आमदार लंके म्हणतात अशी वक्तव्य यापुढे खपवून घेणार नाही …

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- सोलापूर इथं बुधवारी सायंकाळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर झालेल्या दगडफेकीवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.. गोपीचंद पडळकर यांनी सध्या बहुजन संवाद दौरा सुरू केला आहे. त्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात ते घोंगडी बैठका घेत आहेत. काल सकाळी सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका … Read more

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पाठविले ‘बंगाली आंबे’ जाणून घ्या त्यामागील कारण…

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- राजकारणात कोणी कोणाचा फार काळ जसा मित्र नसतो, तसाच तो फार काळ शत्रूही राहत नाही, असे म्हटले जाते. राजकारणात काहीही अशक्य नसते, हे आजपर्यंत राज्यासह देशात घडलेल्या राजकीय घडामोडींवरून अनेकदा स्पष्ट झाले आहे. याचाच प्रत्यय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील संबंधांबाबत येऊ लागला … Read more

असा जाईल तुमचा आजचा दिवस वाचा राशिभविष्य…

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021:- मेषः नावलौकिक होण्यासारखे मोठे काम कराल, प्रमोशन मिळेल वृषभः उद्योगधंद्याच्या नवनवीन कल्पना सुचतील हाती पैसा खेळत राहील मिथुनः कोर्ट प्रकरण वादावादी मतभेद यापासून दूर राहा कर्कः धन प्राप्तीचे योग कोणताही व्यवसाय जोरात चालेल सिंहः शत्रूंचा त्रास नाहीसा होईल नवीन उद्योग व्यवसाय करण्यास सुरु करा कन्याः संतती इच्छुकांना आनंदी वार्ता कळेल … Read more

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021:- राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन 2020-21 या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीस 31 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. सहकार मंत्रीपाटील म्हणाले, राज्यात एप्रिल व मे 2021 मध्ये उद्भवलेल्या कोविड-19 च्या परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत … Read more

नवीन माध्यम म्हणून डिजिटल शिक्षणाकडे पाहिले पाहिजे

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सुहास पवार व पर्यवेक्षक जुबेर पठाण यांनी कल्याण रोड येथील श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेस भेट देऊन शालेय कामकाजाची पाहणी केली. याप्रसंगी शालेय समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे, विश्‍वस्त कृष्णा बागडे, मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना भामरे आदि उपस्थित होते. याप्रसंगी प्रशासनाधिकारी … Read more

अभा मसाप आयोजित डॉ. आंबेडकर साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून कवी डॉ.अमोल बागुल यांची निवड

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- हजारो साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून वंचित कवी-लेखकांच्या साहित्यकृतींना मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,पुणेच्या माध्यमातून तिसऱ्या अखिल भारतीय मा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून संमेलनाध्यक्ष म्हणून येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित साहित्यिक शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागूल यांची निवड … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ नगरपालिकेकडून कारवाईचा सिलसिला सुरूच !

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-  कोविडची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता राज्य शासनाने पुन्हा निर्बंध लागू केलेले आहेत. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर असल्याने, कोपरगाव पालिकेने कारवाईचा सिलसिला सुरूच ठेवत गुरुवारी (ता.१) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ दुकाने, ३ हातगाडे आणि एक दुकान सील करत ६ हजार ७०० रुपयांचा दंड … Read more

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे आपल्याच मंत्र्यांवर गैरकारभाराचे गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वपक्षीय मंत्र्यांविरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या या पत्रातून पटोले यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गैरकारभाराचे गंभीर आरोप केले आहे. पटोले यांनी पत्रात महाजेनको, म्हणजेच राज्याच्या वीजनिर्मिती कंपनीमध्ये कोळसा पुरवठा आणि कोळसा वॉशिंगच्या निविदा प्रक्रियेत घोळ, गैरमार्गाचा … Read more

आता काय करावं ? पेट्रोलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- अमेरिकेतल्या इंधनसाठ्यात सलग सहाव्या आठवड्यात घट झाल्यानंतर इंधनाचे मासिक आणि तिमाही भाव बुधवारी वाढले आहेत. OPEC या इंधन निर्यातदारांच्या संघटनेच्या सांगण्यानुसार या वर्षाच्या उर्वरीत महिन्यांमध्येही इंधनपुरवठा कमी करण्याचे सूतोवाच आहे. ऑगस्टमधला ब्रेंट क्रूडचे करार काल संपुष्टात आला. त्यानुसार इंधनाचे दर एका बॅरलमागे ०.५ टक्क्यांनी वाढून ७५.१३ डॉलर्सवर थांबले. सप्टेंबरचे … Read more

आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आमदार रोहित पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची खिल्ली उडविली आहे. ‘पडळकर यांचे वक्तव्य योग्य आहे का हे त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या भाजपच्या नेत्यांनीच तपासून सांगावे. त्यांना हे पटत असेल तर प्रश्नच संपला’, असेही रोहित पवार म्हणाले. गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेली टीका, त्यानंतर … Read more

महाविकास आघाडीचे वर्तन अत्यंत निषेधार्ह व संशयास्पद – डॉ. अजित नवले

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  केंद्र सरकारच्या वादग्रस्त ३ कृषी कायद्यात जुजबी बदल करून त्यातील बहुतांशी तरतुदी महाराष्ट्र सरकारकडून नव्या कायद्याच्या रूपाने लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे विवादित केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करायचा मात्र दुसरीकडे मागच्या दाराने त्यातील बहुतांश तरतुदी नव्या कायद्याच्या रूप देऊन राज्यात लागू करण्याचे महाविकास आघाडीचे वर्तन अत्यंत निषेधार्ह व … Read more

राम शिंदे झाले आक्रमक म्हणाले अपयश झाकण्यासाठी आघाडी सरकारमधील …

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- सर्वोच्च न्यायालयाने वारंवार मुदत देऊनही ओबीसी समाजाबाबतचा इम्पेरिकल डेटा महाआघाडी सरकारला सादर करता आला नाही. त्यामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. सर्वोच्च न्यायालयाने जनगणनेद्वारा गोळा केलेली माहिती कधीच मागितली नव्हती. अपयश झाकण्यासाठी आघाडी सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे खोटारडेपणा करीत केंद्र सरकारवर दोषारोप करीत आहेत, अशी टीका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीचा खून करून मृतदेह घरासमोरील अंगणामध्ये पुरून टाकला ! आता मिळाली हि शिक्षा…

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणार्‍या पतीला न्यायालयाने दोषीधरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. रमेश चिमाजी जाधव (वय 50 रा. शिरापुर ता. पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. रमेश व त्याची पत्नी हिराबाई शिरापूर शिवारात राहत होते. 22 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रमेश याने शिरापूर येथील … Read more

रेखा जरे हत्याकांड : म्हणे हत्याकांडाशी काहीही संबंध नाही ! पण अखेर न्यायालय….

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याप्रकरणातील आरोपी ऋषीकेश उर्फ टम्या पवार (प्रवरानगर) याचा जामिन अर्ज जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश बी.एम.पाटील यांनी फेटाळला आहे. जामीन अर्जावर आज सुनावणी :- सहा आरोपींपैकी न्यायालयीन कोठडीत असलेल्या टम्या पवारने जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी … Read more

आज ४६३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४८७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  जिल्ह्यात आज रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७२ हजार २८० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४८७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ … Read more

महापौर शेंडगे यांना संधी नेमकी कशासाठी? त्यांनी कुठे अन काय विकास केलाय दाखवा की …

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- महानगरपालिकेत पुन्हा एकदा सत्तांतर झाले आहे. अडीच वर्षे झाले की तसे सत्तांतर होण्याची आता नगर शहराला सवय झालेली आहे. मात्र, कितीही सत्तांतरे झाली तरी अपवाद वगळता विकासासाठी काम करणाऱ्यांना संधी मिळते का? आताही महापौर म्हणून शिवसेना पक्षाच्या रोहिणी संजय शेंडगे यांची वर्णी लागली आहे. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. मात्र, त्यांनी … Read more

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही. राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला. यावेळी नाशिक येथून दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. … Read more

‘त्या’ ग्रामपंचायतींना ८५ लाखांचे व्यायाम शाळा साहित्य वाटप : राज्यमंत्री तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  राहुरी विधानसभा मतदारसंघातील १७ ग्रामपंचायतींना ८५ लाख रुपये किंमतीचे व्यायाम साहित्य मंजूर झाल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. सर्वसाधारण जिल्हा विकास योजनेतंर्गत राहुरी तालुक्यातील सडे व नगर तालुक्यातील वारूळवाडी ग्रामपंचायतीला प्रत्येकी ५ लाख रुपये किंमतीचे व्यायाम साहित्य तसेच जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत व्यायामशाळा विकास योजनेतून राहुरी तालुक्यातील वांबोरी, चेडगाव, … Read more