लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत….
अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर.., अशी टीका भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्वीट करत केली आहे. मुंबईत पावसाने तांडव घातला असून शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. दरड आणि भिंत कोसळल्याने … Read more