओ अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की जागतिक नेत्यांनी ठरवले असल्यास या साथीवर नियंत्रण मिळू शकते. डब्ल्यूएचओच्या आरोग्य … Read more