‘ते’ शिवसेनेचे खातात अन् पवारांना जागतात…

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर विखारी टीका केली आहे. राऊत शिवसेनेचे खातात आणि शरद पवारांना जागतात, असे पडळकर म्हणाले आहेत. तसेच, राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील विकोपाला राऊतच जबाबदार आहे, असा गंभीर आरोपही केला. जे आदिवासींना तेच धनगरांना यानुसार फडणवीस सरकारने धनगरांसाठीच्या योजनेला … Read more

जिल्ह्यातील या बाजार समितीत 2 लाखाहून अधिक कांदा गोण्यांची आवक

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये या आठवड्यात केवळ तीन दिवसांमध्ये 2 लाख 9 हजार 519 गोण्या इतकी आवक झाली आहे. दरदिवशी हजारोंच्या संख्येने कांद्याची आवक होत आहे. दोन महिने मार्केट बंद राहिल्याने व कांदा लवकर खराब होण्याची शक्यता वाटू लागल्याने बाजारात कांद्याची मोठी आवक होत … Read more

खुशखबर ! कोरोनावरील आणखी एक लस लवकरच बाजारात येणार

हमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- देशभरात सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पूतनिक या कंपनीच्या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर आता देशात आणखी एक लस लवकरच बाजारात दाखल होणार आहे. या लसीची चाचणी जवळपास पूर्ण झाली आहे. तसेच ऑगस्टपासून ही … Read more

बिबट्या मोकाट आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये शुकशुकाट

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याची दहशत पसरली असून, बिबट्याने शेतशिवारातील, वाड्या-वस्त्यांवर पाळीव जनावरे आणि भटक्या कुत्र्यांना लक्ष बनवून फडशै पाडण्याची जणू मोहीमच आखली आहे. नुकतेच पारनेर तालुक्यातील शहाजापुर येथील कवड्या डोंगरावरील माऊली कृपा गोशाळेत गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने चांगलीच दहशत निर्माण केली असून त्याच्यापासून मनुष्यसह गोवंशाना धोका निर्माण झाला … Read more

विकासकामांतून संगमनेर हे सुंदर शहर – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- वैचारिक संस्कृती, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची परंपरा याचबरोबर सतत सुरु असलेली विकास कामे यामुळे संगमनेर शहर हे प्रगतशील ठरले आहे. सामान्य नागरिकांसाठी सुरक्षित व सुंदर शहर होत असल्याने नागरिकीकरणाचा वेगही वाढत असूनही नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नगर परिषदेकडून सतत चांगले काम होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात … Read more

महसूलमंत्री म्हणाले… तिसरी लाट अत्यंत मोठी असू शकते

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- करोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत राज्य सरकारने अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. मात्र टास्क फोर्सने सांगितलेल्या धोक्यानुसार तिसरी लाट अत्यंत मोठी असू शकते. तसेच कोरोनाच्या दुसर्‍या लाटे मध्ये आपल्या जवळचे अनेक जण सोडून गेले. हे दु:ख भयावह आहे. तिसरी लाटेमध्ये अत्यंत मोठा धोका आहे म्हणून काळजी घेणे हाच … Read more

राहुरी तालुक्यात पावसाची धुवाधार बॅटिंग

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-राहुरी तालुक्यात रविवारी दुपारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासूनच ऊन सावल्यांचा खेळ सुरू असताना अखेर दुपारच्या सुमारास पावसाने धुवाधार बॅटिंग करायला सुरुवात केली. पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. आज दुपारी झालेल्या पावसामुळे राहुरी रेल्वे स्टेशनच्या नविन झालेल्या भुयारी मार्गात जवळपास ३ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील १०९ पीडितांना पावणे दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेचे अर्थसाह्य

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणा-या मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार व इतर अत्याचार झालेल्या अनेक पिडीतांना अर्थसाह्य मंजूर करण्यात आले आहे. जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर तसेच प्राधिकरण सचिव रेवती देशपांडे यांच्या कार्यकाळात जिल्हा मंडळाने सप्टेंबर २०२० पासुन ते … Read more

घरी जाणाऱ्या महिलेसोबत भरदिवसा शहरातील वर्दळीच्या ठिकाणी घडले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- घरी जात असलेल्या एका महिलेला दुचाकी वरुन आलेल्या अज्ञात चोरांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना शहरात घडली आहे. विशेषबाब म्हणजे भरदिवसा शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हि घटना घडली आहे. सविता गणेश शेलार (वय ४१) यांनी याबाबत तोफखाना ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल … Read more

