ऑस्कर 2021 च्या लिस्टमध्ये भारतीय स्टार्सचे देखील नावे ; जाणून घ्या कोण आहेत हे स्टार्स

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- बॉलिवूडच्या अनेक स्टार्सना यावेळी ‘ऑस्कर’ चे निमंत्रण मिळालं आहे. ऑस्कर अ‍ॅकॅडमी 2021 मध्ये विद्या बालन, एकता कपूर, शोभा कपूर यासारख्या सेलिब्रिटींना आमंत्रित केले गेले आहे. कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांच्या 395 लोकांच्या यादीत या भारतीय तार्‍याचे नाव आहे ज्यांना Academy of Motion Picture Arts & Sciences, Class of 2021 … Read more

तुम्हाला असतील ‘ही’ लक्षणे तर सावधान ! असू शकतो मधुमेह ; जाणून घ्या सर्व काही

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- भारतात मधुमेह रुग्णांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. २०१७ मध्ये सुमारे ७२ कोटीहून जास्त रुग्ण हे मधुमेहाचे असल्याचे समोर आले आहे. जर २०२५ पर्यंत अशीच अवस्था राहिली तर हा आकडा दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. १४ नोव्हेंबर ही तारीख वर्ल्ड डायबेटीज डे म्हणून ओळखला जातो. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे प्रमाण … Read more

पायाच्या बोटांद्वारे समजेल व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य ; ‘असे’ करा चेक

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- हस्तरेखा शास्त्रामधून रेखा, आकार, पोत, गुण इत्यादीवरून एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि भविष्याबद्दल माहिती मिळते हे बहुधा बहुतेक लोकांना माहिती असते. परंतु क्वचितच लोकांना हे माहित आहे की हात, पाय देखील एखाद्या व्यक्तीबद्दल बर्‍याच गोष्टी सांगतात. आज आपण जाणून घेऊयात की पायाचा आकार काय सूचित करतो. * पायाचे आकार … Read more

उद्योजक गणेश भांड यांना ना.थोरात यांच्या हस्ते उद्योग विभूषण पुरस्कार प्रदान

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्यावतीने भारतरत्न जे.आर.डी उद्योग विभूषण पुरस्काराने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेर येथे प्रदान करण्यात आला. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद पुणे यांच्यावतीने संगमनेर … Read more

अपहृत तरुणाची आळेफाटा येथून सुखरूप सुटका

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- कोपरगाव बसस्थानक येथून १५ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एका तरुणाचे कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुणे जिल्ह्यातून पाच आरोपींना नुकतीच अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून ६ … Read more

पतसंस्थेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी- माजी खा.तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- पतसंस्थांनी ग्रामिण भागातील व्यक्तींना बचतीची सवय लावली आहे. पतसंस्थेमुळे खेड्यातील पैसा खेड्यात राहिला आहे.त्यामुळे ग्रामिण भागाची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे.असे प्रतिपादन माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी केले आहे. राहुरी तालुक्यातील आंबी येथे पेरणा पतसंस्थेच्या नविन इमारतीत शाखेचे स्थलांतरीत शुभारंभ माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत … Read more

हाच लबाड कोल्हा शिवसेनेतून मोठा झाला अन‌् आता शिवसेनेवरच बोलतोय….

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांनी स्वत:ची लायकी पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा जेव्हा शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलतोय. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करायचा गुणधर्म आहे काय? , अशा शब्दात माजी खासदार आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना सुनावले आहे. … Read more

पडळकरांना त्यासाठी आमदारकी दिली आहे ! आमदार रोहीत पवार यांची टीका

Ahmednagar Politics

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सतत पवार कुटंबावर व राष्ट्रवादीवर टीका केली जात असून, राष्ट्रवादीवर टीका करण्यासाठीच त्यांना आमदारकी दिली असेल. भाजपाच्यावतीने ते चांगले काम करत आहेत. मात्र भाजपाच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. अशी अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. शेवगाव तालुक्यात एका कार्यक्रमासाठी … Read more

शेतीच्या वादातून पती पत्नीस मारहाण! ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  शेतात काम करत आलेल्या पती पत्नीस तू आमच्या जमिनित काय करतो असे विचारल्यानंतर ही जमीन माझी आहे असे म्हणातच चौघांनी त्या पतीपत्नीस काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथील ठाकर वस्ती येथे घडली आहे. या मारहाणीत कोंडीभाऊ जाधव व त्यांच्या पत्नी रेश्मा जाधव हे … Read more

मुख्यमंत्र्यांची सुरक्षा काढून आपल्या घरातून आदर्श करून देऊ शकतो…

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फारसे बाहेर जात नाहीत. एक तर ते वर्षावर असतात किंवा मातोश्रीवर असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा फारसा काही प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे त्यांची सुरक्षा काढून आपण आपल्या घरातून एक आदर्श करून देऊ शकतो”, असा उपरोधिक सल्ला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना … Read more

एमआयएमचे ट्विटर हँडल हॅक !

