शनिमंदिरात चोरी करणारा ‘तो’ चोर पकडला !
अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर शहरातील माळीवाडा वेस येथील शनि मंदिरामध्ये चोरट्यांनी चोरी करत दानपेटी, चांदीची कपाळ पट्टी व डोळे, काळ भैरवनाथ महाराज व जोगेश्वरी मातेचे डोळे असा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी मंदिराचे पुजारी अनंत अनिल पांडे यांनी फिर्याद दिली होती व कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला … Read more