बायकोने दारूसाठी पैसे नाही दिले म्हणून नवऱ्याने घेतला टोकाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- मजुरी करणाऱ्या इसमाने बायकोने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून कालव्यात उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हि धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरातील खिलारी वस्ती येथे घडली आहे. या घटनेत सागर रामदास कांबळे (वय 30) याचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि , तीन दिवसापूर्वी संध्याकाळी … Read more

देशात आतापर्यंत 32 कोटींहून अधिकांचे लसीकरण पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाने हाहाकार केला आहे. यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. आणि या लसीकरणाला नागरिकांचा देखील मोठा प्रतिसाद लाभतो आहे. यामुळे भारताने लसीकरणात विक्रम केले आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत, लसीच्या एकूण 32 कोटींहून अधिक मात्रा देऊन भारताने एक महत्वाचा … Read more

भरदिवसा चोरटयांनी आठ तोळे सोने लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  नेवासा तालुक्यातील पानेगाव येथील पानेगाव ते शिरेगाव रस्त्यादरम्यान असलेल्या पानेगावमध्ये भर दिवसा चोरी झाल्याची घटना घडली आहे. शिवाजी राजाराम जंगले यांचे वस्तीवर आज भर दुपारी दरोडा टाकत सुमारे रोख रक्कम पंधरा हजारांसह आठ तोळे सोन्यासह चोरट्यांनी पोबारा केला. आतापर्यंत रात्रीच्या चोऱ्या होत होत्या परंतु दिवसा देखील घरकुणी नसल्याचा … Read more

उद्योजक गणेश भांड यांना उद्योजक विभूषण पुरस्कार घोषित

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- राहूरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांड यांना पुणे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद यांच्यावतीने ‘भारतरत्न जे.आर.डी. टाटा उद्योग विभूषण पुरस्कार’ नुकताच घोषित झाला आहे. देवळाली प्रवरातील उद्योजक गणेश भांड यांनी नोकरीत मन न रमवता चैतन्य मिल्क प्रकल्प सुरू केला. या माध्यमातून शेतकरी … Read more

आज ५७१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४२२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  जिल्ह्यात आज ५७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७० हजार ७०४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४२२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

लसीकरणात महाराष्ट्रात आणखी एक विक्रम

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून देशात नव्या निकषानुसार लसीकरम मोहीम हाती घेतली आहे. अन्य राज्यांनी लसीकरणाचा विक्रम केला, तसाच महाराष्ट्रानेही एकाच दिवसात सात लाख २६ हजार ५८८ नागरिकांचे लसीकरण करून एक नवा विक्रम केला आहे. तीन कोटी नागरिकांचे लसीकरण कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी … Read more

राजर्षी शाहू महाराज शेतकऱ्यांचे तारणकर्ते : नगराध्यक्ष आदिक

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे शेतकऱ्यांचे तारणकर्ते, बहुजनांचे पालनकर्ते होते. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेला जर कुणी खऱ्या अर्थाने मजबूत करण्याचे काम केले असेल तर ते शाहू महाराजांनीच केले, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केले. नगर पालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालयाच्या वतीने आझाद मैदानावर छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्ष आदिक … Read more

आयुष्यात दुधासोबत चुकूनही खाऊ नका हे सात पदार्थ…

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  दूध आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. परंतु हे काही पदार्थांसोबत खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. आयुर्वेदमध्ये हे खाण्याचे ‘विरुध्द आहार’ नियम समजावले आहेत. यानुसार काही पदार्थ एकत्र खाल्ल्याने इनडायजेशन, वजन वाढणे, स्किन डिसिज सारख्या अनेक आरोग्य समस्या होऊ शकतात. जीवा आयुर्वेद, नवी दिल्लीचे डायरेक्टर डॉ. प्रताप चौहान सांगत आहेत, … Read more

कॉकटेल ट्रीटमेंटमुळे कोरोनाचा धोका कमी

अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :-  मोनोक्लोनल अँटिबॉडी उपचारांमध्ये (अँटिबॉडी कॉकटेल) कॅसिरिव्हीमॅब आणि इम्डेव्हिमॅब या दोन औषधांचा संयोग साधला जातो. सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या लक्षणांवर घरीच उपचार घेणाऱ्या (होम आयसोलेशनमध्ये) रुग्णांसाठी भारतीय औषध महानियंत्रकांनी मे महिन्यात या औषधांना मंजुरी दिली आहे. औषधांचे कॉम्बिनेशन असलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडी कॉकटेलचा वापर सर्वप्रथम अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प … Read more