अहमदनगरकर काळजी घ्या शहरातील वाढली कोरोना रुग्णसंख्या बनली चिंताजनक !
अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- शनिवारी २४ तासांत नगर शहरात नवे २८ रूग्ण आढळून आले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तिसरी लाट रोखण्याचे आव्हान प्रत्येकासमोरच आहे. नगर शहरातील कोरोना बाधितांचा आकडा पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत कमालीचा वाढला. मार्च, एप्रिल मध्ये शहरातील झपाट्याने रूग्णवाढ सुरू होती. महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी त्यावेळी खमकी … Read more