वाळू तस्कराकडे काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू; वडिलांनी व्यक्त केला संशय
अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली दाबून वैजापूर तालुक्यात बाजाठान येथील एकाच मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी हद्द पट्ट्यावर घडली आहे. या दुर्घटनेत ज्ञानेश्वर रामू दळे (वय ३८) या व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. जेसीबीच्या सहाय्याने गोदावरी नदी पात्रात वाळू उपसा सुरू आहे. भोसले नावाच्या वाळू तस्करांच्या शेतात भला … Read more