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- खासदार असुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाचे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल (एआयएमआयएम)अधिकृत ट्विटर खातं हॅक झाले आहे. हे एमआयएमचे ट्विटर हँडल हॅक करून हॅकर्सने एमआयएमच्य नावाऐवजी एलन मस्क यांचं नाव लििहलं आहे. डीपीवर एलन मस्क यांचा फोटो लावला आहे. एलन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच स्पेक्सएक्स आणि टेस्लासारख्या … Read more

सावधान! कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होतोय  जिल्ह्यात आज सातशेहून अधिक रुग्णांची नोंद ; आता हे दोन तालुके आहेत टॉपला

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  एकीकडे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र असतानाच मात्र काहीशी चिंता वाढत आहे कारण दिवसेंदिवस परत एकदा कोरोना बाधीत रुग्णांची  आकडेवारी वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता परत एकदा सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे. आता अनेक ठिकाणी लसीकरण व जिल्ह्यासह राज्यात निर्बंध लागू करण्यात … Read more

सिक्स पॅक बॉडी बनवायची आहे ? मग ‘ह्या’ महत्वाच्या टिप्स फॉलो करा

तरुणांमध्ये अ‍ॅब्सची ( सिक्स पॅक बॉडी ) लोकप्रियता बरीच वाढली आहे. सपाट पोट मिळण्याबरोबरच पुरुष आणि स्त्रिया देखील त्यांच्यावर वर आलेले स्नायू मिळवू इच्छितात. त्यालाच अ‍ॅब्स ( सिक्स पॅक बॉडी ) म्हणतात. तथापि, अ‍ॅब्स ( सिक्स पॅक बॉडी ) बनविणे अजिबात सोपे नाही. अ‍ॅब्स ( सिक्स पॅक बॉडी ) बनविण्यासाठी पूर्ण समर्पण आवश्यक आहे, अन्यथा … Read more

पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ,पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा..

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  तेल कंपन्यांकडून पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढ होत आहे. आज देशातील चार मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात 30 पैसे प्रतिलिटरने वाढ झाली आहे. तर राजधानी … Read more

लहान मुलांना तांदळाचे पाणी देण्याने होतात ‘हे’ जबरदस्त फायदे ; जाणून घ्या ते देण्याची योग्य वेळ आणि इतर गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  तांदळामध्ये असे बरेच गुण आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तज्ञ लहान मुलांना तांदळाचे पाणी देण्याची देखील शिफारस करतात. तांदळाच्या पाण्यामध्ये तांदळाच्या आत असलेले सर्व पोषक घटक असतात. हे केवळ त्यांच्या आरोग्यासाठीच फायदेशीर ठरत नाही तर आरोग्याच्या समस्यांपासून त्यांना आराम देखील देते. मुलांना तांदळाचे पाणी देणे फायदेशीर का … Read more

पुरस्कारासाठी अर्ज पाठवा जिल्हा परिषदेकडून शिक्षकांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणार्‍या जिल्हा शिक्षक, केंद्रप्रमुख पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी जिल्हा शिक्षक व केंद्रप्रमुख पुरस्कार देण्यात येतो. 5 सप्टेंबर 2021 साठी पात्र शिक्षकांना व केंद्रप्रमुखांचे प्रस्ताव दिलेल्या विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या शिक्षकांना व केंद्रप्रमुखांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ पोलीस स्टेशनचा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  अकोले येथील राजूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याबद्दल राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे सहायक फौजदार नितीन खैरनार ,पोलीस हवालदार नेहे,पोलीस नाईक मुंढे, पोलीस अमलदार,अशोक गाढे,प्रवीण थोरात,-अशोक काळे, दिलीप डगले,मनोहर मोरे, विजय फटांगरे , राकेश मुलाने, पांडुरंग पटेकर या टीमने गुन्ह्याचा जलद गतीने तपास करून २ … Read more

सोन्याच्या दरात झाली घसरण ! जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- शनिवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात 342 रुपयांची घसरण होऊन प्रतितोळा भाव 48058 रुपये इतका झाला आहे. गेल्या आठवड्यात, ऑगस्ट महिन्यातील वितरणासाठी सोन्याचा बंद भाव प्रति दहा ग्रॅम 47923 रुपये होता. तर साप्ताहिक आधारावर यात 135 रुपयांची वाढ … Read more