बापरे!शहाजापूर येथील कवड्या डोंगरावर बिबट्या!
अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथील कवड्या डोंगरावर असणाऱ्या माऊली कृपा गोशाळा परिसरात गेल्या आठवड्यापासून बिबट्याचा वावर असल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. येथील कर्मचाऱ्यांना दोन वेळा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांसह परिसरातील नागरिकांनाही धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील श्री क्षेत्र कौडेश्वर येथील डोंगरावर हभप नितीन महाराज शिंदे यांनी … Read more